राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सभापती, प्रदेशाध्यक्षांसह अनेक मान्यवरांकडून शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्तसमाजहिताची भूमिका समर्थपणे निभावणारे आणि कार्यसम्राट म्हणून ओळखले जाणारे समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस यंदाही सामाजिक बांधिलकी जपत मंगळवारी (दि. 5) विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी आमदार प्रशांत ठाकूर यांनी …
Read More »Yearly Archives: 2025
जबाबदार आणि शिस्तप्रिय व्हा
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा विद्यार्थ्यांना सल्ला उलवे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या उलवे येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूल येथे तृतीय इन्वेस्टीचर समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनेते माजी खासदार व रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रामशेठ ठाकूर होते. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना जबाबदार आणि शिस्तप्रिय …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त लोकनेते दि.बा. पाटील शाळेतील साहित्याचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमीत्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. या अंतर्गत भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहरच्यावतीने शालेय वस्तू वाटप कार्यक्रम सोमवारी आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित राहून पनवेल महापालिकेच्या लोकनेते दि.बा.पाटील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे …
Read More »समाजसेवेचा मार्ग यशापर्यंत घेऊन जातो -लोकनेते रामशेठ ठाकूर
स्वच्छतादूतांना रेनकोट, टिफीन बॉक्स वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तपैसा महत्त्वाचा नसून सामाजिक उपक्रम राबवण्यामध्ये योगदान महत्वाचे आहे. त्यामुळे मी जे सामाजिक उपक्रम राबवतो त्यामध्ये मला जास्त आनंद मिळतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांच्या तत्वांचे पालन हे आमदार प्रशांत ठाकूर करतात आणि त्यांचे मार्गदर्शन घेत भाजपचे तरुण कार्यकर्ते समाजसेवा करत आहेत. हा मार्ग …
Read More »कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांची ग्रंथतुला
पुस्तकांचे आपल्या जीवनामध्ये महत्त्व -लोकनेते रामशेठ ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्तनागरिकांना आधुनिक सुविधा मिळण्यासाठी भारतीय जनता पक्ष काम करत असून नागरिकांना अधिकाधिक सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी कळंबोलीमध्ये भव्य ग्रंथतुला आणि मंगळागौर कार्यक्रमावेळी केले, तर या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थिती लाभलेले माजी …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पनवेलमध्ये रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा
भरघोस रकमेची पारितोषिके; सर्वोत्कृष्ट भजनी मंडळाला 51 हजार रुपये बक्षीस पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांचे आधारस्तंभ, थोर दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने 23 व दिनांक 24 ऑगस्ट रोजी रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा पनवेलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. लोकनेते …
Read More »सामाजिक उपक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तसामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असलेल्या खारघरचा राजा मंडळाने आयोजित केलेल्या महाराणी पैठणीची या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंडळाच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली. समाजाची सेवा करण्यासाठी अशा उपक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.खारघरचा राजा मंडळाचे अध्यक्ष विजय पाटील यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून …
Read More »समाजाला उपयोगी पडेल असे कार्य आपण करावे -लोकनेते रामशेठ ठाकूर
आरोग्य तपासणी शिबिरावेळी मोलाचा सल्लापनवेल : रामप्रहर वृत्तदुसर्याच्या उपयोगी पडेल असे कार्य आपण करायाला पाहिजे, असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पनवेल शहरातील रोहीदास वाड्यात आयोजीत करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबीरावेळी केले. तसेच पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील आणि माजी नगरसेविका रेणुका मोहकर यांनी आमदार प्रशांत …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते महेंद्र घरत यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
पनवेल : रामप्रहर वृत्तमहेंद्र घरत हे हरहुन्नरी व्यक्तीमत्व आहे. त्यांना मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोनं त्यांनी केले, असे गौरोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी परदेश प्रवासाची पंचविशी या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी केले.काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांनी 2000 साला पासून परदेश प्रवसाला सुरुवात केली असून यंदाच्या वर्षी या प्रवासाला …
Read More »चिपळे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तनागरीकांच्या विकासाचा दृष्टीकोन समोर ठेऊन काम करणारे नेतृत्व म्हणजे आमदार प्रशांत ठाकूर आहेत. त्यामुळे नागरीकांच्या ज्या काही समस्या असतील त्या आमच्या पर्यंत्त पोहचवा त्या सोवडण्याचे काम आम्ही करू, अशी ग्वाही भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांनी चिपळे येथे रस्त्याच्या कामाच्या भुमीपूजनावेळी केले. या वेळी त्यांच्या हस्ते …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper