Breaking News

Yearly Archives: 2025

आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व स्पर्धा 2025 ः विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा मंच

लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, सीकेटी विद्यालयात शाळा अंतर्गत फेरी उत्साहात पनवेल ः रामप्रहर वृत्तआमदार प्रशांत ठाकूर चषक 2025 वक्तृत्व स्पर्धा विद्यार्थ्यांना व्यक्त होण्यासाठीचे प्रभावी व्यासपीठ ठरत आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल कामोठे आणि चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालय नवीन पनवेल येथे शाळा अंतर्गत फेरी …

Read More »

’ज्योतीने तेजाची आरती’; गदिमा आणि बाबूजींना सांगीतिक मानवंदना

लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त 4 ऑगस्टला कार्यक्रम पनवेल ः रामप्रहर वृत्तमहाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ग.दि. माडगूळकर आणि ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके उर्फ बाबूजी यांच्या अजरामर कार्याला मानवंदना असलेल्या ज्योतीने तेजाची आरती या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7.30 वाजता …

Read More »

वाढदिवसाला शुभेच्छांचे बॅनर, जाहिरात नको; त्या ऐवजी सामाजिक उपक्रम राबवा!

आमदार प्रशांत ठाकूर यांचे आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्तवाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे बॅनर, होर्डिंग्ज लावू नये तसेच वर्तमानपत्र प्रसिद्धी माध्यमांमध्ये जाहिरात देऊ नये; त्या ऐवजी सामाजिक उपक्रम आयोजित करा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केले आहे.आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या आवाहनात पुढे सांगितले की, 5 ऑगस्ट रोजी माझ्या …

Read More »

प्रत्येक कामात जिद्द आणि धाडस हवी -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तप्रत्येक काम हे जिद्द आणि धाडसाने केले तर अशक्य असे काहीच नाही हे कांडपिळे कुटूंबाने दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नढाळ येथे अशोक लेलँडच्या वर्कशॉपच्या उद्घाटनावेळी केले.जुन्या मुंबई पुणे हायवेवरील नढाळ येथे नव्याने अशोक लेलँड वाहनांचे आक्स फ्लीटवर्क हे वर्कशॉप सुरू …

Read More »

खारघर परिसरात दारूबंदी करण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांची जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा

अलिबाग : प्रतिनिधीआमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली खारघर मधील सर्वराजकीय पक्ष पदाधिकारी, संघर्ष समिती कार्यकर्ते यांनी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांची सोमवारी (दि.28) जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन त्यांच्याशी खारघर येथे कायमस्वरूपी दारूबंदी करण्याबाबत चर्चा केली.जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या या बैठकीला राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा …

Read More »

‘आरडीसीए’ला मैदान मिळण्यासाठी प्रयत्न करणार -आमदार प्रशांत ठाकूर

अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनला (आरडीसीए) पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यात कुठेही राज्य शासनाच्या वतीने मैदानासाठी दीर्घ मुदतीकरिता जागा मिळावी यासाठी आपण शर्थीचे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर यांनी ‘आरडीसीए’च्या पदाधिकार्‍यांना दिले आहे.आरडीसीएला स्वतःचे मैदान नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणार्‍या विविध वयोगटातील …

Read More »

मुगल ए आझम, दीवार, शोले, क्रांतिवीर; डायलॉगला टाळ्या, शिट्ट्या…

चित्रपट पाहता पाहता तो ऐकण्यातही भारतीय चित्रपट रसिकांना कायमच रस. 1975च्या उत्तरार्धातील ही गोष्ट ऐका,अनेक ठिकाणी एखाद्या सणासुदीला अथवा काहीही कारण नसतानाही लाऊडस्पीकर लागलाय वा मोठ्याच आवाजात टेपरेकॉर्डर लावलाय, इसलीये के लोहा लोहे को काटता है…यहा से पचास पचास कोस दूर गाव में जब बच्चा रोता है तो मा कहती …

Read More »

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भरती प्रक्रियेत स्थानिकांना प्राधान्य द्या -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच सुरू होण्याच्या मार्गावर आहे. या पार्श्वभूमीवर मुलाखतीची पहिली फेरी शनिवारी (दि. 26) नवीन पनवेल येथील सीकेटी विद्यालयात झाली. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या भरती प्रक्रियेदरम्यान पाहणीवेळी विमानतळबाधित आणि स्थानिक भूमिपुत्रांना यामध्ये प्राधान्य द्यावे, अशी आग्रही भूमिका मांडली.ओसीएस या कंपनीमार्फत नवी …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून शाळेच्या विकासासाठी आर्थिक मदत

पनवेल : रामप्रहर वृत्तसातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा बिभवी या शाळेच्या विकासासाठी दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी तब्बल दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली असून या मदतसह धनादेश शुक्रवारी (दि. 25) सुपूर्द करण्यात आला.या वेळी बिभवी शाळेच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत लोकनेते रामशेठ …

Read More »

शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या 10 लाख रुपयांच्या निधीतून बेलपाडा येथे अंगणवाडी इमारत

पनवेल ः रामप्रहर वृत्तकोणताही पक्षभेद न मानता काम केले की पक्ष वाढतो. त्यामुळेच भारतीय जनता पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बेलपाडा येथे अंगणवाडीच्या नवीन इमारत उद्घाटनावेळी केले.पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या बेलपाडा गावात शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या 10 लाख रुपयांच्या …

Read More »