Breaking News

Monthly Archives: June 2023

अलिबागमध्ये शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थींचा भव्य मेळावा उत्साहात

अलिबाग : प्रतिनिधी भारत पूर्वी मागणारा देश होता. आता मात्र भारत देणारा देश बनलायाय. अनेक देश आता भारताकडे आशेने पाहत असतात. आपला देश आता बदलतोय. भारत एक शक्ती म्हणून जगात पुढे येत आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळेच घडले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र भाजप क्लस्टर संयोजक संजय टंडन यांनी …

Read More »

कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी अभिजीत विवेकानंद पाटील यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारी निकाल

पनवेल : प्रतिनिधी कोट्यवधी रुपयांच्या कर्नाळा बँक घोटाळ्यात बँकचे अध्यक्ष व शेकापचे माजी आमदार विवेकानंद पाटील यांचे पुत्र व बँक संचालक अभिजीत पाटील यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अपर्णा वडके यांच्या जामीन अर्जावरील पनवेलच्या जिल्हा न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाली आहे. याबाबतचा निकाल शुक्रवारी (दि. 9) देण्यात येणार …

Read More »

वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाला शासनाचा नेहमीच पाठिंबा -राज्यपाल

खारघर : रामप्रहर वृत्त वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन हे अत्यंत महत्त्वाचे असून या उपक्रमाला शासनाचा नेहमीच पाठिंबा असतो, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी बुधवारी (दि. 7) खारघर येथे केले.  नवी मुंबई खारघर येथील श्री सत्य साई संजीवनी सेंटर फॉर चाइल्ड हार्ट केअर अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन पेडियाट्रिक कार्डियाक स्किल्सचा पाचवा वर्धापन …

Read More »

शिवाजीनगरची पाणी समस्या लागणार मार्गी

उभारण्यात येणार्‍या भव्य जलकुंभ लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत अमोघ प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील शिवाजीनगर गावातील ग्रामस्थांना आणि विषेश करून महिलांना पाण्याची समस्या उद्भवू नये या करीता नवीन जलकुंभ उभारण्यात येणार आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि शिवजीनगर ग्रामस्थांच्या माध्यमातून हे …

Read More »

धाटाव एमआयडीसीत कंपनीला आग; एक जखमी

धाटाव, रोहा : प्रतिनिधी रोह्याच्या धाटाव औद्योगिक क्षेत्रातील रोहा डायकेम कंपनीत बुधवारी (दि. 7) दुपारी एकामागून एक स्फोट झाले. या दुर्घटनेमध्ये एक कामगार जखमी झाला असून कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. रोहा डायकेम कंपनीच्या प्लांट नंबर दोनमधील कोळसा गोदामात बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास अचानक आग लागली व स्फोटांची मालिका सुरू …

Read More »

‘आरटीआयएससी’चे कराटेपटू चॅम्पियन

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून कौतुक पनवेल : रामप्रहर वृत्त उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या (आरटीआयएससी) कराटेपटूंनी पालघर येथे आयोजित राष्ट्रीय चॅम्पियनशीपमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. याबद्दल ‘आरटीआयएससी’चे संस्थापक माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे कौतुक व अभिनंदन केले. निहान्सिकी कराटे आणि स्पोर्ट्स फेडरेशन यांनी 43वी राष्ट्रीय उन्हाळी …

Read More »

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ वाहतुकीसाठी वेळेतच खुले होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पाहणीनंतर प्रतिपादन नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ केवळ राज्याच्या नव्हे; तर देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे विमानतळ ठरणार आहे. नियोजित वेळेत विमानतळ सुरू व्हावे यासाठी आजची पाहणी आहे. या कामातील अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासन आवश्यक ते सर्व सहकार्य करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री व्यंकटेश्वर मंदिराचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त उलवे नोड सेक्टर 12 येथे दहा एकर परिसरात साकारण्यात येणार्‍या तिरूमला तिरुपती देवस्थानाच्या श्री वेंकटेश्वर स्वामी वारी मंदिराचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (दि. 7) झाले. या वेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सर्वांना आनंद देणारा हा भूमीपूजन सोहळा असून आजचा दिवस सर्वांसाठी …

Read More »

शेजारधर्माचे नवे पर्व

नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल नुकतेच चार दिवसांच्या भारत दौर्‍यावर येऊन गेले. त्यांच्या या भेटीदरम्यान त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेली चर्चा, काही प्रकल्पांबाबत उभय देशांमध्ये झालेली सहमती आणि काही व्यापार करार ही द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या दिशेने टाकण्यात आलेली स्वागतार्ह पावले आहेत. अलीकडच्या काळात काहिसा वाढलेला नेपाळचा चीनधार्जिणेपणा लक्षात घेता त्या …

Read More »

‘लाल परी’ची अमृत महोत्सवी वाटचाल ’देखा ना है रे, सोचा ना है रे, रख दी निशाने पे जान.’ असे बॉम्बे टू गोवा चित्रपटात अमिताभ बच्चन अरूणा इराणीला गाडीत म्हणताना पाहून अनेक तरूणांना लालपरीतून प्रवास करताना एखाद्या सुंदर तरुणींला पाहून त्यावेळी हे गाणे गुणगुणावेसे नक्कीच वाटले असेल. त्याच्या आठवणी आजही त्यांच्या …

Read More »