पनवेल : रामप्रहर वृत्तशेकापक्षाला लागलेली घरघर थांबायचे नाव घेत नाही, तोच शेकापला आणखी एक झटका मिळाला आहे. शेकाप पुरस्कृत उत्तर भारतीय सेलच्या पनवेल तालुका महिला अध्यक्ष ममता जैसवाल यांनी अनेक समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. सुकापूर येथे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.या पक्षप्रवेश …
Read More »Monthly Archives: February 2026
‘उबाठा’च्या उरण विधानसभा संघटक प्रीती कडव भाजपमध्ये
उलवे नोड ः रामप्रहर वृत्तगव्हाण जिल्हा परिषद तसेच वहाळ व गव्हाण पंचायत समितीच्या निवडणूक प्रचाराला वेग आला असून 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये साउथ इंडियन समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत मान्यवरांनी महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. …
Read More »विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली -लोकनेते रामशेठ ठाकूर
भाजप महायुतीच्या वाढत्या लोकप्रियतेला घाबरून विरोधकांकडून अपप्रचार -माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे पनवेल ः रामप्रहर वृत्तजिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने जोरदार शक्तिप्रदर्शन करत प्रचाराचा धडाका लावला आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गव्हाण …
Read More »भाजप महायुतीच्या बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्हा परिषद व पनवेल पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप महायुतीने प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून विकासाच्या मुद्द्यावर आधारित प्रचारामुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper