Breaking News

Monthly Archives: March 2023

कौशल्य विद्यापीठ महाराष्ट्रासाठी मोठी उपलब्धी -राज्यपाल रमेश बैस

पनवेलमध्ये विद्यापीठाच्या मुख्य वास्तूचे भूमीपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्त 15 जुलै 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्किल इंडिया मोहिमेची घोषणा केली, ज्यामध्ये त्यांनी या मोहिमेंतर्गत संपूर्ण भारतातील 40 कोटी लोकांना कुशल बनविण्याचे वचन दिले आहे. याचाच एक भाग म्हणून आज येथे कौशल्य विद्यापीठाच्या मुख्य वास्तूचा भूमीपूजन समारंभ दिमाखात होत …

Read More »

आकुर्ली येथे दुचाकी अपघातामध्ये एक जण ठार

पनवेल : वार्ताहर आकुर्ली येथे अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी खान्देश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोडपाली येथील बाबुराव बुधाजी पगडे (वय 52) हे त्यांची होंडा एक्टिवा मोटरसायकलने (एमएच 46 सीबी 5446) कामावरून घरी येत असताना माथेरान पनवेल मार्गावरील आकुर्ली …

Read More »

महात्मा फुले महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षपदी परेश ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात रविवारी (दि. 26) माजी विद्यार्थ्यांचा मेळावा झाला. या वेळी या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षपदी परेश ठाकूर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. माजी विद्यार्थी मेळाव्यास मावळते अध्यक्ष महेंद्र घरत, उपाध्यक्ष विजय लोखंडे, जी. आर. …

Read More »

एकविरा आईच्या पालखी सोहळ्यासाठी आपट्याचे कोळी बांधव कार्ल्याकडे रवाना

मोहोपाडा ः प्रतिनिधी कार्ला (लोणावळा) येथील प्रसिद्ध एकविरा आईच्या चैत्री यात्रेनिमित्त पालखीचा मान यंदा पनवेल तालुक्यातील आपटा येथील कोळी बांधवांचा आहे. या पालखी सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने आपट्यातील कोळी बांधव, भगिनी एकविरा आईच्या नावाचा जयघोष करीत कार्ला येथे रविवारी (दि. 26) रवाना झाले. महाराष्ट्रात देवींची साडेतीन शक्तिपीठे आहेत. जातात. त्यापैकी पार्वती, …

Read More »

नदीत सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली

पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील वाजे गावाच्या हद्दीतील गाढेश्वर धरणाकडे जाणार्‍या रस्त्यावरील नदीच्या पात्रात सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली असून पनवेल तालुका पोलिसांनी प्राथमिक तपासाद्वारे आकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली आहे. मैदि निरगुडा (वय 50, रा. टॉवरवाडी) असे या महिलेचे नाव असून तिचा मृतदेह गाढेश्वर धरणाकडे जाणार्‍या रस्त्यावरील नदीच्या पात्रात …

Read More »

आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे बचावला प्रवासी

पनवेल रेल्वे स्थानकातील घटना पनवेल : वार्ताहर पनवेल रेल्वे स्थानकातील आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे एका प्रवाशाचा जीव बचावल्याची घटना घडली आहे. पनवेल रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाच वर ट्रेन क्रमांक 12617 मंगला एक्स्प्रेस आली होती सदर ट्रेन पकडण्यासाठी प्रवासी जितू बिना (वय 30) हा धावत होता दरम्यान सदर ट्रेन सुटल्याने तो …

Read More »

भाजयुमोच्या रिल स्पर्धेचे बक्षीस वितरण

पनवेल ः रामप्रहर वृत्त गुढीपाडव्यानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्या वतीने रिल्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे बक्षीस वितरण भाजपच्या शहरातील मध्यवर्ती कार्यालयात झाले. या स्पर्धेत एकूण 45 स्पर्धकांनी सहभाग घेतला. यामध्ये प्रथम क्रमांक शुभम कोळी, द्वितीय नयन सापने आणि तृतीय क्रमांक सोहन जगे यांनी पटकाविला. विजेत्यांना पनवेल …

Read More »

रेल्वेस्थानकांच्या नामांतराचा प्रश्न अधिवेशनात आमदार महेश बालदी यांचे

धुतूम ग्रामस्थांकडून आभार उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील द्रोणागिरी, न्हावा शेवा आणि रांजणपाडा या चूकीच्या रेल्वे स्थानकातील नावात दुरुस्ती करून बोकडविरा, नवघर आणि धुतूम अशा मुळ गावाच्या नावावरून रेल्वे स्थानक म्हणून नामकरण करण्यात यावे यासाठी राज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उरणचे आमदार महेश बालदी यांनी प्रश्न उपस्थित करून नामकरणासाठी आंदोलन उभारणार्‍या …

Read More »

अजिवली येथील शाळेला बेंचचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हा ओबीसी मोर्चा सरचिटणीस दशरथ म्हात्रे यांच्या माध्यमातून पनवेल तालुक्यातील अजिवली येथे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिरासाठी बेंचेस उपलब्ध करून देण्यात आले आहे. दशरथ म्हात्रे यांच्या आई कैलासवासी दुनकुरीबाई बाळू म्हात्रे यांच्या दुसर्‍या स्मरणार्थ त्यांनी …

Read More »

पनवेलमध्ये स्त्री सक्षमीकरणाला प्राधान्य

महिला आर्थिक विकास महामंडळ, पालिकेतर्फे तेजस्विनी उद्योग प्रदर्शन व विक्री पनवेल : वार्ताहर महिला आर्थिक विकास महामंडळ आणि पनवेल महापालिका दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने तेजस्विनी उद्योग प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 24)गुजराती मैदानावरती करण्यात आले आहे. 24, 25, 26 मार्च तीन …

Read More »