पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 22व्या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय या सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (दि. 3) …
Read More »Monthly Archives: June 2023
दहावीतही कोकण सरस; राज्यात एकूण निकाल 93.83 टक्के
पुणे : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2023मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल शुक्रवारी (दि. 2) जाहीर करण्यात आला. राज्याचा एकूण निकाल 93.83 टक्के लागला असून बारावीप्रमाणे दहावीतही कोकणाने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत नऊ विभागीय मंडळांमध्ये अव्वलस्थान (98.11 टक्के) पटकाविले आहे. दहावीच्या परीक्षेसाठी …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
पनवेल : रामप्रहर वृत्त अफाट लोकप्रियता असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 72वा वाढदिवस शुक्रवारी (दि. 2) विविध उपक्रमांद्वारे मोठ्या उत्साहात साजरा झाला. वाढदिवसानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, राजकीय, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह हितचिंतक नागरिकांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभीष्टचिंतन करून शुभेच्छांचा वर्षाव केला. सर्वसामान्यांचा आधारस्तंभ असलेले लोकनेते …
Read More »शिवराज्याभिषेक दिन दिमाखात साजरा
महाड : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शुक्रवारी (दि. 2) दिमाखदार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रक्षेपण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे व्हिजन दिले, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव आपल्या संदेशातून केला. या सोहळ्यास …
Read More »पनवेलमधील प्रशासकीय इमारतीच्या कामाला गती
आमदार प्रशांत ठाकूर यांचा यशस्वी पाठपुरावा पनवेल ः वार्ताहर पनवेल शहरात शासकिय कार्यालये एका छताखाली आणण्यासाठी प्रशासकीय भवन उभारण्याचे काम सुरू होते. 90 टक्के कामसुद्धा पूर्ण झाल्यावर उर्वरित निधीसाठी काम गेली अनेक वर्षे रखडले होते, परंतु भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे प्रशासकीय इमारतीच्या कामाला गती …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आज ’जल्लोष सुवर्णयुगाचा’
रविवारी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर पनवेल ः रामप्रहर वृत्त महाराष्ट्राचे दानशूर व लाडके व्यक्तिमत्त्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 72व्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (दि. 2) पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी रामबाग येथे जल्लोष सुवर्णयुगाचा हा मनोरंजनात्मक कार्यक्रम व श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे, तर रविवारी (दि. 4) मोहोपाडा …
Read More »शासकीय योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी भाजप सरकार कटिबद्ध -आमदार प्रशांत ठाकूर
पेण ः प्रतिनिधी केंद्र सरकारच्या सर्व योजना जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम करण्यासाठी भारतीय जनता पक्ष कार्यरत आहे. जनतेला दिलेला शब्द पूर्ण करणारे हे सरकार आहे. जनतेच्या योजना जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम भाजप सरकार करीत असल्याने नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेऊन नऊ वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण झाला. त्याचे सेलिब्रेशन नाही, तर कम्युनिकेशन …
Read More »रायगडावर शुक्रवारी 350वा शिवराज्याभिषेक सोहळा
मान्यवरांची उपस्थिती; पंतप्रधानांच्या संदेशाचे होणार प्रक्षेपण महाड ः रामप्रहर वृत्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाली आहेत. राज्य शासनामार्फत रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार असून शुक्रवारीशुक्रवारी शुक्रवारी (दि. 2) सकाळी 8.30 वाजता या सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रक्षेपण …
Read More »