पनवेल : रामप्रहर वृत्तजाणीव हा शब्द माझ्या अत्यंत जवळचा आहे. त्यामुळे जाणीव एक सामाजिक संस्था ही समाजिक भान ठेवून आणि आपल्या कर्तव्याप्रती सजग राहून विविध उपक्रम राबवत आहे. त्याबद्दल संस्थेचे तसेच तिच्या सर्व सदस्यांचे मी अभिनंदन करतो, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुद्धीबळ आणि कॅरम स्पर्धेच्या उद्घाटनावेळी …
Read More »Yearly Archives: 2025
बाल्कनी साडेपाच का बीस बोलो…; ‘शोले’चा हादेखील विक्रम
गब्बर -छोड दे हरामजादे,मुझे छोड दे.ठाकूर -गब्बर यह हाथ नहीफांसी का फंधा है.गब्बर -याद रखूंगा तुजे याद रखूंगाजेल कि दिवार इतनी कच्छीनही कोई गब्बर को रोख ले.ठाकूर -बीस साल मे सबकुछ भुल जाओगे गब्बर.गब्बर -मुझसे दुश्मनी बहुतमहंगी पडेगी ठाकूर.ठाकूर -कुत्ते कमीने हरामजादे.गब्बर -दे दे और जोर जोर से गाली दे. …
Read More »सीकेटी विद्यालयात शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांचे व्याख्यान
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी पदार्पणानिमित्त उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात उच्च माध्यमिक विभागातर्फे शनिवारी (दि.2) संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांचे शिक्षकांसाठी प्रेरणादायी …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवीवर्ष पदार्पणानिमित्त खांदा कॉलनीत रक्तदान शिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्तदानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे 75व्या वर्षात पदार्पण अर्थात अमृत महोत्सव वर्षनिमित्त युवा मोर्चाच्यावतीने दर महिन्याच्या पहिल्या रविवारी रक्तदान शिबिर उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने शनिवारी (दि.2) खांदा कॉलनी येथे रक्तदान शिबिर उत्स्फूर्त प्रतिसादात झाले.या शिबिराला प्रमुख मान्यवर म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ …
Read More »हक्क आणि कर्तव्य एका नाण्याच्या दोन बाजू -लोकनेते रामशेठ ठाकूर
महारोजगार मेळाव्यात 5781 उमेदवारांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्तकर्तव्य आणि हक्क या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे प्रत्येकाने जीवनात चांगली कामगिरी करून पुढे जावे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी (दि. 2) खांदा कॉलनी येथे महारोजगार मेळाव्यात केले. दरम्यान, या मेळाव्यात 5781 उमेदवारांनी सहभाग घेत उत्स्फूर्त …
Read More »कॉ. भूषण पाटील लोकांच्या सेवेसाठी काम करणारे नेते -लोकनेते रामशेठ ठाकूर
सेवानिवृत्तीनिमित्त नागरी गौरव; सर्वपक्षीयांची उपस्थिती उरण : रामप्रहर वृत्तसमाजाचे काम करण्यासाठी कधीही मागे न हटणार नाही याची खात्री असलेले नेते म्हणजे कॉम्रेड भूषण पाटील. त्यांची आणि माजी मैत्री ही कोणत्याही पक्षावर अवलंबून नव्हती, कारण ते सर्वांसाठी तळमळीने काम करतात. लोकांच्या सेवेसाठी काम करणारे नेते म्हणून ते कायम राहणार आहेत, असे …
Read More »पनवेल तालुका प्रेस क्लबतर्फे वृक्षारोपण
आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त मंगेश चितळे यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तवाढत्या शहरीकरणात होणार्या प्रदूषणावर उपाय म्हणून वृक्षारोपण करणे अतिशय गरजेचे आहे. याच उद्देशाने पनवेल तालुका प्रेस क्लबच्या माध्यमातून गुरुवारी (दि. 31) पनवेल येथील लोकनेते दि.बा. पाटील विद्यालय या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये महत्त्वपूर्ण कार्यशाळा
पनवेल ः रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये बुधवारी (दि. 30) ‘इंटरडीसीप्लिनरी स्टेम अलाईन्ड विथ एनसीएफ’ या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत विविध शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे ज्येष्ठ सदस्य, माजी खासदार लोकनेते …
Read More »‘आरडीसीए’ला मिळणार हक्काचे मैदान!
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे शिष्टमंडळाला आश्वासन अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनला (आरडीसीए) राज्य शासनाच्या वतीने मैदानासाठी दीर्घ मुदतीकरिता जागा मिळावी यासाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी मंगळवारी (दि. 29) आरडीसीएच्या पदाधिकार्यांसह राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. मंत्रीमहोदयांनी ही मागणी मान्य करीत या संबंधी कार्यवाही …
Read More »मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयामध्ये महाविद्यालय विकास समितीची बैठक उत्साहात
मोखाडा ः रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयात मंगळवारी (दि. 29) महाविद्यालय विकास समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे विकास समितीचे प्रमुख व रयत शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची, तर ऑनलाईन प्रणालीने रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन अॅड. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper