Breaking News

मुंबई – नवी मुंबई

मुंबईमध्ये दूषित पाणीपुरवठा

महापालिकेचा भोंगळ कारभार; नागरिक धास्तावले मुंबई : प्रतिनिधी मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईतील महत्त्वाचे भाग असलेल्या दादर, धारावी, परळ, भायखळा, गोरेगाव, मुलुंडमध्ये पिण्याचे पाणी दूषित असल्याचे समोर आलं आहे. मुंबई महापालिकेचा पाणी विभागाचा अहवाल जाहीर झाला आहे. त्यातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. जुन्या आणि खराब …

Read More »

बँक ऑफ इंडियातर्फे हिंदी दिवस

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त बँक ऑफ इंडिया, प्रशिक्षण संस्थान, नवी मुंबई, येथे दरवर्षी प्रमाणे 15 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या काळात हिंदी महिना साजरा करण्यात आला. प्रशिक्षण संस्थानमध्ये स्टाफ सदस्यांनी दैनिक कामकाजामध्ये हिंदी भाषेचा वापर केला. 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा करण्यात आला. प्रशिक्षण संस्थानाचे प्राचार्य विवेक प्रभु …

Read More »

डेंग्यू नियंत्रणासाठी नवी मुंबई पालिका सज्ज

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सध्या एमएमआर क्षेत्रात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढलेली दिसत असून या पार्श्वभूमीवर मलेरिया, डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांना योग्य दिशेने गती देण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी विशेष बैठक आयोजित करीत महापालिका क्षेत्रातील डेंग्यूच्या स्थितीचा नागरी आरोग्य केंद्रनिहाय सविस्तर आढावा घेतला व डेंग्यू प्रतिबंधात्मक कार्यवाही करताना अ‍ॅक्शन …

Read More »

नवी मुंबईत रुग्णालयांचे नियोजन; कोरोनाच्या संभाव्य लाटेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोविडच्या संभाव्य तिसर्‍या लाटेची पूर्वतयारी करताना दुसर्‍या लाटेत जाणवलेली आयसीयू बेड्स व व्हेंटीलेटर्सची कमतरता लक्षात घेऊन महानगरपालिकेची नेरूळ व ऐरोली रुग्णालये कोविड रुग्णालयांमध्ये रुपांतरीत करण्यात येत आहेत. हे करत असताना सर्वसाधारण रुग्णांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या वाशी, तुर्भे व बेलापूर रुग्णालयांचे अधिक …

Read More »

नवी मुंबईत रुग्णालयांचे नियोजन; कोरोनाच्या संभाव्य लाटेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोविडच्या संभाव्य तिसर्‍या लाटेची पूर्वतयारी करताना दुसर्‍या लाटेत जाणवलेली आयसीयू बेड्स व व्हेंटीलेटर्सची कमतरता लक्षात घेऊन महानगरपालिकेची नेरूळ व ऐरोली रुग्णालये कोविड रुग्णालयांमध्ये रुपांतरीत करण्यात येत आहेत. हे करत असताना सर्वसाधारण रुग्णांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या वाशी, तुर्भे व बेलापूर रुग्णालयांचे अधिक …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे सेवा व समर्पण अभियान

मुंबई ः प्रतिनिधीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या काळात भारतीय जनता पक्षातर्फे राज्यात सेवा व समर्पण अभियान राबविण्यात येणार आहे. यानिमित्त विविध सेवा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि या अभियानाचे प्रमुख राज पुरोहित व प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये …

Read More »

आमदार रमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

नवी मुंबई :प्रतिनिधी विधान परिषदेचे आमदार रमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात भाजप पदाधिकार्‍यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले. राज्यातील कोकण, कोल्हापूर, सोलापूर पश्चिम व उत्तर महाराष्ट्र परिसरातील पदाधिकार्‍यांनानी विविध समाजहिताच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये वृक्ष लागवड, रक्तदान शिबिर, शैक्षणिक साहित्य वाटप, चक्रीवादळात कोळी बांधवांना मदतीचा हात देण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात …

Read More »

बँक ऑफ इंडियातर्फे हिंदी दिवस

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त बँक ऑफ इंडियाच्या नवी मुंबई विभागीय कार्यालयात दरवर्षीप्रमाणे 15 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या काळात हिंदी महिना साजरा करण्यात आला. विभागाच्यास सर्व शाखांनी दैनिक कामकाजामध्ये हिंदी भाषेचा वापर केला. मंगळवारी (दि. 14) हिंदी दिवस साजरा करण्यात आला. विभागीय प्रमुख अनिल जाधव व समस्त कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत …

Read More »

रक्तदान हेच श्रेष्ठदान!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमदार गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य उत्सव नवी मुंबई : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमदार गणेश नाईक यांचा वाढदिवस नवी मुंबईमध्ये आरोग्य उत्सव म्हणून साजरा झाला. दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महा रक्तदान शिबिरामध्ये 255 नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. तरुणाईचा सहभाग लक्षणीय होता. संपूर्ण नवी …

Read More »

महाराष्ट्र एटीएस झोपलेय का? -शेलार; मुंबईतील दहशतवादी अटकेप्रकरणी ठाकरे सरकारवर ताशेरे

मुंबई : प्रतिनिधीनवरात्र, रामलीला अशा हिंदू सणांमध्ये घातपात करणाच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. यात महाराष्ट्रातून जान मोहम्मद शेखला धारावीतून स्पेशल सेलने अटक केली. मुंबईत आणि राज्यात अशी कट कारस्थाने सुरू असताना महाराष्ट्र राज्याचे दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) झोपलेय का, असा सवाल भाजप नेते आमदार अ‍ॅड. आशिष …

Read More »