Breaking News

मुंबई – नवी मुंबई

नेरूळ येथे ओव्हर हेड वायर तुटल्याने रेल्वे ठप्प

नवी मुंबई : बातमीदार मुंबईच्या हार्बर मार्गावरील सर्व लोकल सेवा ठप्प झाली आहे. ओव्हर हेड वायर तुटल्याने या मार्गावरील सर्व लोकल सेवा ठप्प झाल्याचे सांगितले जात आहे. साधारण साडेतीन वाजल्यापासून या मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे लाखो प्रवाशांना याचा फटका बसला आहे. ओव्हर हेड वायर तुटल्याने या मार्गावरील …

Read More »

स्वच्छतेसाठी नवी मुंबईकर एकवटले

कामगारांना सुट्टी देऊन केला अनोखा सन्मान नवी मुंबई ः बातमीदार ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ ही ओळ केवळ घोषवाक्यापुरती मर्यादित न ठेवता रविवारी (दि. 15) बेलापूर विभाग कार्यक्षेत्रातील नागरिकांनी पुढाकार घेत तेथील स्वच्छताकर्मींच्या दैनंदिन कामाचा सन्मान करण्यासाठी त्यांना सुट्टी दिली आणि स्वत: झाडूसह इतर स्वच्छता साधने हातात घेत रस्ते, गल्ल्या साफसफाई …

Read More »

आयएनएस ‘विक्रांत’ची मंत्रालयात प्रतिकृती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन मुंबई ः रामप्रहर वृत्त नौदल बाहुबली, देशाची सामरिक ताकद वाढविणारी आणि शत्रूच्या उरात धडकी भरणार्‍या आयएनएस विक्रांत युद्धनौकेची माहिती सर्वांना अवगत व्हावी यासाठी तिची प्रतिकृती महाराष्ट्राचे केंद्रबिंदू असलेल्या मंत्रालयात प्रदर्शनाच्या रूपाने पहायला मिळणार असून या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी (दि. 12) …

Read More »

‘दिबां’च्या प्रतिमेचे नवी मुंबई महापालिकेने पूजन करावे

विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांची मागणी नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिका अनेक युगपुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करुन त्यांच्या कार्याला उजाळा देवून नव्या पिढीला प्रेरणा देण्याचे कार्य करीत आहे. त्यानुसार लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जयंतीनिमित्त (13 जानेवारी) महापालिकेने ‘दिबां’च्या प्रतिमेचे पूजन करावे, अशी मागणी पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ …

Read More »

कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा अर्ज दाखल

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आपला उमेदवारी अर्ज मंगळवारी (दि. 10) कोकण भवन येथे निवडणूक अधिकारी व उपायुक्त मनोज रानडे यांच्याकडे सादर केला. या वेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, …

Read More »

आग्रोळी संघ एनएमपीएलचा विजेता

नवी मुंबई : बातमीदार बहुचर्चित एनएमपीएल अर्थात नवी मुंबई प्रीमियर क्रिकेट लीगच्या चौथ्या पर्वाचे अजिंक्यपद आग्रोळी येथील जय मल्हार फायटर संघाने पटकाविले, तर गोठवली येथील साईप्रसाद संघाने उपविजेतेपदाला गवसणी घातली. एनएमपीएल टेनिस बॉल क्रिकेट लीग कोपरखैरणे येथील भूमिपुत्र मैदानावर रंगली. या स्पर्धेत नवी मुंबईतील 16 संघांनी सहभाग घेतला होता. या …

Read More »

बेलापूर येथे रक्तदान शिबिर उत्साहात

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती नवी मुंबई : बातमीदार बेलापूर येथे भवानी फाऊंडेशनने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी डॉ. सदानंद शेट्टी यांनी आंतरिक समाधान हे समाजासाठी काही तरी काम केले तरच मिळते. निरोगी शरीरा सोबतच निरोगी मन हवे असेल तर समाजासाठी …

Read More »

कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजप युतीतर्फे ज्ञानेश्वर म्हात्रे रिंगणात

मुंबई : प्रतिनिधी विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघात भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांच्या शिवसेना युतीकडून ज्ञानेश्वर म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली असून ते या निवडणुकीत विजयी होतील, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी (दि. 9) व्यक्त केला. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या पत्रकार परिषदेस बाळासाहेबांची …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्याकडून शरीरसौष्ठवपटू रमेश पाटील यांना शुभेच्छा

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील दिघोडे गावचे शरीरसौष्ठव रमेश पाटील यांची मिस्टर इंडिया या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून एकमेव अशी निवड झाली आहे. याबद्दल आमदार महेश बालदी यांनी पाटील यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप उरण तालुका भाजप अध्यक्ष रवी भोईर, प्रशिक्षक सिद्धेश शिंदे, दिघोडे गाव अध्यक्ष राजेश …

Read More »

नवी मुंबईत प्रथमच सन थीम गार्डन

सीवूड येथील महात्मा ज्योतिबा फुले उद्यानाचे लोकार्पण नवी मुंबई ः प्रतिनिधी नवीन वर्षांत सीवूड सेक्टर 40 येथे नवी मुंबईतील पहिले सन थीम गार्डन साकारण्यात आले आहे. महात्मा ज्योतिबा फुले उद्यानाचे नव्याने नूतनीकरण करण्यात असून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची माजी नगरसेविका स्वप्ना गावडे यांच्या विशेष प्रयत्नांतून हे आकर्षक उद्यान साकारण्यात आले आहे. …

Read More »