पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग समिती अ-मधील पेंधर गावात पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून गटार बांधण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. 14) झाले. पेंधर येथील प्रकाश …
Read More »Yearly Archives: 2023
आमदार महेश बालदी यांच्या हस्ते मोहोपाडा हद्दीत विकासकामांचा शुभारंभ
मोहापाडा ः रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे वासांबे (मोहोपाडा) ग्रामपंचायत हद्दीतील तळेगाव, तळेगाववाडी, पानशील व शिवनगर नवीन वसाहतीसाठी नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे, तर आमदारमहोदयांच्या स्थानिक विकास निधीतून तळेगाववाडी येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. या दोन्ही विकासकामांचा शुभारंभ आमदार …
Read More »टॅक्सी, रिक्षा संघटनांच्या नामफलकाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते अनावरण
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल रेल्वे स्टेशन येथील जय हिंद ऑनलाईन रायगड जिल्हा टॅक्सी सर्व्हिस युनियन आणि नवनाथ नगर रिक्षा चालक मालक संघटना यांनी भाजप पुरस्कृत वंदे मातरम जनरल कामगार संघटनेचे नेतृत्व स्वीकारले आहे. या दोन्हींच्या नामफलकाचे अनावरण भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष व संघटनेचे सल्लागार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते …
Read More »नवीन पनवेलमधील नागरी समस्या मार्गी
पावसाळापूर्व गटार, नालेसफाई कामांना मनपाकडून सुरुवात; मनोज भुजबळ यांच्या मागणीला यश पनवेल : वार्ताहर पनवेल महापालिका क्षेत्रातील प्रभाग 17 मधील नविन पनवेल सेक्टर 13 येथील ए टाईप मधील वसाहतीमधील गटारांची साफसफाई व दुरुस्ती पावसाळापुर्वी करून देण्याची पनवेल महापालिकेचे माजी बांधकाम सभापती मनोज भुजबळ यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे …
Read More »श्रीवर्धनमध्ये रस्ते कामाचा शुभारंभ; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार धैर्यशील पाटील यांची प्रमुख उपस्थिती श्रीवर्धन : प्रतिनिधी श्रीवर्धन तालुक्यातील हुनरवेली, शिरवणे, काळींजे आणि कोंडिवली येथे जिल्हा नियोजन विकास निधीतून रस्ते कामांचा शुभारंभ भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते शनिवारी (दि. 13) झाला. या दरम्यान हुनरवेली …
Read More »जेएनपीएत तीन कोटींच्या ई-सिगारेट जप्त
उरण : प्रतिनिधी तस्करी करण्यात येत असलेल्या तीन कोटींच्या ई-सिगारेट जेएनपीए बंदरातून जप्त करण्यात आल्या आहेत. सीमा शुल्क विभागाने ही कारवाई केली. सीमा शुल्क विभागाला गुप्त खबर्याकडून विदेशातून तस्करीच्या मार्गाने पाठविण्यात आलेल्या ई-सिगारेटबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार संशयित कंटेनरची तपासणी केली असता त्यात 45 हजार 886 ई-सिगारेटचा साठा आढळला. पाण्याची …
Read More »उरणमधील रेल्वेस्थानकांना गावांची नावे देणे क्रमप्राप्त
भाजप नेते विजय भोईर यांची प्रशासनाकडे मागणी उरण : बातमीदार नव्याने सुरू होत असलेल्या उरणमधील रेल्वे स्थानकांना स्थानिक महसुली गावांची नावे देण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी रेल्वे मंत्रालयकडे केली आहे. नेरूळ-उरण पोर्ट लाईन वरून उरण (नवी मुंबई) येथे नव्याने रेल्वे सेवा सुरू होत आहे. त्यामुळे उरण …
Read More »महाड तालुक्यात गोळीबार; दोघे जखमी, आरोपी ताब्यात
महाड : प्रतिनिधी महाड तालुक्यातील मोहोत गावात शुक्रवारी रात्री क्षुल्लक कारणावरून एकाने गोळीबार केल्याची घटना घडली. यात दोन जण जखमी झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून बंदूकही हस्तगत केली आहे. महाड तालुक्यातील मोहोत येथे मंदिर जीर्णोद्धार कार्यक्रम सुरू असताना मागील भांडणाचा राग मनात धरून हा गोळीबार झाल्याचे …
Read More »गरजू महिलांना शनिवारी यंत्रसामग्री वाटप आमदार प्रसाद लाड यांचा पुढाकार
मुंबई : प्रतिनिधी बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील गरीब, गरजू व विधवा महिला लाभार्थ्यांना लघु व्यवसायाकरिता शिलाई मशीन, घरघंटी, मसाला कांडप आदी प्रकारची यंत्रसामग्री उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विशेषनिधी वाटप शनिवारी (दि. 13) सोमय्या मैदान, चुनाभट्टी येथे सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथर शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित …
Read More »सीबीएसई बारावी आणि दहावीच्या परीक्षेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा 100 टक्के निकाल
पनवेल ः रामप्रहर वृत्त केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) इयत्ता बारावी आणि दहावीचा निकाल शुक्रवारी (दि. 12) जाहीर केला. यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात अव्वल असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने यंदाही धवल यश प्राप्त केले आहे. दहावी आणि बारावी अशा दोन्ही इयत्तांमध्ये विद्यालयाचा निकाल 100 …
Read More »