Breaking News

मुंबई – नवी मुंबई

मुंबईतील निर्भयाचा अखेर मृत्यू

देशभरातून संतप्त प्रतिक्रिया; आरोपीला फाशी देण्याची मागणी मुंबई : प्रतिनिधीमुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे खळबळ माजली होती. जखमी अवस्थेत महिलेला उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र मृत्यूशी तिची झुंज अपयशी ठरली आहे. या घटनेवरून संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत …

Read More »

गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट

 दहा दिवसांचे गणपतींचे दीड दिवसात विसर्जन नवी मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या महामारीने एकट्या नवी मुंबईत दोन हजार जणांचा बळी घेतल्याने या उत्सवावर आज दुःखाचे सावट पसरले आहे. याचा सर्वाधिक फटका हा येथील घरगुती गणेशोत्सवाला बसला आहे. साहजिक येथील शहरी भागाबरोबरच  विशेषतः गावठाणातील पाच, दहा, चौदा व एकवीस दिवसांचे गणपती आज …

Read More »

डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्र आहेत का?

मुख्यमंत्री ठाकरेंना भाजपचा सवाल मुंबई ः प्रतिनिधी‘आरोग्य केंद्र बंद करून राज्यातील मंदिरे उघडू का,’ असा सवाल विरोधकांना करणार्‍या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपने आता प्रतिसवाल केला आहे. ‘राज्यात सुरू असलेली डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्र आहेत का?,’ असा सडेतोड सवाल भाजप नेते आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केला आहे.‘मंदिरे …

Read More »

विविध मागण्यांसंदर्भात बीएमएसचे शासनाला निवेदन

मुंबई : रामप्रहर वृत्त संघटित व असंघटित क्षेत्रातील गरीब कामगारांच्या विविध प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय मजदूर संघाच्या (बीएमएस)वतीने बुधवारी (दि. 8) देशभर प्रत्येक राज्यात, सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकारी कायालर्यावर धरणा, मोर्चा व निदर्शनांद्वारे कामगारांच्या प्रश्नांबाबत आंदोलन करण्यात आले. त्यानुसार बीएमएस, रायगडच्या वतीने रायगड जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तसेच …

Read More »

संभाजीराजेंचा ठाकरे सरकारला इशारा

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून केली सडकून टीका मुंबई : प्रतिनिधीकाही दिवसांपूर्वी नांदेडमध्ये बोलताना खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाविषयी राज्य सरकारच्या भूमिकेवर परखड टीका केली होती. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात पाठवलेले पत्र आपल्याला मान्य नाही, असे म्हणत संभाजीराजे यांनी पत्रातील मुद्द्यांवरून सरकारवर टीकास्त्र सोडले होते.मुंबईत बुधवारी (दि. 8) घेतलेल्या …

Read More »

नवी मुंबईत ‘ओल्ड एज होम’चे बांधकाम प्रगतिपथावर

आमदार मंदा म्हात्रे यांनी केली पाहणी नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबईतील सीवूड्स सेक्टर 38 येथे ज्येष्ठ नागरिकांकरिता उभारण्यात येणार्‍या ओल्ड एज होमच्या बांधकामाची बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी बुधवारी (दि. 8) पाहणी दौरा केला. या वेळी नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. रामचंद्र घरत, महामंत्री विजय घाटे, युवा …

Read More »

गणपती बाप्पा मोरया..!

1800 गणेशभक्तांना घेऊन मोदी एक्स्प्रेस रवाना मुंबई ः प्रतिनिधीगणेशोत्सवाकरिता कोकणात जाणार्‍या 1800 चाकरमान्यांना घेऊन मोदी एक्स्प्रेस मंगळवारी (दि. 7) मुंबईहून सावंतवाडीकडे रवाना झाली. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजप आमदार नितेश राणे यांनी दादर स्थानकावर या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. या ट्रेनमधील प्रवाशांनी गणपतीची आरती म्हणत प्रवासाला सुरुवात केल्याचे व्हिडीओ सोशल …

Read More »

कोकणासह राज्यात जोर‘धार’

रायगडला रेड अलर्ट मुंबई : प्रतिनिधीहवामान खात्याने महाराष्ट्राला दिलेल्या अतिवृष्टीच्या इशार्‍यानुसार कोकणात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात काही भागांत पाणी साचले. जोरदार पावसाचा फटका मराठवाडा आणि विदर्भात बसला आहे. येत्या काही दिवसांत पाऊस सक्रिय राहण्याचा अंदाज आहे.कोकणात पावसाचा जोर रत्नागिरीतील चिपळूण आणि संगमेश्वरमध्ये अधिक आहे. …

Read More »

कोस्टल रोडच्या भ्रष्टाचारात शिवसेनेची भागिदारी?

एसआयटीमार्फत चौकशीची अ‍ॅड. आशिष शेलार यांची मागणी मुंबई : प्रतिनिधी कोस्टल रोडच्या कामात ऑक्टोबर 2018 ते डिसेंबर 2020 या काळात सुमारे एक हजार कोटींचा आर्थिक गैरव्यवहार करून शिवसेनेने या घोटाळ्यात भागिदारी केली आहे काय, असा सवाल करत भाजप नेते आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत मुख्यमंत्र्यानी चौकशी …

Read More »

नवी मुंबई एपीएमसीत सुकामेव्याचे दर स्थिर

गणेशभक्तांसह ग्राहकांमध्ये समाधान नवी मुंबई : रामप्रहर वृत्त गेल्या महिन्यात तालिबानच्या अफगाणिस्तानवरील कब्जाचे भारताच्या बाजारपेठेत पडसाद पाहायला मिळाले होते. लगेचच मुंबई एपीएमसी बाजारात सुक्यामेव्याच्या बाजारभावात वृद्धी झाली होती, परंतु गणेशोत्सवात तोंडावर आला असताना सुक्यामेव्याचा बाजारभाव स्थिर असल्याने गणेशभक्तांसह ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे. सर्वांच्याच पसंतीचे आणि अधिक खाल्ले जाणारे बदाम …

Read More »