राजकारणामध्ये कोणीही कितीही वारेमाप आरोप केले, तरी अखेर सत्याचाच विजय होतो. खोटे बोल पण रेटून बोल, या गोबेल्स नीतीचा काही काळापुरता फायदा उचलता येतो, परंतु अंतिमत: असत्याचा पराभव ठरलेला असतो. वारंवार सांगितल्यामुळे खोट्याचे खरे कधी होत नसते किंवा खर्याचे खोटे देखील होत नाही. जलयुक्त शिवार योजना ही याचे उत्तम उदाहरण …
Read More »सभापती सुशिला घरत यांच्या स्वखर्चातून पाईपलाईनचे काम
पनवेल : रामप्रहर वृत्त असोसिएशनमधील रहिवाशांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महानगरपालिकेच्या प्रभाग ‘ड’ सभापती सुशिला जगदिश घरत यांनी स्वखर्चाने पीव्हीसी पाईप लाईनचे काम करून दिले. नवीन पनवेलमधील ई 1 ते 5 मधील पाणीपुरवठा पाइपलाईनचे काम भाजपच्या नगरसेविका व प्रभाग समिती सभापती सुशिला घरत यांनी स्वखर्चाने करून दिले. त्यामुळे नागरिकांना आता …
Read More »बहुजन समाजाला एकत्र घेऊन आरक्षण मिळवायचे आहे -छत्रपती संभाजीराजे
कर्जत : बातमीदार आम्हाला कोणाच्याही ताटातील काढून घ्यायचे नाही आणि सर्व बहुजन समाजाला सोबत घेऊन जायचे आहे, असे मत कर्जत येथील संवाद यात्रेत छत्रपती संभाजीराजे यांनी मांडले. शासनकर्ते ऐकणार नसतील तर मराठा आरक्षणासाठी लाँग मार्च काढला जाईल आणि पुण्यातून लाखो मराठा बांधव पायी चालायला लागतील, असे या वेळी छत्रपती संभाजीराजे …
Read More »अल्पवयीन मुलीला पळवून बलात्कार; आरोपीला शिक्षा
अलिबाग ः प्रतिनिधी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्या आरोपीला अलिबाग विशेष सत्र न्यायालयाने 10 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली असून 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. ही घटना अलिबाग तालुक्यात 13 ऑगस्ट 2015 रोजी घडली होती. आरोपी राकेश संजय शिंदे याची 15 वर्षीय पीडित मुलीशी ओळख होती. ती अल्पवयीन असल्याचे त्याला माहीत …
Read More »प्रलंबित मागण्यांबाबत चतुर्थश्रेणी कर्मचार्यांचे आज मंत्रालयावर थाळी-घंटानाद आंदोलन
दखल न घेतल्यास 25 नोव्हेंबरला मंत्रालयावर धडक मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य चतुर्थश्रेणी कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चतुर्थश्रेणी कर्मचारी बुधवारी (दि. 27) दुपारी जेवणाच्या सुट्टीत राज्यव्यापी थाळी आणि घंटानाद आंदोलन करणार आहेत. त्यानंतरही त्याची दखल घेतली नाही, तर मात्र 25 नोव्हेंबरला मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, अशी घोषणा …
Read More »भाजप नेते संदीप पाटील यांना पितृशोक
भरत पाटील यांचे निधन पनवेल ः प्रतिनिधीपनवेल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप पाटील यांचे वडील भरत बाळूशेठ पाटील (डॅडी) यांचे सोमवारी (दि. 25) अल्पशा आजाराने निधन झाले. 71 वर्षीय भरत पाटील हे सिडको युनियनचे माजी अध्यक्ष होते. त्यांच्यावर वहाळ येथील स्मशानभूमीत मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.या …
Read More »श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून अक्षता गीधला शिक्षणासाठी एक लाख रुपयांची मदत
पनवेल ः रामप्रहर वृत्तउच्च शिक्षण घेण्यासाठी पनवेलमधील अक्षता सुरेश गीध हिला श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने एक लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. मदतीचा धनादेश मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 26) डॉ. अर्चना बाथम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. अक्षता गीध हि विद्यार्थिनी विलेपार्ले येथील …
Read More »लोकल प्रवासासाठी आता अत्यावश्यक सेवेतील लोकांनाही लसीकरण अनिवार्य
मुंबई ः प्रतिनिधीराज्य सरकारने मुंबई आणि परिसरातून लोकल ट्रेनने प्रवास करणार्यांसाठी नवे परिपत्रक काढले आहे. यानुसार आता अत्यावश्यक सेवेतील लोकांनाही लोकल प्रवासासाठी लसीकरणाचा नियम लागू होणार आहे. याशिवाय लोकल ट्रेनने प्रवास करणार्यांसाठी फक्त एक महिन्याचा पास दिला जात होता. आता तीन महिने, सहा महिने किंवा वर्षभरासाठीही लोकलचा पास दिला जाणार …
Read More »एसटी कर्मचारी बुधवारपासून करणार बेमुदत उपोषण
मुंबई ः प्रतिनिधीऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारने एसटी कर्मचार्यांवर अन्याय केला आहे. थकीत महागाई भत्ता, घरभाडे, वार्षिक वेतनवाढीच्या दराबद्दल ठोस कोणताही निर्णय न घेता फक्त पाच टक्के महागाई भत्ता दिल्याने राज्यभरातील एसटी कर्मचार्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सर्व संघटना मिळून तयार करण्यात आलेल्या संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून बुधवार …
Read More »शिवसेनेचे सरकार वसुली सरकार!
देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र सिल्वासा ः वृत्तसंस्थाशिवसेनेकडून महाराष्ट्रात वसुली सरकार चालवले जात आहे. शिवसेनेचा मुंबईचा इतिहास पाहा. तिथे ते करीत असलेले काम पाहा. वसुली सुरू आहे. ते पाहता महाराष्ट्रातील सरकार आता वसुली सरकार झाले आहे. तीच वसुली ते दादरा-नगर हवेलीत आणू इच्छित आहेत, अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper