Breaking News

Monthly Archives: March 2023

शिवकर येथे अज्ञात कारणाने तरुणाची कुर्‍हाडीने हत्या

पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील शिवकर येथे एका अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाने एका अल्पवयीन तरुणाची कुर्‍हाडीने हत्या केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ घडली आहे. विनय विनोद पाटील असे या अल्पवयीन तरुणाचे नाव असून त्याची मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाने कुर्‍हाडीच्या सहाय्याने हत्या केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. …

Read More »

बंबावीपाडा येथे महिला बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार

पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात बांधकाम व्यावसायिक आणि रियल इस्टेटचा व्यवसाय करणार्‍या एका महिला व्यावसायिकावर गोळीबार केल्याची घटना मंगळवारी रात्री बंबावीपाडा येथे घडली आहे. या घटनेत महिलेच्या पायाला गोळी लागली असून गोळीबार केल्यानंतर अज्ञात इसम पळून गेला. ही घटना समजतात पनवेल शहर पोलिसांचे पथकाने घटनास्थळी पोहचून घटनेची माहिती घेतली. पनवेल …

Read More »

खासदार गिरीश बापट यांचे निधन; सर्व स्तरांतून शोक व्यक्त

पुणे : प्रतिनिधी भाजप नेते, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे बुधवारी (दि. 26) निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. गेल्या दीड वर्षापासून ते आजाराशी झुंजत होते. अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत घडलेल्या गिरीशभाऊंनी …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात रंगला जागतिक रंगभूमी दिनाचा सोहळा

पनवेल : रामप्रहर वृत्त जागतिक रंगभूमी दिनाचं औचित्य साधून सोमवारी (दि. 27) जनार्दन भगत शिक्षक प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज (स्वायत्त) येथे सांस्कृतिक विभागद्वारे जागतिक रंगभूमी दिन सोहळा आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये नाटक, अभिनय, लेखन आणिदिग्दर्शन यासंदर्भातील अभ्यासक रुची वाढविण्यासाठी हा …

Read More »

पनवेलसह परिसरात चोरांचा सुळसूळाट

घटना रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान; प्रभावी उपाययोजनेची नागरिकांमधून मागणी पनवेल : वार्ताहर पनवेलसह परिसरात चोरांचा सुळसूळाट हात आहे. किमती दुचाकी व चारचाकी गाड्या, लॅपटॉप, मोबाईल तसेच रोख रक्कम चोरी झाल्याच्या घटना पनवेल परिसरात सर्रास होताना दिसत आहेत. या घटनांमुळे परिसरातील नागरिकांत भितीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना …

Read More »

पळस्पे ते इंदापूर मार्ग काँक्रिटीकरणाचे गुरुवारी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई व विशेषत्वाने कोकणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पळस्पे ते इंदापूर महामार्गातील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा भूमिपूजन सोहळा गुरुवारी (दि. 30) सकाळी 8 वाजता केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते खारपाडा टोल प्लाझा येथे होणार आहे. या वेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री …

Read More »

पळस्पे ते इंदापूर मार्ग काँक्रिटीकरणाचे गुरुवारी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई व विशेषत्वाने कोकणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पळस्पे ते इंदापूर महामार्गातील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा भूमिपूजन सोहळा गुरुवारी (दि. 30) सकाळी 8 वाजता केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते खारपाडा टोल प्लाझा येथे होणार आहे. या वेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री …

Read More »

30 मार्चपासून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला प्रारंभ

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचाही प्रत्यक्ष सहभाग नागपूर : प्रतिनिधी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण करून देण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेतर्फे राज्यभरात 30 मार्च ते 6 एप्रिलदरम्यान सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी (दि. 28) नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या …

Read More »

प्लास्टिक कचरा मुक्तीसाठी राजिपचा पुढाकार

प्रत्येक तालुक्यात उभारणार प्लास्टिक संकलन केंद्र अलिबाग : प्रतिनिधी वाढत्या नागरिकीकरणामुळे डम्पिंग ग्राऊंड आणि कचर्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. या कचर्‍यात प्लास्टिक कचर्‍याचे प्रमाण जास्त प्रमाणात आहे. प्लास्टिक कचर्‍याची ही समस्या सोडविण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. प्लास्टिक कचरा मुक्तीसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामपंचायत, सामाजिक संस्था यांच्या साहाय्याने प्रत्येक …

Read More »

रायगडात राष्ट्रवादीला मोठा धक्का

सुधागड़ातील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश पाली ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. जांभूळपाडा येथे पार पडलेल्या कार्यक्रमात सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा जिल्हा परिषद गटातील जांभूळपाडा, माणगाव बुद्रुक, दहिगाव, चिवे, खांडपोली, नवघर आदी सहा ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच, सदस्य व इतर पक्षाचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपत जाहीर …

Read More »