मुंबई : प्रतिनिधी तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कोकणात दाखल झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करत असल्याचे सांगून मोदींवर निशाणा साधला. यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका-टिप्पणी करताना काहीतरी इतिहासाचे ज्ञान पाहिजे, की अशा व्यक्ती हवाई पाहणीच करतात असा टोला देत प्रत्युत्तर …
Read More »म्युकरमायकोसिसचे नवी मुंबईत आढळले 23 रुग्ण
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईतही म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत असून या रुग्णांची संख्या 23 पर्यंत गेली आहे. यात खासगी रुग्णालयात 19 तर महापालिका रुग्णालयांत चार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील 35 टक्के रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्याचा दावाही प्रशासनाने केला आहे. मागील आठवड्यात फक्त सात रुग्ण होते. नवी मुंबईत 10 …
Read More »नवी मुंबईत कोरोना मृत्यूदर नियंत्रणात
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या दुसर्या लाटेत नवी मुंबईतील कोरोना मृत्यूदर हा भरपूर चिंता देत होता, परंतु वाढता कोरोनामुक्तीचा दर आणि कडक निर्बंध यामुळे कोरोनाचा मृत्यूदर कमी होत आहे. पहिल्या लाटेपेक्षा आताचा मृत्युदर हा कमी असला तरी दैनंदिन मृत्यू हे अधिक असल्याने ही चिंता प्रशासनापुढे कायम आहे. शहरात कोरोनाच्या …
Read More »सिडकोच्या ‘नैना’ला मिळणार उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा नैना प्रकल्प क्षेत्रात शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या एकात्मिक नगर वसाहत प्रकल्पांमध्ये, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा पुरविण्याचा निर्णय सिडको महामंडळाकडून घेण्यात आला आहे. एकात्मिक नगर वसाहत प्रकल्प विकसित करण्याकरिता किमान 18 मीटर रस्त्याची आणि प्रकल्प पुरस्कर्त्याने रस्त्यासह पायाभूत सुविधांचे संपादन करून विकसित करण्याची …
Read More »मच्छीमारांना भरपाई मिळून देण्यासाठी भाजप प्रयत्नशील
नवी मुंबई : प्रतिनिधी 2020 पासून कोकणपट्टीमधील सहा जिल्ह्यांत मत्स्यव्यवसाय करणार्या मच्छीमारांवर मोठी आर्थिक संकटे आली आहेत. त्यांना पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नवी मुंबईमधील विधानपरिषद आमदार रमेश पाटील व त्यांचे सुपुत्र भाजप राज्य मच्छीमार सेलचे प्रदेशाध्यक्ष अॅड. चेतन पाटील प्रयत्न करीत आहेत. शासनाबरोबर बैठका, निवेदनाबरोबरच प्रशासन संबंधित विभागाचे मत्स्यविकास …
Read More »डॉक्टरांच्या सुरक्षेवरून हायकोर्टाचे ठाकरे सरकारला खडे बोल; नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश
मुंबई ः प्रतिनिधी कोरोनाच्या संकटात पहिल्या दिवसापासून आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून लढत आहेत. कोरोनाविरोधातील या लढ्यात अनेक डॉक्टरांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना योद्धे म्हणून गौरवले जात असले तरी अनेक ठिकाणी रुग्ण तसेच रुग्णांच्या कुटुंबीयांकडून डॉक्टरांना मारहाण होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. दरम्यान, याच मुद्द्यावरून मुंबई …
Read More »चक्रीवादळामुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान
राज्य शासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी नवी मुंबई : प्रतिनिधी मागील दोन वर्षांपासून मच्छीमार बांधवावर मोठे आघात झाले. दोन वादळे, कोरोनाचा संसर्ग यामुळे मच्छीमार बांधवांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यातून कुठे सावरतोय तोच तौक्ते चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांची झोप उडवली आहे. या सार्या घटनांमुळे मच्छीमार बांधव हातघाईला आला …
Read More »काँग्रेसचे टूलकिट खतरनाक
भाजप आमदार अतुल भातखळकरांची गंभीर टीका मुंबई : प्रतिनिधी टूलकिट प्रकरणावरून भाजपने काँग्रेसला लक्ष्य केले आहे. पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसवर आरोप केले. संकटातही काँग्रेस राजकारण करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला बदनाम करण्यासाठी काँग्रेसने एक टूलकिट तयार केले असल्याचे संबित पात्रा म्हणाले. दरम्यान, या प्रकरणावर …
Read More »नवी मुंबईत कोविड सेंटरमध्ये ग्रंथालय
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोना बाधितांचा कोविड सेंटरमधील कालावधी तणावरहित जावा आणि त्यांना सकारात्मक जीवनाची अधिक ऊर्जा मिळावी यासाठी सिडको एक्झिबिशन कोविड सेंटरमध्ये विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध करून देण्यात आलीत. त्यासाठी पुस्तकांचे अनोखे विश्व खुले करून देण्यात आले आहे. अशाप्रकारे कोविड सेंटरमधील कोरोना बाधितांना पुस्तकांच्या स्वरुपात मानसिक बळ देणारा …
Read More »चक्रीवादळात कामोठ्यातील मच्छी मार्केट उद्ध्वस्त
विक्रेत्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न; नुकसानभरपाई मिळण्याची मागणी पनवेल : वार्ताहर तौक्ते चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीला बसला आहे. पनवेल शहरालादेखील सोसाट्याच्या वार्यासह मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. अनेक ठिकाणी रस्त्यांवरील झाडे कोलमडून पडली तर होर्डिंग्जदेखील तुटून रस्त्यावर पडले. परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पनवेल परिसरातील नवीन वसाहत असलेल्या कामोठे येथील सेक्टर …
Read More »