Breaking News

Yearly Archives: 2024

पनवेलमध्ये गुरुवारी ’आर्टिकल 370’चा मोफत शो

पनवेल : रामप्रहर वृत्त देश आणि देशभक्ती या अनुषंगाने काश्मीरवर आधारित ’आर्टिकल 370’ या सत्यघटनेवर आधारित चित्रपटाचा शो 18 ते 25 वयोगटातील नवमतदारांसाठी पनवेलमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोफत आयोजित करण्यात आला आहे. ओरियन मॉलमधील पीव्हीआर सिनेमा येथे गुरुवारी (दि.7) सायंकाळी 7 वाजता हा चित्रपट पहायला मिळणार आहे. मोफत प्रवेश …

Read More »

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा प्रथम क्रमांकाने गौरव

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सन्मान पनवेल  रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात मुंबई विभागातून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकाविणार्‍या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि. …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीनुसार चार स्मशानभूमींसाठी 10 कोटी रुपये मंजूर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील तळोजा फेज 1, तळोजा फेज 2, कोयनावेळे आणि घोट येथील स्मशानभूमी अंतर्गत कामे करण्यासाठी शासनाने निधी मंजूर केला आहे. या कामांसाठी निधी मिळण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानुसार तब्बल …

Read More »

वकील सुनावणीला उशिरा पोहचल्याने विवेक पाटील यांची होळी तुरूंगातच

पनवेल : प्रतिनिधी बोगस कर्ज प्रकरणामुळे डबघाईला आलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेकानंद पाटील यांचे वकील जामीन अर्जावरील सुनावणीला उशिरा पोहचल्याने आता ही सुनावणी थेट 1 एप्रिल रोजी होणार आहे. त्यामुळे विवेक पाटील यांचा तळोजा तुरूंगातील मुक्काम वाढला आहे. त्यांना आता यंदाचीही होळी तळोजा तुरूंगातच …

Read More »

नवीन पनवेलमध्ये भाजपकडून ‘नारीशक्ती वंदन’

महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांची लाभली उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त देशातील नारीशक्तीला सक्षम आणि त्यांचा सन्मान करण्याचे काम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केले असून भारतीय जनता पक्षाने फक्त विकास नाही, तर विश्वास देण्याचेही काम केले असल्याचे प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी नवीन पनवेल …

Read More »

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते केणी सिटीचे भूमिपूजन

तळोजा : रामप्रहर वृत्त केणी सिटी ही भविष्यात सर्वांसाठी आदर्श ठरणार असून याकरिता भूमिपुत्रांनी एकत्रित येऊन जे पाऊल उचलले आहे ते अत्यंत महत्त्वाचे आणि दिशा देणारे आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी (दि.4) तळोजा फेज 1 येथे केणी सिटीच्या भूमिपूजनावेळी केले. या वेळी माजी नगरसेवक हरेश …

Read More »

रोडपाली बौद्धवाडीतील सामाजिक कार्यकत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पनवेल तालुक्यातील रोडपाली बौद्धवाडी येथील सामाजिक कार्यकत्यांनी रविवारी (दि. 3) भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. या वेळी मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत …

Read More »

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल प्रथम

मंगळवारी मुंबईत होणार बक्षिस वितरण, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची लाभणार उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात मुंबई विभागातून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्यानुसार या विद्यालयाला 21 लाख रुपये …

Read More »

पनवेलमध्ये लवकरच क्रिकेट प्रशिक्षण अकादमी -दिलीप वेंगसरकर

– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दूरदृष्टी दिली -आमदार प्रशांत ठाकूर – खेळाचे महत्त्व वाढत स्थानिक पातळीवरही क्रीडा भावना रुजली -अविनाश कोळी – भारतातील युवा जगाची ताकद -परेश ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये लवकरच क्रिकेट प्रशिक्षण अकादमी सुरू होणार आहे. या अकादमी मधून पनवेलमधील खेळाडू आयपीएल तसेच भारतीय संघामध्ये …

Read More »

बॉम्बे टू गोवा @52; कुठूनही प्रवास सुरू करावा… मस्त धमाल..!!

उत्कृष्ट विनोदी चित्रपटाची व्याख्या काय? रात्री झोपेत जरी आठवला तरी चेहर्‍यावर मंद स्मित हास्य यायला हवे. सकाळी लवकर उठून त्यातील काही विनोदी प्रसंग यू ट्यूबवर कधी एकदा पाहतोय असं वाटायला हवे. आणि मग संपूर्ण दिवसभर ते धमाल प्रसंग डोळ्यासमोर येत येत आपला मूड फ्रेश रहायला हवा. बॉम्बे टू गोवा अगदी …

Read More »