आ. मंदा म्हात्रेंच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद नवी मुंबई : प्रतिनिधी कोरोना आजारातून निर्माण होणार्या म्युकरमायकोसिस आजाराचे उपचार मोफत व्हावे तसेच नवी मुंबईतील खासगी हॉस्पिटलमध्येही सामान्य नागरिकांना या आजाराचे उपचार मोफत करण्याचे आदेश देण्याबाबत बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. आयुक्तांनीही …
Read More »नवी मुंबईत कोरोनामुक्तीचा दर वाढला
कोविड केअर सेंटरमधील रुग्ण झाले कमी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरातील कोरोनामुक्तीचा दर पुन्हा एकदा 96 टक्क्यांवर गेला असल्याने कोविड केअर सेंटरमधील रुग्णसंख्याही घटली आहे. महिनाभरात 5777 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने राधास्वामी व वाशी सेक्टर, 14 येथील काळजी केंद्रात शुक्रवारी एकही रुग्ण उपचाराधीन नव्हता. 28 एप्रिलपासून 28 मेपर्यंत …
Read More »सिडकोचे आपत्कालीन नियंत्रण कक्ष 24 तास राहणार कार्यरत
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळाचा आपत्कालीन नियंत्रण कक्ष 1 जून ते 30 सप्टेंबर 2021 या पावसाळी कालावधीमध्ये 24 ु 7 तत्त्वावर कार्यरत असणार आहे. दरवर्षी पावसाळी कालावधीमध्ये सिडकोतर्फे नवी मुंबईतील सिडको अधिकार क्षेत्रातील नागरिकांकरिता आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात येतो. पावसाळ्याच्या कालावधीमध्ये उद्भवणार्या संभाव्य आपत्ती/दुर्घटना लक्षात घेता जून …
Read More »चक्रीवादळग्रस्त कोकणवासीयांना राज्य सरकारकडून तुटपुंजी मदत
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी केली पोलखोल मुंबई ः प्रतिनिधीतौक्ते चक्रीवादळग्रस्त कोकणाला सरकारने केलेली मदत अत्यंत तुटपुंजी असून महाविकास आघाडी सरकारने कोकणवासीयांच्या तोंडाला केवळ पानेच पुसली नाही तर त्यांची दिशाभूलही केली, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर केली आहे. राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत चक्रीवादळग्रस्तांसाठी 252 कोटी …
Read More »राज्यातील लॉकडाऊन कायम; मात्र काही प्रमाणात निर्बंधांत शिथिलता
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई : कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी (दि. 27) राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली होती. बैठकीत कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासह सध्या सुरू असलेला लॉकडाऊन आणखी वाढविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. लॉकडाऊन कायम राहणार असला तरी त्यात काही शिथिलता देण्यात …
Read More »कोरोनाच्या तिसर्या लाटेसाठी वैद्यकीय साहित्य, खाटांत वाढ
नवी मुंबई पालिकेचा कृती आराखडा नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या दुसर्या लाटेत आरोग्य सुविधा कमी पडल्याने पालिका प्रशासनाने तिसर्या लाटेतील कोरोना रुग्णसंख्या गृहीत धरून आपला कृती आराखडा जाहीर केला आहे. यामध्ये अधिक खाटांची उपलब्धता करण्यात येणार असून वैद्यकिय साहित्याची खरेदी करण्यात येणार आहे. नवी मुंबई पालिकेच्या कोरोनाच्या तिसर्या लाटेला …
Read More »मच्छीमारांच्या मदतीसाठी भाजपचे राज्यपालांना निवेदन
नवी मुंबई : प्रतिनिधी निसर्ग, तौक्ते चक्रीवादळाने पाच जिल्ह्यातील मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यातच कोरोनाच्या संसर्गाने आधीच कंबरडे मोडले आहे. जर वादळाने बाधित झालेल्या मच्छीमारांना आता जर अपेक्षित आर्थिक मदत केली नाही तर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अशक्य होईल. म्हणून शासनाला आपण योग्य आर्थिक मदत करण्याचे आदेश …
Read More »लसीकरणाची निविदा प्रक्रिया टक्केवारीत अडकली का?; भाजपचा राज्य सरकारला सवाल
मुंबई : प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधक लसीसाठी आघाडी सरकारने काढलेल्या जागतिक निविदांना प्रतिसाद मिळालेला नाही. राज्य सरकारच्या टक्केवारीच्या घोळात लसीकरण निविदा प्रक्रिया अडकली आहे का अशी शंका सामान्य माणसाच्या मनात येऊ लागली आहे. अगोदरच टक्केवारी आणि वसुलीमुळे राज्य सरकार बदनाम झालेले असताना, लसींची जागतिक निविदादेखील टक्केवारीच्या घोळात गुरफटली आहे का?, असा …
Read More »मुंबई मनपाचे ‘ते’ ग्लोबल टेंडर बनावट; भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून लसीकरण मोहिमेवर भर दिला जातोय. अशावेळी लसी उपलब्ध नसल्याच्या या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने कोरोना लसींसाठी ग्लोबल टेंडर काढले. यामध्ये निविदा भरण्यासाठी काल शेवटचा दिवस होता. यात सुरुवातीला फक्त तीन टेंडर आले होते. पण शेवटच्या एका तासात पाच टेंडर आले. हे पाच टेंडर …
Read More »पदोन्नतीतील आरक्षणावरून महाविकास आघाडीत बिघाडी?
सत्ता प्रिय नसल्याचा काँग्रेसचा सूचक इशारा मुंबई ः प्रतिनिधीमहाविकास आघाडी सरकारमध्ये पदोन्नतीतील आरक्षणाच्या आदेशावरून नवनवीन वाद निर्माण होत आहेत. काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सूचक इशारा देत कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. महाविकास आघाडीत संविधान नियमानुसार कामकाज महत्त्वाचे आहे. आम्हाला सत्ता प्रिय नाही, असे विधान करीत …
Read More »