पनवेल : रामप्रहर वृत्त आकुर्ली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारतीय जनता पार्टीचे नितीन सत्यवान धरणेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी नितीन धरणेकर यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. पनवेल तालुक्यातील आकुर्ली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक सोमवारी (दि. 12) झाली. या निडवणुकीत भाजपचे नितीन सत्यवान धरणेकर …
Read More »Monthly Archives: June 2023
पनवेल एपीएमसीचे कोल्ड स्टोरेज धूळखात
बाजार समितीचीही दुरवस्था पनवेल : प्रतिनिधी पनवेलच्या बाजार समितीच्या मालकीचे अडीच कोटी रुपयांचे कोल्ड स्टोरेज भाड्याने घेण्यासाठी कोणी तयार नसल्याने तीन वर्षे धूळ खात पडले आहे. त्यामुळे वर्षाला मिळणारे 21 लाख भाडे ही बुडाले आहे. छोट्या व्यापार्यांना फळे व इतर भाजीपाला ठेवण्यासाठी त्याचा वापर करता आला असता तोही होत नाही. …
Read More »पनवेलमध्ये रंगला ‘उत्सव नात्यांचा’
कलाकार, मान्यवरांची सोहळ्यास उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त झी मराठी महाराष्ट्र सखी आणि जी. एस. फाउंडेशनच्या वतीने उत्सव नात्यांचा हा कार्यक्रम पनवेल शहरातील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात नुकताच मोठ्या उत्साहात रंगला. या सोहळ्याला माजी उपमहापौर चारुशीला घरत आणि वर्षा प्रशांत ठाकूर यांनी भेट देत कलाकारांना शुभेच्छा दिल्या. या वेळी माजी …
Read More »राज्याभिषेक सोहळ्यानंतर स्वयंसेवी संस्था, दुर्गप्रेमींकडून साफसफाई
सुधागड : रामप्रहर वृत्त हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडावर 1 जून ते 6 जून या कालावधीत 350वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. या वेळी मोठ्या संख्येने लोक आल्याने कचर्याचे साम्राज्य झाले होते. स्वयंसेवी संस्था व दुर्गप्रेमींनी रायगडावर स्वच्छता मोहीम राबवून किल्ला स्वच्छ केला. सुरभी स्वयंसेवी संस्था अलिबाग, रायगड रक्षित …
Read More »ऑनलाईन धर्मांतरणप्रकरणी आरोपीला अलिबागेतून अटक
अलिबाग ः प्रतिनिधी ठाण्यातील मुंब्य्रात झालेल्या ऑनलाईन धर्मांतरणप्रकरणी शाहनवाज मकसुद खान या मुख्य आरोपीला अलिबागच्या मांडवी मोहल्ला येथून अटक केली. मुंब्रा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील धर्म परिवर्तन प्रतिषेध अधिनियम 2021 कलम 3,5(1) या गुन्ह्यातील फरारी आरोपी शहानवाज उर्फ शानु मकसुद खान (वय 23, रा. मुंब्रा, जि. …
Read More »उरणमध्ये विविध पक्षांच्या सरपंच, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
उरण ः प्रतिनिधी, वार्ताहर उरण भाजपच्या वतीने शनिवारी (दि. 10) जेएनपीए बंदर वसाहतीच्या बहुउद्देशीय सभागृहात कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी, उरण विधानसभा मतदारसंघाचा खराखुरा विकास करण्याचे काम या मतदारसंघाचे नेतृत्व करणारे आमदार महेश बालदी यांनी केले आहे. …
Read More »शिवराज्याभिषेक सोहळ्यात एसटीची दमदार कामगिरी
पावणे पाच लाखांहून अधिक शिवप्रेमींनी केला प्रवास महाड : प्रतिनिधी रायगडावर नुकत्याच झालेल्या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये आलेल्या लाखो शिवप्रेमींना गडाच्या पायथ्यापर्यंत पोहोचवण्याची दमदार कामगिरी एसटी महामंडळाच्या कर्मचार्यांनी केली. 1 ते सात जून या कालावधीमध्ये सलग सात दिवस एसटीच्या दीडशे बसेस कोंझर ते रायगड पायथा वाय जंक्शन अशा धावत होत्या. …
Read More »मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपचे संयुक्त मोर्चा संमेलन
मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार रप्रशांत ठाकूर यांचे मार्गदर्शन मावळ : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या नवव्या वर्षपूर्तीनिमित्त राबविण्यात येणार्या महाजनसंपर्क अभियान अंतर्गत मावळ लोकसभा मतदारसंघातील तळेगाव दाभाडे येथे संयुक्त मोर्चा संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी राज्याचे पर्यटन विकासमंत्री मंगलप्रभात लोढा आणि भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख …
Read More »पनवेल महापालिकेच्या नव्या मुख्यालयाच्या इमारतीच्या आरेखनाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार
पनवेल : प्रतिनिधी इंटरनॅशनल प्रापॅर्टी ण्ड ट्रॅव्हलच्यावतीने थायलंड येथे नुकतीच आंतरराष्ट्रीय स्तरावरील आरेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ’बेस्ट पब्लिक सर्व्हिसेस आर्किटेक्चर इंडिया’ या गटामध्ये हितेन सेठी आर्किटेक्चरच्यावतीने सादर करण्यात आलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या नव्या मुख्यालयाच्या आरेखनाला पाच स्टार मानांकनांबरोबर एशिया पॅसिफिक प्रॉपर्टी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. इंटरनॅशनल …
Read More »पनवेलच्या चहाविक्रेत्याचा केंद्र सरकारतर्फे दिल्लीत सत्कार
पनवेल : देशमुख प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत कर्ज घेऊन त्याची परतफेड व्यवस्थितरित्या केल्याने रस्त्यावर चहा विक्रीचा व्यवसाय करणार्या पनवेलच्या रवींद्र मगर यांचा नुकताच केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयातर्फे दिल्लीत सत्कार करण्यात आला. या सत्कारामुळे ते भारावून गेले. सत्कार समारंभास केंद्रीय नगरविकासमंत्री हरदीपसिंग पुरी, प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधीचे सचिव …
Read More »