जो मराठवाडा अवघ्या महाराष्ट्रात तीव्र पाणीटंचाई सोसणारा, दुष्काळग्रस्त प्रदेश म्हणून ओळखला जातो, त्या मराठवाड्यातील नद्यांना आलेला पूर आज ओसरताना दिसत नाही. धरणांमधून सोडलेल्या पाण्यामुळे पूरस्थिती बिकट झाल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. धीर सोडू नका असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी शेतकर्यांना केले आहे. पण सरकारी मदतीचा आजवरचा अनुभव लक्षात घेता शेतकर्यांनी कुणाच्या आधाराने …
Read More »शेकाप कार्यकर्त्यांच्या गमजा विरल्या!
माजी आमदार विवेक पाटील 11 ऑक्टोबरपर्यंत जेलमध्येच पनवेल ः विवेक पाटील यांचा पुन्हा एकदा जामीन फेटाळून न्यायालयाने त्यांना 11 ऑक्टोबरपर्यंत जेलमध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता आमचे साहेब तुरुंगातून सुटणारच, अशा गमजा मारणारा मेसेज सोशल मीडियावर वरचेवर पाठवणार्या शेकाप कार्यकर्त्यांच्या बाता हवेत विरून गेल्या आहेत.विवेक पाटील यांच्या न्यायालयीन कोठडीची …
Read More »बुडित कर्नाळा बँकेमध्ये ठेवी ठेवणार्या उरणमधील 10 ग्रामपंचायतींचे धाबे दणाणले
शासकीय चौकशीमुळे संबंधित सरपंच, ग्रामसेवक अडचणीत उरण : प्रतिनिधीपरवाना रद्द झालेल्या कर्नाळा बँकेत आपल्या ग्रामपंचायतींनी ठेवलेल्या ठेवी परत मिळविण्यासाठी कोणती उपाययोजना केली याचा अहवाल सादर करावा, असे लेखी आदेश उरण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नीलम गाडे यांनी उरण तालुक्यातील 10 ग्रामपंचायतींना दिले आहेत. त्यामुळे कर्नाळा बँकेत कोट्यवधींच्या ठेवी ठेवणार्या या …
Read More »पनवेलमध्ये गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण
पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कॅन्सर पेशंट्स ऐड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरवर प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम 2 ऑक्टोबर रोजी सीकेटी महाविद्यालयात होणार आहे. त्या …
Read More »भ्रष्टाचाराच्या राक्षसाचा वध करण्यासाठी मला शक्ती दे!
भाजप नेते किरीट सोमय्या यांची अंबामातेकडे प्रार्थना कोल्हापूर ः प्रतिनिधीभाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मंगळवारी (दि. 28) कोल्हापूर दौर्यात महालक्ष्मी मंदिराच्या बाहेरून अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. सोमय्या म्हणाले, अंबामातेकडे मी प्रार्थना केली आहे की, मातेने त्या वेळी राक्षसाचा …
Read More »खोपोलीत तीन जण वाहून गेले
दोघांचे मृतदेह सापडले, एकीचा शोध सुरू खोपोली, खालापूर ः प्रतिनिधीवर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी झेनिथ धबधब्यावर गेलेल्या खोपोलीतील तीन पर्यटकांचा पाताळगंगा नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना मंगळवारी (दि. 28) सायंकाळी घडली. यापैकी दोघांचे मृतदेह सापडले असून एका मुलीचा शोध सुरू आहे.खोपोलीतील सुप्रसिद्ध झेनिथ धबधबा परिसरात ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण होऊन शहरातून वाहणार्या …
Read More »पालिका कार्यक्षेत्रात 44 हजार पोलिओ लसीकरण
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात रविवार (दि. 26) रोजी 0-5 वयोगटातील बालकांसाठी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबविण्यात आली. या वेळी 44 हजारांहून अधिक बालकांना पल्स पोलिओचे लसीकरण करण्यात आले. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 1 येथे उपायुक्त विठ्ठल डाके यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरण …
Read More »मुंबै बँकेच्या बदनामीविरोधात एक हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल -आ. दरेकर
मुंबई : प्रतिनिधी मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँक ही राज्यातील प्रगत आणि उत्तम बँक आहे. कारण मुंबै बँक आम्ही 1200 कोटींच्या टप्प्यावरून 10 हजार कोटींवर मेहनतीने आणली. मुंबईच्या सहकाराचे हे वैभव आहे. या लौकिकास काळीमा फासण्याचे काम दुर्दैवाने काही जणांकडून झाले आहे. त्यामुळे बँकेच्या संदर्भात कोणीही उठसूट वाटेल ते स्टेटमेंट देईल, …
Read More »दुटप्पी ठाकरे सरकारकडून सूडबुद्धीने शेतकर्यांची वीजतोडणी
वसुली कारवाईवर भाजपचे टीकास्त्र पनवेल ः रामप्रहर वृत्त वीज बिल थकबाकी वसुलीसाठी आता महावसुली सरकारने राज्यातील गरीब व मध्यमवर्गीयांच्या खिशावर डल्ला मारण्यास सुरुवात केली असून गरीब वीज ग्राहकांच्या घरात अंधार पसरविण्याचे कारस्थान आखले आहे. धनाढ्य वीज ग्राहकांच्या आणि सरकारी कार्यालयांच्या कोट्यवधी रुपयांच्या थकबाकीकडे दुर्लक्ष करून गरीब कुटुंबांची वीज कापणार्या ठाकरे …
Read More »जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा
रसायनी ः प्रतिनिधी अलिबागमधील खिडकी येथे सामाजिक कार्यकर्ते, माजी मुख्याध्यापक, स्व. व्ही. जी. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा खुल्या गटात साखळी पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. स्पर्धकांनी आपली नावनोंदणी 30 सप्टेंबर अगोदर प्रवेश फी 50 रुपये गुगल पेद्वारे भरून दर्शन पाटील (9923952732) किंवा श्रेयस पाटील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper