पनवेल ः रामप्रहर वृत्तजिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शिकणारा राम ठाकूर जर रामशेठ ठाकूर होत असेल, लोकसभेला निवडून येऊन खासदार होत असेल, तर आताची पिढी आमच्यापेक्षाही जास्त हुशार आहे. त्यामुळे ते आमच्याहून अधिक प्रगती करून दाखवू शकतात, असे प्रतिपादन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी खारघर येथे केले.जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर …
Read More »Yearly Archives: 2025
मासेमारी व्यवसाय अभिमानाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तमासेमारीचा व्यवसाय अभिमानाचा व्यवसाय आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मच्छीमार संस्थेच्या उद्घाटनावेळी केले.राधा राम मच्छिमार सहकारी संस्थेची 65 सदस्यांनी एकत्रित येऊन स्थापना केली आहे. त्यानुसार या संस्थेेचे कार्यालय खारकोपर येथील मराठी शाळेजवळ सुरू झाले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर …
Read More »महिलांचे प्रत्येक क्षेत्रात सक्षम स्थान -अॅड.माधवी नाईक
पनवेलमध्ये हातमाग साडी प्रदर्शन आणि पैठणीचा खेळ पनवेल : रामप्रहर वृत्तअष्टावधानी असण्याचे वरदान हे महिलांनाच आहे. त्यामुळे महिला ज्या क्षेत्रात पाऊल टाकेल त्यामध्ये ती सक्षमतेने स्वतःचे स्थान निर्माण करून शकते, असे प्रतिपादन भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा विमानतळ प्राधिकरणाच्या स्वतंत्र संचालीका अॅड.माधवी नाईक यांनी पनवेलमध्ये महिलांसाठी आयोजीत केलेल्या कार्यक्रमावेळी केले. …
Read More »गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा मानस -मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
रायगड : रामप्रहर वृत्तगणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या चाकरमान्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांचा जो त्रास होतोय, तो त्रास होवू नये, यासाठी शासनाकडून सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा आमचा मानस असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गुरुवारी (दि.7) येथे केले.सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबई गोवा …
Read More »नागरिकांनी मोदी सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तकेंद्रातील मोदी सरकार हे विविध कल्याणकारी योजना नागरीकांसाठी राबवत आहे. या योजनांचा लाभ नागरीकांनी घ्यावा तसेच आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर ठाकूर यांनी रोजबाजार येथे आयोजीत करण्यात आलेल्या करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिर आणि कल्याणकारी योजांच्या शिबिरावेळी केले. तसेच आमदार प्रशांत …
Read More »माथेरानच्या समस्या सोडवणुकीबाबत मंत्री आशिष शेलार यांच्यासोबत बैठक
मुंबई : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळ माथेरान येथील विविध समस्यांच्या सोडवणुकीबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. 6) मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक झाली.या बैठकीला आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, संबंधित विभागाचे अधिकारी, माथेरानचे माजी उपनगराध्यक्ष आकाश …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते माहिती पुस्तिकेचे प्रकाशन
पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ. भगत ज्युनिअर कॉलेजच्या शैक्षणिक वर्ष सन 2025-26च्या शाखा माहिती पुस्तिकेचे प्रकाशन बुधवारी (दि. 6) ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले.या कार्यक्रमास विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन तथा रयत शिक्षण संस्थेचे …
Read More »पनवेल तालुक्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यात कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विकासकामांचा झंझावात सुरू आहे. अशाच प्रकारे तालुक्यातील विकासात्मक अनेक कामांचा उद्घाटन सोहळा मंगळवारी (दि. 5) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला होता. या वेळी वलप, वाकडी, आंबिवली आणि आकुर्ली येथील कामांचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम
केदार भगत मित्र परिवारातर्फे शिधा वाटपपनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल शहर भाजपचे उपाध्यक्ष केदार भगत आणि केदार भगत मित्र परिवार यांच्यावतीने लक्ष्मी वसाहतीमध्ये गरीब गरजूंना ’दादांचा शिधा’ याचे वाटप करण्यात आले.या वेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी उपस्थित राहून दादाच्या शिधाचे वाटप करून सांगितले की, आमदार प्रशांत ठाकूर यांनी सामाजिक …
Read More »चांगले काम करणार्या प्रत्येकाला भाजपमध्ये संधी -लोकनेते रामशेठ ठाकूर
नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी दक्ष -आमदार प्रशांत ठाकूरपनवेल : रामप्रहर वृत्तचांगले काम करणार्या प्रत्येक माणसाला भारतीय जनता पक्षामध्ये संधी मिळते, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी खिडूकपाडा येथे रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्यावेळी केले. तर आमदार प्रशांत ठाकूर यांनीही सांगितले की, सबका साथ सबकाविकास हा मंत्र घेऊन सर्व जनसामान्यांची कामे करूयात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper