Breaking News

Monthly Archives: February 2026

पनवेल महापालिकेच्या महापौरपदी नितीन पाटील आणि उपमहापौरपदी प्रमिला पाटील बिनविरोध

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या महापौरपदी भाजप महायुतीचे नितीन जयराम पाटील यांची, तर उपमहापौरपदी प्रमिला रविनाथ पाटील यांची मंगळवारी (दि. 10) बिनविरोध निवड झाली. शेकाप महाविकास आघाडीकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने अखेरीस त्यांना आपले उमेदवारी अर्ज मागे घ्यावे लागले.भाजप युतीकडे स्पष्ट बहुमत असल्याने या निवडणुकीत फक्त औपचारिकता बाकी होती, तर यापूर्वीच …

Read More »

पनवेलमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजप महायुतीचा ऐतिहासिक विजय

शेकापचा सुपडा साफ! पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप महायुतीने शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीचा दारुण पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. जिल्हा परिषदेच्या आठपैकी आठ, तर पंचायत समितीच्या 16 पैकी 15 जागांवर भाजप महायुतीने विजय मिळवला. दीर्घकाळ शेकापच्या ताब्यात असलेला गड महायुतीने …

Read More »

ज्याच्याकडे अभिनयाचे कौशल्य आहे, तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होऊ शकतो -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालय आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने नाट्यकलेतील विविध पैलूंवरील मास्टर क्लास या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते संजय मोने यांच्या हस्ते आणि माजी …

Read More »

सुभाष घईंच्या दिग्दर्शनाची यशस्वी पन्नाशी

तुम्हालाही माहित्येय आज आपण डिजिटल युगात वावरतोय, चित्रपट माध्यमात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय, हे नवीन तंत्रज्ञान आपण शिकायला हवं असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण सुभाष घईनेही असाच विचार करावा? होय सध्या सुभाष घई एआय तंत्रज्ञानाचा अभ्यास करताहेत.सुभाष घईचे हे चित्रपट दिग्दर्शनातील पन्नासावे वर्ष. त्यांनी दिग्दर्शित केलेला एन. …

Read More »

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस येथील गणेश नगर झोपडपट्टी परिसरात मंगळवारी दुपारी अचानक आग लागून घरे जळून खाक झाली. त्यामुळे तेथे राहणार्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. या आगग्रस्त सात कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांनी आर्थिक मदत केली आहे. पनवेल महापालिकेचे …

Read More »

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या निवडणुकीसाठी भाजप महायुतीकडून शुक्रवारी (दि.6) अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. महापौरपदासाठी नितीन जयराम पाटील, तर उपमहापौरपदासाठी प्रमिला रविनाथ पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज महापालिका कार्यालयात नगरसचिव नानासाहेब कामठे यांच्याकडे सादर केले. नितीन पाटील यांच्या …

Read More »

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वावर तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास ठेवत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.या पार्श्ववभूमीवर त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची गुरुवारी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. …

Read More »

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर वडघर जिल्हा परिषद गट आणि करंजाडे पंचायत समिती गणाच्या निवडणुकीसाठी बुधवारी नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार करण्यात आला.भाजपच्या कल्याण पूर्व मतदार संघाच्या आमदार सुलभा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या प्रचारात …

Read More »

स्वार्थी राजकारणामुळेच विवेक पाटील तुरूंगात -माजी सभागृह नेते परेश ठाकूर

उरण ः रामप्रहर वृत्तजनतेचा विकास करण्याऐवजी केवळ स्वतःचा स्वार्थ जपण्याचे राजकारण केल्यामुळेच माजी आमदार विवेक पाटील यांना आज तुरूंगात शिक्षा भोगावी लागत आहे, अशी घणाघाती टीका पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केली. उरणमधील आढावा बैठकीत ते बोलत होते.जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Read More »

पनवेल न्हावेखाडीतील ‘उबाठा’चे कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल ः रामप्रहर वृत्तजिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकारे पक्षाला खिंडार पडले आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षप्रवेशकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले.या वेळी ‘उबाठा’चे महेंद्र ठाकूर, मनिषा ठाकूर, मनिष ठाकूर, सुरेश तांडेल, प्राजक्ता तांडेल आणि मितेश ठाकूर यांनी पक्षाला रामराम …

Read More »