आमदार प्रशांत ठाकूर यांचे शालेय मंत्री दीपक केसरकर यांना पत्र पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील आरटीई प्रवेश प्रक्रियेतील आवश्यक कागदपत्र व दाखल्यांची पूर्तता करण्यात पात्र विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत. या अडचणी दूर करण्याची मागणी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे शालेय मंत्री दीपक केसरकर यांना पत्राद्वारे …
Read More »Yearly Archives: 2023
महाडजवळ एसटी बस आणि डंपरची धडक
दोन्ही चालकांसह 24 जण जखमी महाड : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड शहरानजीक नातेखिंडजवळ मंगळवारी (दि. 9) एसटी बस आणि डंपरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक आणि 22 प्रवासी असे एकूण 24 जण जखमी झाले आहेत. मुंबई डेपोमधून मंगळवारी 40 प्रवाशांना घेऊन जाणारी मुंबई-महाबळेश्वर बस (एमएच 14-बीटी …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर व कुटुंबीयांचा रयत शिक्षण संस्थेच्या वतीने हृद्य गौरव
सातारा ः रामप्रहर वृत्त कर्तृत्व, दातृत्व आणि समाजकारणाला महत्त्व देत सामाजिक जाणीव व बांधिलकी जोपासणारे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, माजी खासदार थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर व त्यांच्या कुटुंबीयांनी या संस्थेला तब्बल आठ कोटी 86 लाख रुपयांची देणगी दिली. त्याबद्दल त्यांचा संस्थेच्या वतीने अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या …
Read More »पनवेल चॅम्पियन्स् लीगचा स्मित स्मॅशर्स मानकरी
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्त ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि. (टीआयपीएल)च्या सौजन्याने पनवेल चॅम्पियन्स लीग या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होतेे. या स्पर्धेत स्मित स्मॅशर्स संघाने विजेतेपद पटकाविले, तर अमल इलेव्हन संघ उपविजेता ठरला. महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते …
Read More »पनवेलमध्ये किड्स समर कॅम्प उत्साहात
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल येथील जय मल्हार मित्र मंडळाच्या वतीने किड्स समर कॅम्पचे मोफत आयोजन करण्यात आले होते. हा कॅम्प शहराच्या मिडलक्लास हौसिंग सोसायटीमधील गणेश मंदिरात 5 ते 7 मेदरम्यान उत्साहात झाला. या ठिकाणी महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर …
Read More »जुन्या भांडणाचा राग मनात धरून एकाला लाकडी दांडक्याने मारहाण
पनवेल : वार्ताहर जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोघांनी एका इसमाला मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना पनवेल तालुक्यातील पेंधर गावात घडली आहे. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी कमलेश लालबाबू सिंह (वय 41, रा. पेंधर, मुळ गाव बिहार) यांचा बिहार येथील आपल्या मूळ गावी …
Read More »कळंबोलीत एकाची निघृण हत्या; परिसरात खळबळ
पनवेल : वार्ताहर कळंबोली वसाहतीमध्ये एका व्यक्तीची अज्ञात कारणावरून अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने सेक्टर 4 मधील उद्यानात सोमवारी (दि. 8) पहाटेच्या सुमारास हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मयत इसमाने नाव यशपाल सिंग खासा (वय 41) असे असून आज पहाटेच्या सुमारास अज्ञात कारणावरून अज्ञात इसमांनी त्याच्या राहत्या घराबाहेरील सेक्टर 4 …
Read More »स्नेहल जगताप यांच्या ठाकरे गट प्रवेशामुळे काँग्रेस नाराज
मुंबई ः प्रतिनिधी महाडच्या माजी नगराध्यक्ष आणि काँग्रेस नेत्या स्नेहल जगताप यांच्या ठाकरे गटातील प्रवेशाने महाविकास आघाडीत असंतोष उफाळला आहे. जगतापांच्या प्रवेशावरून काँग्रेस पक्ष हा ठाकरे गटावर नाराज झाला असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत माजी मुख्यमंत्री व ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंबद्दल नाराजी बोलून दाखविली आहे. काँग्रेसच्या प्रदेश …
Read More »कर्जतमध्ये आहे सुमारे शंभर वर्षांपासूनचा मिरची बाजार
कर्जत बटाटावडा, पावसाळी पर्यटनासाठी धबधब्यांचे गाव आणि आता कर्जत शिक्षण पंढरीकडे वाटचाल करतेय त्याच बरोबर कर्जत मिरची बाजारासाठीही प्रसिद्ध आहे. रायगडच नव्हे तर ठाणे, पुणे, मुंबईहून सुद्धा या बाजारात वर्षानुवर्षे ग्राहक येतात आणि आपल्या आवडीची मिरची व खडे मसाले खरेदी करतात. विशेष म्हणजे परदेशात असलेल्या आपल्या नातेवाईकांना सुद्धा कर्जतची मिरची …
Read More »बारसूच्या दुटप्पी भूमिकेवर हल्लाबोल
केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शिवसेनेचे नेते रामदास कदम, संजय शिरसाठ, भाजपचे आमदार नितेश राणे, भाजपचे नेते प्रवीण दरेकर, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारसूचे मैदान आरोप प्रत्यारोपांनी गाजवले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हा प्रकल्प त्यांनीच आणला आणि बारसू हे ठिकाणदेखील त्यांनीच सुचवले. असे असताना या प्रकल्पाला …
Read More »