लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेत 27 ते 28 फेबु्रवारी दरम्यान केंद्र स्तरीय कला क्रिडा व सांस्कृतीक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, या महोत्सवात गव्हाण केंद्रातील 10 शाळांमधील …
Read More »Monthly Archives: March 2023
पनवेलमध्ये अवैध मद्यसाठा वाहतूक करणारे अटकेत
ट्रकसह दीड कोटींचा मुद्देमाल जप्त पनवेल : वार्ताहर गोवा राज्यात निर्मित व विक्रीसाठी असलेले विविध ब्रॅण्डच्या विदेशी मद्याचे अवैध वाहतूक करणार्या ट्रकला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी सापळा रचून 1310 खोके अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला. संबंधित आरोपींकडून मिळालेल्या माहितीनंतर हा मद्यसाठा ज्या गोदामात ठेवला जातो तेथे धाड टाकल्यावर अजून …
Read More »श्री सदस्यांची स्वच्छता मोहीम
पनवेल परिसर झाला चकाचक पनवेल : वार्ताहर महाराष्ट्रभूषण डॉक्टर श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पनवेल पसिररात महास्वच्छता अभियान राबवून सुमारे 11 टन कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. या अभियानात 4193 श्री सदस्यांनी श्रमदान केले. हे महास्वच्छता अभियान पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी, डॉक्टर सचिन धर्माधिकारी यांच्या …
Read More »‘प्रोग्रेसिव्ह पनवेल’साठी मनपाची स्वच्छथॉन रॅली
पनवेल : प्रतिनिधी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2023 पनवेल शहरात राबविले जात असताना ‘प्रोग्रेसिव्ह पनवेल’ हा ब्रॅन्ड जनतेपर्यंत पोहचविण्याठी महानगरपालिका आणि आयटीम इस्टिट्युट ऑफ हेल्थ सायन्स महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 28) स्वच्छथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सिंगल युज प्लास्टिकवरील निर्बंधांविषयी जनजागृती करण्यासाठी या विद्यार्थ्यांची निवड करण्यात …
Read More »डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त श्री सदस्यांकडून महास्वच्छता अभियान
अलिबाग : प्रतिनिधी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांचे वतीने महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महास्वच्छता अभियान बुधवारी (दि. 1) राबविण्यात आले. या अभियानात अलिबाग शहरातील 20 किमी रस्ते, सरकारी कार्यालय परिसर, 1.50 किमी. समुद्रकिनारा स्वच्छ करून 39.777 टन कचरा संकलित केला. या स्वच्छता मोहिमेमध्ये रायगड …
Read More »गुरुवारपासून दहावीची परीक्षा; रायगडात 35 हजार 733 परीक्षार्थी
अलिबाग : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माधमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणार्या दहावीच्या परीक्षेला गुरुवार (दि. 2)पासून सुरुवात होणार आहे. रायगड जिल्ह्यातील 35 हजार 733 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. जिल्ह्यात 74 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. परिक्षा निर्भय आणि मोकळ्या वातावरणात होण्यासाठी प्रशासनाने योग्य तयारी केली …
Read More »न्हावा शिवडी सिलिंकबाधीतांच्या समस्यांबाबत सर्वपक्षीय बैठक
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त न्हावा शिवडी सिलिंकच्या बाधीत मच्छीमारांच्या विविध समस्यासंदर्भात सर्वपक्षीय कमिटीची बैठक रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मच्छीमार बांधवांच्या विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सर्वपक्षीय बैठकीला भाजपचे ज्येष्ठ …
Read More »शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
नवी मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बेलापूर विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी उपनेते विजय नाहटा यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. नेरूळ येथील शिवसेना पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या पक्ष सोहळ्यावेळी माजी उपमहापौर अशोकराव गावडे, नवी मुंबई संपर्क प्रमुख किशोर पाटकर, महिला संपर्क …
Read More »स्पर्धा परिक्षा उमेदवारांना वयोमर्यादा वाढवून द्यावी
आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेधले शासनाचे लक्ष पनवेल : रामप्रहर वृत्त राज्यात कोरोनाच्या काळात कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या स्पर्धा परिक्षा उमेदवारांना वयोमर्यादेचा कालावधी वाढवून देण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून शासनाचे लक्ष वेधले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हंटले की, राज्यात कोरोनाच्या काळात वयोमर्यादा ओलांडलेल्या स्पर्धा …
Read More »