Breaking News

Monthly Archives: November 2024

इश्क इश्क इश्क 50 वर्ष; प्रेमाच्या गोष्टीत देव आनंद चक्क अनुत्तीर्ण

देव आनंदचं पाहणं/ऐकणं/असणं/हसणं/बोलणं/सांगणं/गाणं यात प्रेमाचा मुरंबा/लोणचं/पिझ्झा असं काही भरलयं की हिंदी चित्रपटाच्या पडद्यावर प्रेम पाहताना/ऐकताना पहावे ते फक्त आणि फक्त देव आनंदला… पलभर के लिए कोई हमे प्यार करले अशी विनवणी असो की दिल का भंवर करे पुकार प्यार का राग सुनो रे असो, त्याने रूपेरी पडद्यावर साकारलेले कोणतेही प्रेम …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांना राजस्थानी समाजाचा जाहीर पाठिंबा

खारघर : रामप्रहर वृत्त खारघर राजस्थानी समाजच्या वतीने दिपावली स्नेह मिलन आणि विशाल भजन संध्या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांना राजस्थानी समाज बांधवांनी आपले समर्थन देत जाहीर पाठिंबा दिला. जे आपल्या हिंदुत्वाचे संरक्षण करणारे आहेत, जे आपल्या सुखा दुःखात सोबत राहतात आणि सर्व समाजाला न्याय मिळवू देण्यासाठी कटीबद्ध असतात अश्या …

Read More »

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश बालदी यांच्या प्रचाराचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून आई गावदेवी चरणी नारळ फोडून करण्यात आला. या वेळी आमदार महेश बालदी यांच्या पत्नी नीता बालदी यांची उपस्थिती लाभली. या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा चिटणीस …

Read More »

आमदार महेश बालदी यांचा विविध वाड्यांमध्ये प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा प्रचार सभा प्रमुख प्रवीण काळबागे, माजी जि.प.सदस्य ज्ञानेश्वर घरत व सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर घरत यांनी उरण मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार महेश बालदी यांच्या विजयासाठी विविध वाड्यांमध्ये जाऊन प्रचार केला. या वेळी कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. प्रचारासाठी मोदीमाल वाडी, तुळशीमाळ वाडी, सवणे आदिवासी वाडी, …

Read More »

संकट काळात ठाकूर कुटुंबियांनी केलेली मदत जनता विसरणार नाही -जरीना शेख

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या संकट काळात लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांतदादा ठाकूर, परेशदादा ठाकूर यांनी केलेली मदत पनवेलची जनता कधीच विसरणार नाही, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या जरीना शेख यांनी केले. गोरगरिबांचा विचार करणारे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले. जरीना शेख यांनी …

Read More »

नवीन पनवेलमधून आमदार प्रशांत ठाकूर यांना मताधिक्य देणार -संदीप पाटील

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलचा विकास करणारे आमदार प्रशांत ठाकूर यांना नवीन पनवेलमधून मताधिक्य देऊन बहुमताने निवडून आणणार, असा ठाम विश्वास भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी व्यक्त केला. नवीन पनवेल येथे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

पनवेलमध्ये रामेश्वर मंदिरात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त श्री रामेश्वर देवस्थान आणि जाणीव एक सामाजिक संस्थेच्या वतीने शुक्रवारी (दि.15) सायंकाळी दिपोत्सवाचे आयोजन केले होते. या उत्सवात आमदार प्रशांत ठाकूर यांनी सहभागी होत पूजन केले. भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये कार्तिक महिन्याचे विशेष महत्त्व असल्याचे मानले जाते. कार्तिक पौर्णिमेला विष्णू आणि शंकराची भेट होते, असे मानले …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांचा मॉर्निंग वॉकमध्ये नागरिकांशी संवाद

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि.16) पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे मॉर्निंग वॉकच्या अनुषंगाने नागरिकांशी संवाद साधला. त्यांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, उपाध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस नितीन पाटील, शहर अध्यक्ष अनिल भगत, …

Read More »

विकासकामांचा झंझावात पुढील काळातही सुरू ठेवण्यासाठी साथ द्या -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त राज्यात महायुतीचे सरकार हे विविध योजना राबवून त्याचा लाभ नागरिकांना देत आहे. त्यामुळे जनतेची सेवा करणारे सरकार हे पुन्हा सत्तेत आणा आणि पनवेलमध्ये ज्या वेगाने विकासाची कामे झाली तोच विकासकामांचा झंझावात पुढील काळातही सुरू ठेवण्यासाठी येत्या 20 तारखेला विकासाची निशाणी असलेल्या कमळ चिन्हासमोरील बटन दाबून मला …

Read More »

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव दिले जाईल

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची ग्वाही पनवेल : प्रतिनिधी येथे साकारत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव दिले जाईल. त्यामुळे तुमच्या मनातील असलेल्या शंका काढून टाका. आमच्या या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील आमदारांचे काम चांगले आहे. जनता त्यांच्या सोबत आहे. मला विश्वास वाटतो पुन्हा एकदा महायुतीचे सरकार …

Read More »