Breaking News

Monthly Archives: February 2026

पनवेल मनपा महापौर आणि उपमहापौरांचा पदग्रहण समारंभ उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील यांनी गुरुवारी (दि.12) अधिकृतरित्या मुख्यालयातील महापौर व उपमहापौर दालनाचा पदभार स्वीकारला. राजकीय दिग्गज आणि कार्यकर्त्यांच्या अलोट गर्दीत हा पदग्रहण सोहळा पार पडला.या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे.एम म्हात्रे, भाजप ज्येष्ठ नेते वाय टी. देशमुख, …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त रायगड जिल्हास्तरीय कबड्डी निवड चाचणी स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांचे आधारस्तंभ, थोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 75वा वाढदिवस अर्थात अमृत महोत्सवी वर्ष अनेक समाजोपयोगी उपक्रमांद्वारे साजरे होत आहे. त्या अनुषंगाने श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हास्तरीय प्रौढ महिला आणि पुरुष गटाची …

Read More »

उलवेतील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये क्रीडा स्पर्धा

उलवे नोड ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची (आरटीपीएस) द्वितीय वार्षिक क्रीडा स्पर्धा बुधवारी (दि. 11) अत्यंत उत्साह, शिस्त आणि विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागात यशस्वीरित्या पार पडली. या वेळी संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्पर्धेस भेट देऊन विद्यार्थ्यांचे …

Read More »

भाजप देशातील सर्वात मोठा पक्ष -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तज्याच्या कामात कोणताही राग-लोभ नसतो आणि केवळ चांगले काम करण्याची प्रामाणिक इच्छा असते, असे रवीशेठ यांचे व्यक्तिमत्व आहे. भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष असून आज पनवेल पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला आहे, तसेच जिल्हा परिषदेची सूत्रेही आता आपल्याच हातात आहेत आणि या यशात रविशेठ पाटील यांचा …

Read More »

पनवेल महापालिकेच्या महापौरपदी नितीन पाटील आणि उपमहापौरपदी प्रमिला पाटील बिनविरोध

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या महापौरपदी भाजप महायुतीचे नितीन जयराम पाटील यांची, तर उपमहापौरपदी प्रमिला रविनाथ पाटील यांची मंगळवारी (दि. 10) बिनविरोध निवड झाली. शेकाप महाविकास आघाडीकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने अखेरीस त्यांना आपले उमेदवारी अर्ज मागे घ्यावे लागले.भाजप युतीकडे स्पष्ट बहुमत असल्याने या निवडणुकीत फक्त औपचारिकता बाकी होती, तर यापूर्वीच …

Read More »

पनवेलमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजप महायुतीचा ऐतिहासिक विजय

शेकापचा सुपडा साफ! पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप महायुतीने शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीचा दारुण पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. जिल्हा परिषदेच्या आठपैकी आठ, तर पंचायत समितीच्या 16 पैकी 15 जागांवर भाजप महायुतीने विजय मिळवला. दीर्घकाळ शेकापच्या ताब्यात असलेला गड महायुतीने …

Read More »

ज्याच्याकडे अभिनयाचे कौशल्य आहे, तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होऊ शकतो -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालय आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने नाट्यकलेतील विविध पैलूंवरील मास्टर क्लास या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते संजय मोने यांच्या हस्ते आणि माजी …

Read More »

सुभाष घईंच्या दिग्दर्शनाची यशस्वी पन्नाशी

तुम्हालाही माहित्येय आज आपण डिजिटल युगात वावरतोय, चित्रपट माध्यमात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय, हे नवीन तंत्रज्ञान आपण शिकायला हवं असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण सुभाष घईनेही असाच विचार करावा? होय सध्या सुभाष घई एआय तंत्रज्ञानाचा अभ्यास करताहेत.सुभाष घईचे हे चित्रपट दिग्दर्शनातील पन्नासावे वर्ष. त्यांनी दिग्दर्शित केलेला एन. …

Read More »

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस येथील गणेश नगर झोपडपट्टी परिसरात मंगळवारी दुपारी अचानक आग लागून घरे जळून खाक झाली. त्यामुळे तेथे राहणार्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. या आगग्रस्त सात कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांनी आर्थिक मदत केली आहे. पनवेल महापालिकेचे …

Read More »

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या निवडणुकीसाठी भाजप महायुतीकडून शुक्रवारी (दि.6) अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. महापौरपदासाठी नितीन जयराम पाटील, तर उपमहापौरपदासाठी प्रमिला रविनाथ पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज महापालिका कार्यालयात नगरसचिव नानासाहेब कामठे यांच्याकडे सादर केले. नितीन पाटील यांच्या …

Read More »