Breaking News

Yearly Archives: 2026

पनवेल महापालिकेत भाजप महायुतीचा दणदणीत विजय

शेकाप महाविकास आघाडीचा पुन्हा पराभवपनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) महायुतीने दणदणीत विजय मिळवत पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निवडणुकीत महायुतीने शेकाप महाविकास आघाडीचा पराभव केला. मतदानापूर्वी भाजप महायुतीच्या सहा, तर एक अपक्ष जागा …

Read More »

उरण नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपच्या रवी भोईर यांची बिनविरोध निवड

उरण : वार्ताहरउरण नगरपरिषदेच्या उप नगराध्यक्षपदी भाजपचे रवी भोईर यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे ज्येष्ठ नेते जे.एम म्हात्रे तसेच आमदार महेश बालदी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालकरीता शुभेच्छा दिल्या.उरण नगर परिषद …

Read More »

लोकनेते दि.बा. पाटील यांचे कार्य अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील

आमदार प्रशांत ठाकूर यांचे उद्गार; वडघरमध्ये आरोग्य शिबिर पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते दि.बा. पाटील यांचे कार्य हीच त्यांची खरी ओळख होती आणि त्यांचे हे महान कार्य येणार्‍या अनेक पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील, असे उद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 13) पनवेलमधील वडघर येथे काढले. भूमिपुत्रांचे कैवारी, लोकनेते स्व. …

Read More »

पनवेलमध्ये महायुतीची भव्य बाईक रॅली

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका निवडणुक अंतिम टप्प्यात आहेत. त्यानुसार भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय माहयुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्त महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी भव्य बाईक रॅली काढण्यात आली होती.या वेळी महायुतीचे प्रभाग क्रमांक 14चे उमेदवार इकबाल हुसेन …

Read More »

पनवेलच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप महायुतीचे संकल्पपत्र

आदर्श, प्रगत आणि स्मार्ट महापालिका म्हणून वेगळी ओळख निर्माण करू -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्तदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खंबीर नेतृत्व आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रगतशील सरकार असल्यामुळे विकासाला एक नवी दिशा आणि नवी गती मिळाली आहे. या विकासप्रवाहात आपली पनवेल महानगरपालिका अग्रस्थानी असावी या सर्वांगीण …

Read More »

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावाची लवकरच घोषणा होईल -मुख्यमंत्री

पनवेल ः रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांचेच नाव दिले जाणार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. 12) येथे केला. यासाठी आवश्यक तो ठराव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला असून लवकरच अधिकृत घोषणा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पनवेल शहराला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख …

Read More »

‘लाडक्या बहिणी’ महायुतीच्या पाठीशी -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या माध्यमातून प्रभाग 14 मध्ये झालेली विकासकामे आणि ’लाडकी बहीण’ योजनेचा मिळालेला लाभ पाहता, यंदा मोठ्या खांद्यातून महायुतीला मोठे मताधिक्य मिळेल, असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. प्रभाग 14 मधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित पदयात्रेत ते बोलत होते.मोठा खांदा, धाकटा खांदा गाव आणि परिसरातील …

Read More »

येणार्‍या काळातील विकासकामांसाठीही महायुती सज्ज -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तभाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि आरपीआय यांची महायुती पनवेलच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि उन्नतीसाठी पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीला सामोरे जात आहे. पनवेलचा विकास महायुतीने मोठ्या प्रमाणात केला असून नागरिकांना उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. येणार्‍या काळातही अनेक महत्त्वाची विकासकामे नियोजित असून त्यासाठी महायुती सज्ज आहे, असा विश्वास माजी …

Read More »

पनवेल महापालिकेत विकासाची गंगा -केंद्रीय मंत्री रामदास आठवले

कामोठे ः रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे पनवेलचा बुलंद आवाज आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिकेत विकासाची गंगा आणली आहे. आमच्या रिपब्लिकन पक्षाचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळे विकासकामांचा प्रवाह अशाच पद्धतीने सुरू राहणार असून येणार्‍या 15 तारखेला भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय महायुतीच्या सर्व उमेदवारांना …

Read More »

महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा -मंत्री शिवेंद्रराजे भोसले

कळंबोली ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेत भक्कम अशी महायुती झालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार असे आपले तिन्ही नेते खंबीरपणे तुमच्या पाठिशी आहेत. त्यामुळे महायुती हा एकच पर्याय असून विरोधात कुणी काय बोलतोय, काय करतोय याकडे लक्ष न देता येथील परिसराच्या अविरत विकासासाठी कमळ, धनुष्यबाण आणि …

Read More »