Breaking News

मुंबई – नवी मुंबई

आमदार गणेश नाईक यांच्या प्रयत्नांमुळे ऐरोली विभागासाठी तब्बल दहा कोटींचा निधी मंजूर

राज्य सरकारमार्फत नागरी सुविधा होणार उपलब्ध नवी मुंबई : बातमीदार आमदार गणेश नाईक यांच्या माध्यमातून ऐरोली विधानसभा क्षेत्राचा सर्व समावेशक आणि समतोल विकास होत असताना नाईक यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाचा तब्बल दहा कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर झाला आहे. या निधीमधून ऐरोली विधानसभा मतदार संघामध्ये आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, दळणवळण, स्कायवॉक, …

Read More »

खारघरमधील तरुण प्राचीन भाषेच्या प्रेमात

खारघर : प्रतिनिधी प्राचीन इजिप्तची संस्कृती नेहमी लोकांना गूढ वाटत आली आहे. इजिप्तप्रमाणे तितकीच प्राचीन असलेली सुमेरियन संस्कृती जी आजच्या इराक – सीरिया परिसरात साधारण 4500 वर्षांपूर्वी विकसित झाली होती आणि जिच्यासोबत आपल्या सिंधू-संस्कृती म्हणजेच हडप्पन संस्कृतीचा व्यापारी संबंध राहिला आहे, यांच्याबाबत निरनिराळ्या माहितीपटांमुळे कुतूहल असते. या दोन्ही अतिप्राचीन भाषा …

Read More »

शिरवणेत अनधिकृत फेरीवाल्यांचे बस्तान

बांधकाम साहित्य फुटपाथवर; नागरिक त्रस्त नवी मुंबई : प्रतिनिधी शिरवणेगावतील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत फेरीवाल्यांची बस्तान मांडले आहे. दुचाकी व  चारचाकी वाहनांची समस्या तर जैसे थे आहे. त्यातच गावातील मुख्य रस्त्याच्या लगत चालू असणार्‍या घरांच्या बांधकांमाचे साहित्य संबंधित ठेकेदाराने चक्क फुटपाथवर ठेवल्याने अरुंद रस्ता असलेल्या शिरवणे गावात वाहतूक कोंडी होत …

Read More »

पोलीस मदतीसाठी 112 क्रमांकाची मदत होणार

अलर्ट नवी मुंबईकर उपक्रमाचे उद्घाटन नवी मुंबई : रामप्रहर वृत्त गुन्हा किंवा अपघात घडल्यावर त्वरित प्रतिसाद (गोल्डन हवर) अत्यंत महत्त्वाचा आहे. यासाठी 112 क्रमांक महत्वाची भूमिका बजावू शकतो. असे प्रतिपादन पोलीस महासंचालक कुलवंत सरंगल यांनी केले. आज अलर्ट नवी मुंबईकर उपक्रमाच्या उद्घाटनासाठी ते आले होते. यावेळी त्यांनी पोलीस मदतीसाठी 112 …

Read More »

अतिवेगाने धावणार्‍या वाहनांवर कारवाई

स्पीड गनद्वारे 37 लाखांहून अधिकचा दंड वसूल नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील पामबीच मार्ग, सायन-पनवेल मार्ग, ठाणे-बेलापूर या महामार्गावरील अतिवेगाने धावणार्‍या वाहनांवर नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उचलला आहे. त्यानुसार गेल्या दीड वर्षात स्पीड गनच्या माध्यमातून जवळपास 11 हजार 237 वाहनांवर कारवाई केली असून 37 लाखांहून …

Read More »

मालमत्ता मूल्यांकनाबाबत नवी मुंबईकरांना सूचना

नवी मुंबई : बातमीदार महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील अनुसूची प्रकरण 8, कराधान नियम 13 नुसार अधिनियमाच्या अनुसूचीतील प्रकरण 8 कराधान नियम, नियम खंड (अ),(ब),(क) आणि (ड) अन्वये आवश्यक असलेल्या नोंदी सन 2023-24 या वर्षाच्या नवी मुंबई महापालिका क्षेत्रात अंतर्भूत असलेल्या मालमत्तांच्या करनिर्धारण पुस्तकात व्यवहार्य असेल तितपत पूर्ण करुन ती पुस्तके पहाण्यासाठी …

Read More »

नवी मुंबईतील जत्रोत्सवाला प्रचंड प्रतिसाद

नवी मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र महोत्सव समिती तसेच भाजपा महामंत्री राजेश पाटील व माजी नगरसेवक काशिनाथ पाटील यांच्या माध्यमातून जुईनगर मधील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूला सेक्टर 22 येथे सुरू असलेल्या भव्य महाराष्ट्र जत्रोत्सवाला नवी मुंबइच्या जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. महोत्सव भाजप महामंत्री राजेश पाटील आणि माजी नगरसेवक काशिनाथ …

Read More »

अर्थसंकल्पात मालमत्ताकर, पाणीपटटी वाढवू नये

नवी मुंबई पालिकेला आमदार गणेश नाईकांच्या सूचना नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिकेने अर्थसंकल्प 2023 मध्ये मालमत्ताकर किंवा पाणीपटटीत कोणतीही दरवाढ करू नये, अशी सुचना लोकनेेेते आमदार गणेश नाईक यांनी पालिका प्रशासनाला केली आहे. आरोग्य, शिक्षण, दळणवळण, पर्यावरण, पायाभूत सुविधांसाठी भरीव निधीची तरतूद करण्याबरोबरच 111 प्रभागांमध्ये नागरिकांच्या मागणीनुसार सुचवलेल्या …

Read More »

कोकणात होळीसाठी एसटीच्या 250 विशेष गाड्या

मुंबई : प्रतिनिधी गणेशोत्सवाबरोबरच होळीचा सणही कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा होळी 7 मार्चला आहे. या सणासाठी मुंबईहून लाखो चाकरमानी कोकणातील आपाल्या गावी जात असतात. या प्रवाशांसाठी एसटी महामंडळ सज्ज झाले असून यंदा कोकणात होळीसाठी 250 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. 3 मार्च ते 12 मार्चदरम्यान …

Read More »

बेलापूर-गेट वे वॉटर टॅक्सीसेवेचा शुभारंभ

नवी मुंबई : बातमीदार महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया (मुंबई) या मार्गावरील वॉटर टॅक्सीसेवेचा शुभारंभ मंगळवारी (दि. 7) बंदरे व खनिकर्ममंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते बेलापूर जेट्टी येथे झाला. या वॉटर टॅक्सीसेवेमुळे मुंबईत 55 मिनिटांमध्ये पोहचता येणार आहे. या कार्यक्रमास आमदार मंदाताई …

Read More »