महापालिकेचे नियोजन; नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींना यंदा परवानगी दिल्याने या वर्षी या मूर्त्यांची संख्या 50 टक्केपर्यंत असणार आहे. यामुळे पालिका प्रशासनाने या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांवर नियोजन केले असून शहरात 135 असे तलावांचे नियोजन केले जाणार आहे. मागील दोन वर्षांत …
Read More »‘अभिनंदन’ने फोडली सोन्याची हंडी
नवी मुंबई : प्रतिनिधी सानपाडा सेक्टर 8मधील हुतात्मा बाबू गेनू मैदानावर भाजप युवा नेते पांडुरंग आमले यांनी मानाची सोन्याची दहीहंडी आयोजित केली होती. ही ‘सोन्याची हंडी’ मुंबईतील फेरबंदर येथील अभिनंदन गोविंदा पथकाने आठ थर लावून फोडली. भाजप नवी मुंबई महामंत्री निलेश म्हात्रे यांच्या हस्ते सव्वातीन लाख रुपये किमतीच्या मानाची हंडीचे …
Read More »नवी मुंबईत गणेशमूर्ती विसर्जनासाठी नियोजन
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींना यंदा परवानगी दिल्याने या वर्षी या मूर्त्यांची संख्या 50 टक्क्यांपर्यंत असणार आहे. यामुळे पालिका प्रशासनाने या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांवर नियोजन केले असून शहरात 135 असे तलावांचे नियोजन केले जाणार आहे. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे शहरात गणेशोत्सव साधेपणाने निर्बंध घालून …
Read More »नवी मुंबई स्वाईन फ्ल्यू टेस्टींगला सुरूवात
कोव्हीड आरटी-पीसीआर लॅबमध्ये सुविधा नवी मुंबई : बातमीदार कोविड प्रभावित काळामध्ये आयसीएमआर शासकीय परवानगीसह केवळ 11 दिवसांच्या कालावधीत सुरू केलेल्या नवी मुंबई महपालिकेच्या माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय, नेरूळ येथील आरटी-पीसीआर लॅबमुळे जलद रिपोर्ट प्राप्त होऊन कोविडचा प्रभाव रोखण्यासाठी अतिशय मोलाची मदत झाली. प्रतिदिन 5000 टेस्ट्स क्षमतेच्या या लॅबमध्ये 4 ऑगस्ट …
Read More »50 थर लावून सर्वांत मोठी राजकीय हंडी फोडली -मुख्यमंत्री
ठाणे ः प्रतिनिधी गोपाळकाला उत्सवात गोविंदा थर लावून हंडी फोडतात. आम्ही 50 थर लावून सर्वांत मोठी राजकीय हंडी फोडली, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला. हे सर्व बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने हे शक्य झाले आहे तसेच यापुढे हे थर वाढत जाणार …
Read More »मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी फोडणार -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई ः प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भ्रष्टाचारी हंडी फोडण्याचा क्रम सुरू झाला आहे. आम्हीसुद्धा मुंबई महापालिकेतील दहीहंडी फोडणार, असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 19) येथे केला. वरळीतील जांबोरी मैदानात भाजपच्या वतीने आयोजित भव्य दहीहंडी उत्सवात ते बोलत होते. व्यासपीठावर भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार, …
Read More »आज दहीहंडीचा थरथराट!
लाखोंच्या बक्षिसांचे लोणी चाखण्यासाठी गोविंदा पथके सज्ज अलिबाग ः प्रतिनिधी लहान मुलांपासून सर्वांच्याच आवडीचा सण म्हणजे गोपाळकाला. हा सण शुक्रवारी (दि. 19) साजरा होत आहे. यानिमित्त उभारण्यात येणार्या दहहंडीसाठी लाखो रुपयांच्या बक्षिसांची लयलूट होणार आहे. भाजपच्या वतीने उलवे नोडमध्ये एकूण तीन लाख 55 हजार 55 रुपयांची पारितोषिके व आकर्षक ट्रॉफी …
Read More »विनायक मेटेंच्या मृत्यूची होणार सीआयडी चौकशी
मुख्यमंत्र्यांची घोषणा मुंबई : प्रतिनिधी शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूची राज्य सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत पोलीस महासंचालकांना सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत. माजी आमदार विनायक मेटे यांच्या कारला 14 ऑगस्ट रोजी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा …
Read More »गोविंदा पथकांना सानपाड्यातील सोन्याच्या दहीहंडीचे आकर्षण
नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार सानपाडा येथील युवा नेते पांडुरंग आमले यांनी दहीहंडी फोडणार्या पथकाला सुमारे सव्वा तीन लाख रुपये किमतीची सोन्याची हंडी पारितोषिक ठेवल्याने मुंबई, ठाणेम, कल्याण-डोंबिवली, उरण-पनवेल तसेच स्थानिक नवी मुंबई परिसरातील गोविंदा पथकांमध्ये ही दहीहंडी फोडण्यासाठी स्पर्धा निर्माण होणार असल्याची चर्चा नवी मुंबईत सुरू आहे. सानपाडा सेक्टर …
Read More »विद्याभवन शिक्षण संकुलात स्वातंत्र्य दिन
नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार पुणे विद्यार्थी गृहाच्या नेरूळ येथील विद्याभवन शिक्षण संकुलात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा कार्यक्रम दिमाखदार पद्धतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास विस्तार इंटरनॅशनल ग्रुपचे चीफ मेनटॉर सचिन अधिकारी आणि जिओ डिजिटल लाईफच्या सर्विस वॅलिडेशनचे उपाध्यक्ष निलेश महाजन आणि स्माईल फाउंडेशनचे संचालक डॉ. धिरज अहुजा अतिथि म्हणून उपस्थित …
Read More »