अलिबाग : प्रतिनिधी मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यानची फेरीबोट जलवाहतूक सेवा 1 सप्टेंबरपासून सुरू करण्यास मेरीटाईम बोर्डाने परवानगी दिली आहे. मुंबईला जोडणारा हा सर्वांत जवळचा आणि वेळेची बचत करणारा मार्ग असून वर्षातील तीन महिने ही सेवा बंद असते, त्याचा परिणाम येथील पर्यटन व्यवसायावर जाणवत असतो. त्यामुळे फेरीबोट सेवा कधी …
Read More »Monthly Archives: August 2023
रायगडातील शाळा, अंगणवाड्या झाल्या पाणीदार
नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे राजिपचे नियोजन अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील शाळा व अंगणवाड्यांची पाणी समस्या निकाली निघाली असून, सर्व अंगणवाड्यांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील तीन हजार 158 शाळांपैकी तीन हजार 140 तर तीन हजार 53 अंगणवाड्यांपैकी तीन हजार 19 अंगणवाड्यांमध्ये नळ कनेक्शन जोडण्यात येऊन नळाद्वारे पाणी …
Read More »मुंबई-गोवा महामार्गासंदर्भात मंत्री रवींद्र चव्हाण यांचे खुले पत्र
तोडफोडीवर मांडली भूमिका मुंबई : प्रतिनिधी कोकणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अतिशय वेगाने सुरू आहे. या महामार्गाचा पहिला टप्पा गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होऊन एक मार्गिका सुरू होईल, तर डिसेंबर 2023अखेरपर्यंत संपूर्ण महामार्ग सुरळीतपणे सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. असे असताना काही विघ्नसंतोषींनी तोडफोडीचे सत्र अवलंबिले आहे. या पार्श्वभूमीवर …
Read More »अजिवली विद्यालयातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेणार -चेअरमन राजेंद्र पाटील
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे वह्यावाटप पनवेल : रामप्रहर वृत्त पुढील शैक्षणिक वर्षांपासून अजिवली येथील जनता विद्यालयातील 10 गरीब, गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेणार असून येथील विद्यार्थ्यांच्या पाण्याच्या सोयीसाठी दोन हजार लिटरची सिंटेक्स टाकी देणार असल्याची घोषणा जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन व भाजपचे तालुका …
Read More »एकविरा माता मंदिरासाठी 40 कोटींचा निधी मंजूर
आमदार प्रशांत ठाकूर यांनी मानले आभार पनवेल ः रामप्रहर वृत्त राज्यातील सरकार हे सर्वसामान्यांच्या हिताचे आणि त्यांच्या भावनांचा विचार करणारे सरकार असून आई एकविरा मातेच्या मंदिरासाठी 40 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आगरी कोळ्यांसह महाराष्ट्राची आराध्य दैवद, भक्तांच्या हाकेला धावणारी आई एकविरा मातेच्या मंदिरासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र …
Read More »‘आपला दवाखाना’चा खारघरमध्ये सर्वाधिक लाभ
पनवेल ः रामप्रहर वृत्त घराजवळ आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी पनवेल महानगरपालिकेने सुरू केलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या दवाखान्यात मोफत उपचारांसह सर्व प्रकारच्या तपासण्या होतात. रायगड जिल्ह्यात या उपक्रमाचा लाभ घेणार्यांची सर्वाधिक नोंद खारघरमध्ये झाली आहे. आरोग्याच्या मूलभूत सुविधा सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्याच्या …
Read More »पनवेल मनपातर्फे गणेशोत्सव मंडपासाठी ऑनलाईन परवाना
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या वतीने गणेशोत्सव मंडपासाठी यंदा ऑनलाईन परवाना पद्धत सुरू करण्यात आली आहे. यामध्ये शासन निर्णयाप्रमाणे परवानगी विनाशुल्क मिळणार आहे. महापालिका क्षेत्रातील गणोशोत्सव मंडळांना मंडप परवानगीसाठी https://smartpmc.co.in ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आले आहे. …
Read More »रोह्यातील कोलाड रेल्वे फाटकावर गोळीबार; गेटमन जागीच ठार
धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील कोलाड येथील तिसे रेल्वेफाटकावर सोमवारी (दि. 21) दुपारी गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली. गेटमन म्हणून कामावर असलेले स्थानिक चंद्रकांत कांबळे यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. यामध्ये कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. कोलाड येथील तिसे रेल्वेफाटकावर गेटमन म्हणून कामावर असलेले पाले बुद्रुक येथील चंद्रकांत कांबळे …
Read More »वेगवान विकास
आपल्याकडे एक म्हण आहे इच्छा तिथे मार्ग. जर काहीतरी करण्याची इच्छाशक्ती असेल तर मार्ग सापडतोच आणि दूर्दम्य इच्छाशक्ती असल्यावर तर काय करता येऊ शकते हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या नऊ वर्षांत दाखवून दिले आहे. उत्तुंग व विधायक कार्यातून मोदी सरकारने देशाचा कायापालट केला आहे. आता राज्यातही …
Read More »उरण विंधणे येथील विविध विकासकामांचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भूमिपूजन
उरण ः रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील विंधणे ग्रामपंचायत हद्दीत सहा कोटी 60 लाख रुपये खर्चाची विकासकामे करण्यात येत असून त्यांचे भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रविवारी (दि. 20) करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपचे उरण तालुका अध्यक्ष व माजी नगरसेवक रविशेठ भोईर, माजी पंचायत समिती सदस्य दिशा पाटील, विंधणे ग्रामपंचायतीच्या …
Read More »