Breaking News

मुंबई – नवी मुंबई

वाढत्या लोकसंख्येमुळे महापालिकेत मनुष्यबळ तुटवडा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त झपाट्याने वाढणार्‍या नागरी लोकसंख्येची लोकसेवा करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई पालिकेला मंजूर आकृतिबंधानुसार आणखी सातशे कर्मचारी, अधिकारी आवश्यक असून, प्रत्यक्षात मात्र ही संख्या दीड हजारांच्या घरात जात आहे. करोना काळात आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी डॉक्टर व इतर वैद्यकीय कर्मचार्‍यांची भरती करण्यात आली असली, तरी ही भरती …

Read More »

गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणार्‍यांसाठी मोफत मोदी एक्स्प्रेस

मुंबई ः प्रतिनिधी गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणार्‍यांसाठी मोदी एक्स्प्रेस धावणार आहे. आमदार नितेश राणे यांनी ट्विट करीत ही माहिती दिली. विशेष म्हणजे हा प्रवास मोफत असणार आहे. ‘दरवर्षी मी आपल्यासाठी गणपतीला बसेस सोडतो, पण या वर्षी आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानणार आहोत. नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देऊन पंतप्रधान …

Read More »

गोमूत्र शिंपडण्यापेक्षा रोजगार निर्माण करा : ना. नारायण राणे

मुंबई ः प्रतिनिधीकेंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांची मुंबईत जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे. या यात्रेदरम्यान ते वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत आहेत. राणे यांनी राज्यात आणि मुंबई महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे, तर गोमूत्र शिंपडण्यावरून निशाणाही साधला.‘वीजपुरवठा नाही राज्यात म्हणून 350 कंपन्या बंद आहेत. मी प्रयत्न …

Read More »

प्रो कबड्डी लीग ः 59 खेळाडू कायम

मुंबई ः प्रतिनिधी डिसेंबरमध्ये होणार्‍या प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामासाठी ऑगस्टअखेरीस होणार्‍या लिलावाआधी एकूण 59 कबड्डीपटूंना संघांनी कायम राखले आहे, परंतु प्रदीप नरवाल, दीपक हुडा, राहुल चौधरी, सिद्धार्थ देसाई आणि रोहित कुमार यांचा कायम राखलेल्या कबड्डीपटूंमध्ये समावेश नसल्यामुळे आगामी लिलावातील त्यांच्या किमतीची उत्कंठा वाढली आहे. मुंबईत 29 ते 31 ऑगस्ट …

Read More »

भूखंड विक्री योजनांतील अर्जदारांना हप्ता भरण्यासाठी सिडकोतर्फे मुदतवाढ

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळाने, भूखंड विक्री योजनांतील भूखंडांना जिओ टॅगिंग करण्यास सुरू केले असून यामुळे अर्जदारांना आपल्या पसंतीच्या भूखंडाचे निश्चित स्थान कळणे अधिक सुलभ होणार आहे. याचबरोबर विहित केलेल्या मुदतीत अर्जदार जर पहिला व दुसरा हप्ता भरू शकले नाहीत तर यथायोग्य प्रकरणामध्ये अशा अर्जदारांना हप्ता भरण्यासाठी मुदत …

Read More »

झायकोव-डी लसीला मंजुरी; मुलांनाही घेता येणार

मुंबई ः कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या विळख्यातून देश हळूहळू बाहेर पडत असला तरी संभाव्य तिसर्‍या लाटेची टांगती तलवार कायम आहे. या पार्श्वभूमीवर झायडस कॅडिला कंपनीच्या कोविड-19वरील लस झायकोव्ह-डीच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. देशात कोविशिल्ड, कोवॅक्सिन, स्पुटनिक, मॉर्डनानंतर उपलब्ध होणारी ही पाचवी लस आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढा आणखी मजबूत …

Read More »

महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण टाकणारी शिवसेना; भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आयोजित केलेल्या भाजपा विरोधी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहून आपण सत्तेसाठी किती अगतिक आहोत हेच दाखवून दिले आहे. काँग्रेसपुढे गुडघे टेकून महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण टाकणार्‍या शिवसेनेने राज्याच्या विकासाला वेठीस धरू नये, अशी धारदार टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य …

Read More »

नवी मुंबईत स्वच्छतेचा जागर; स्वच्छ सर्वेक्षण 2022साठी महापालिका सज्ज

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त ’स्वच्छ सर्वेक्षण 2021’मध्ये देशात पहिला क्रमांक मिळविण्याचा संकल्प ठेवून नवी मुंबई महानगरपालिका या सर्वेक्षणाला सामोरी गेली आहे. अद्याप या सर्वेक्षणाचा निकाल लागला नसला तरी पहिला क्रमांक मिळवणे व तो कायम राखणे, हे ध्येय पालिकेसमोर आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिका स्वच्छतेचा जागर करीत स्वच्छ सर्वेक्षण 2022साठी सज्ज …

Read More »

आम्हाला कोणाच्या उपदेशाची गरज नाही

जनआशीर्वाद यात्रेत नारायण राणेंचा शिवसेनेवर घणाघात मुंबई : प्रतिनिधीआम्ही राजकीय काही करत नाही. आम्ही फक्त लोकांना भेटतोय. तेसुद्धा जनतेच्या आशीर्वादानंच बसलेत. ते तर आडमार्गानं बसलेत. निवडून आलेले नाहीत. त्यामुळं आम्हाला कोणी उपदेश देण्याची गरज नाही. सगळे नियम, कायदे पाळूनच आम्ही सर्व करतोय, असा घणाघात केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग …

Read More »

एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मागे लागलेला ईडीचा ससेमिरा पाठ सोडण्याचे नाव घेत नाहीये. एकनाथ खडसेंच्या मुलीनंतर आता त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना ईडीने समन्स पाठवले आहेत. त्यानुसार त्यांना बुधवारी (दि. 18)  ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. पुण्यातील भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळा …

Read More »