Breaking News

Monthly Archives: September 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (दि. 20) पनवेलमध्ये रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. युवा मोर्चाच्या वतीने पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आलेले हे शिबिर सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत होणार …

Read More »

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि. 19) मुंबई येथे त्यांच्या दालनात बैठक झाली. प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी सर्वसमावेशक निर्णय घेण्याबाबत राज्य शासनाकडून अंतिम …

Read More »

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते देवळोली येथे रस्ता कामाचे भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातील देवळोली गावात आमदार महेश बालदी यांच्या 13 लाख रुपयांच्या निधीतून अंतर्गत रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते रविवारी (दि. 15) झाले. या वेळी त्यांनी उरण मतदारसंघाचा आमदार महेश बालदी यांच्या पाच वर्षाच्या काळात …

Read More »

पनवेल आयटीआयमध्ये संविधान मंदिराचे उद्घाटन

संविधानाचे महत्त्व आपण ओळखले पाहिजे -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल ः रामप्रहर वृत्त न्याय, समता आणि बंधूता हे भारतीय संविधानाचे स्तंभ आहेत. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. संविधानामुळे आजही आपले स्वातंत्र्य आणि अधिकार अबाधित आहे. याचे महत्त्व आपण ओळखले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 15) …

Read More »

नवीन दिवाणी न्यायाधीश इमारतीवर आणखी दोन मजल्यांच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता

आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल वकील संघटनेच्या पाठपुराव्याला यश पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल येथील नवीन दिवाणी न्यायाधीश न्यायालयीन इमारतीवर दुसर्‍या व तिसर्‍या मजल्याच्या बांधकामासाठी 17 कोटी 31 लाख रुपये खर्चाच्या कामास शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यासाठी आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल वकील संघटनेचा पाठपुरावा कामी आला. …

Read More »

अलेक्झांड्रा थिएटरची इमारत झाली 103 वर्षांची

आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढी मुव्हीज (आजची युवा पिढी चित्रपटाला मुव्हीज म्हणते) पाहण्यासाठी मल्टीप्लेक्स, मोबाईल स्क्रीन, लॅपटॉप, यू ट्यूब, ओटीटी प्लॅटफॉर्म यात रमली असल्यानेच त्यांना मुंबईत अलेक्झांड्रा नावाचे एक इंग्रजकालीन चित्रपटगृह होते याची कदाचित कल्पना नसेल. बरं इतकेच नव्हे तर ऑल्फ्रेड हिचकॉकचा 39 स्टेप्स हा चित्रपट येथे ’एक कम चालीस …

Read More »

काँग्रेसच्या आरक्षणविरोधी भूमिकेचा पनवेलमध्ये तीव्र निषेध

पनवेल ः रामप्रहर वृत्त परदेशात जाऊन सातत्याने भारताची बदनामी करण्याचा उद्योग लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी करत आहेत. आरक्षण संपवण्याचा मनसुबा त्यांनी अमेरिकेत व्यक्त केला. काँग्रेसच्या या आरक्षणविरोधी भूमिकेचा पनवेलमध्ये भाजपच्या वतीने शुक्रवारी (दि. 13) तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. भारत हा सामाजिकदृष्ट्या प्रगल्भ झाल्यानंतर देशातील आरक्षण संपविण्याचा विचार काँग्रेस …

Read More »

ज्ञानेश महाराव यांना अटक करण्याची मागणी; पनवेलमध्ये जाहीर निषेध

पनवेल ः रामप्रहर वृत्त लेखक ज्ञानेश महाराव यांनी वाशी येथे आयोजित संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात प्रभू श्री राम आणि श्री स्वामी समर्थ यांच्यावर अश्लाघ्य टीका केली होती. सर्व स्तरातून याचा निषेध केला जातोय. पनवेलमध्येही हिंदू संघटनांच्या वतीने गुरुवारी (दि. 12) निषेध आंदोलन करण्यात आले. पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर …

Read More »

गाव आदर्श होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे -भाजप नेते अरुणशेठ भगत

पनवेल ः रामप्रहर वृत्त विकासकामांच्या दृष्टिकोनातून गाव आदर्श कसे होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे तसेच भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होत असलेली विकासकामे, केंद्र आणि राज्य शासनाने नागरिकांसाठी राबवलेल्या कल्याणकारी योजना यांची माहिती सर्वांपर्यंत पोहचवा, असे आवाहन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी केले. ते आरिवली गावात 58 लाख रुपयांच्या विकासकामांच्या …

Read More »

खारघरमध्ये नाट्यगृह उभारणीकरिता भूखंड द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये कलाप्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणात आहेत. त्या अनुषंगाने या ठिकाणी नाट्यगृहाची आवश्यकता निर्माण झाली असून नाट्यगृहाच्या उभारणीसाठी सिडकोने पाच हजार चौरस मीटरचा भूखंड द्यावा, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोकडे केली आहे. या संदर्भात …

Read More »