नवी मुंबई : बातमीदार महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील अनुसूची प्रकरण 8, कराधान नियम 13 नुसार अधिनियमाच्या अनुसूचीतील प्रकरण 8 कराधान नियम, नियम खंड (अ),(ब),(क) आणि (ड) अन्वये आवश्यक असलेल्या नोंदी सन 2023-24 या वर्षाच्या नवी मुंबई महापालिका क्षेत्रात अंतर्भूत असलेल्या मालमत्तांच्या करनिर्धारण पुस्तकात व्यवहार्य असेल तितपत पूर्ण करुन ती पुस्तके पहाण्यासाठी …
Read More »नवी मुंबईतील जत्रोत्सवाला प्रचंड प्रतिसाद
नवी मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र महोत्सव समिती तसेच भाजपा महामंत्री राजेश पाटील व माजी नगरसेवक काशिनाथ पाटील यांच्या माध्यमातून जुईनगर मधील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूला सेक्टर 22 येथे सुरू असलेल्या भव्य महाराष्ट्र जत्रोत्सवाला नवी मुंबइच्या जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. महोत्सव भाजप महामंत्री राजेश पाटील आणि माजी नगरसेवक काशिनाथ …
Read More »अर्थसंकल्पात मालमत्ताकर, पाणीपटटी वाढवू नये
नवी मुंबई पालिकेला आमदार गणेश नाईकांच्या सूचना नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिकेने अर्थसंकल्प 2023 मध्ये मालमत्ताकर किंवा पाणीपटटीत कोणतीही दरवाढ करू नये, अशी सुचना लोकनेेेते आमदार गणेश नाईक यांनी पालिका प्रशासनाला केली आहे. आरोग्य, शिक्षण, दळणवळण, पर्यावरण, पायाभूत सुविधांसाठी भरीव निधीची तरतूद करण्याबरोबरच 111 प्रभागांमध्ये नागरिकांच्या मागणीनुसार सुचवलेल्या …
Read More »कोकणात होळीसाठी एसटीच्या 250 विशेष गाड्या
मुंबई : प्रतिनिधी गणेशोत्सवाबरोबरच होळीचा सणही कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा होळी 7 मार्चला आहे. या सणासाठी मुंबईहून लाखो चाकरमानी कोकणातील आपाल्या गावी जात असतात. या प्रवाशांसाठी एसटी महामंडळ सज्ज झाले असून यंदा कोकणात होळीसाठी 250 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. 3 मार्च ते 12 मार्चदरम्यान …
Read More »बेलापूर-गेट वे वॉटर टॅक्सीसेवेचा शुभारंभ
नवी मुंबई : बातमीदार महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया (मुंबई) या मार्गावरील वॉटर टॅक्सीसेवेचा शुभारंभ मंगळवारी (दि. 7) बंदरे व खनिकर्ममंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते बेलापूर जेट्टी येथे झाला. या वॉटर टॅक्सीसेवेमुळे मुंबईत 55 मिनिटांमध्ये पोहचता येणार आहे. या कार्यक्रमास आमदार मंदाताई …
Read More »नवी मुंबईत वायू प्रदूषण वाढतेय
विविध उपाययोजनेसंदर्भात आयुक्तांकडे मागणी नवी मुंबई : बातमीदार शहरातील वायू प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. हवेची गुणवत्ता ढासळत असल्याने नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते सुधीर पाटील यांनी आयुक्तांकडे प्रदूषणासंबंधी तक्रार करत काही उपाययोजना सुचवल्या आहेत. यात महत्त्वाची बाबत म्हणजे रस्त्यावर साचलेली धूळ काढण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर …
Read More »नवी मुंबई ते मुंबई आता फक्त 50 मिनिटांत
बेलापूर-गेटवे वॉटर टॅक्सी सेवा सुरू नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान वॉटर टॅक्सी सेवेचे शुभारंभ मंत्री, बंदरे व खनिजकर्म, महाराष्ट्र राज्य दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर स्थानिक आमदार मंदाताई म्हात्रे, ट्रान्सपोर्ट आणि पोर्ट प्रधान सचिव पराग जैन, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड सीईओ …
Read More »बेलापूरमध्ये महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचे कार्ड वाटप
नवी मुंबई : बातमीदार भाजप उत्तर भारतीय नवी मुंबई अध्यक्ष राजेश राय यांचा वाढदिवस अलबेला हनुमान मंदिर बेलापूर येथे दरवर्षी प्रमाणे सामाजिक कार्य करताना उत्साहात साजरा करण्यात आला, त्यामध्ये बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासह भाजपच्या सर्व वरिष्ठ पदाधिकार्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचे कार्ड …
Read More »काँक्रीट प्लांटमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
प्लांट बंद करा; अन्यथा आंदोलन करण्याचा नवी मुंबई भाजपचा इशारा नवी मुंबई : बातमीदार तुर्भे रेल्वे वॉर्डमध्ये कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता कॉक्रीट प्लांट सुरू असून यामधून होणारे ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण यामुळे या परिसरामध्ये राहणार्या रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नवी मुंबई भाजप जिल्हा उपाध्यक्ष संकेत …
Read More »नवी मुंबईच्या उद्यान विभागाला कारणे दाखवा नोटीस बजावा
भाजपच्या दशरथ भगत यांची मागणी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरातील उद्याने ओसाड करून त्याप्रती नागरिकांच्या भावना भडकविणार्या महापालिकेच्या उद्यान विभागाला कारणे दाखवा नोटीस बजावा ह्या मागणीसाठी माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी नागरिकांच्या शिष्टमंडळासह एनआरआय पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम जगदाळे साहेब यांची भेट घेतली. नवी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper