Breaking News

महत्वाच्या बातम्या

बळी वर्षासहलीचे, खापर मात्र धरणावर!

खोपोली : प्रतिनिधी वर्षा पर्यटनात खालापूर तालुक्यात दोन महिन्यांत पाच तरुणांचा दुर्दैवी मृत्यू होऊनदेखील प्रशासन बघ्याच्या भूमिकेत असून, ठोस कारवाईसाठी प्रशासनाने पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. पावसाळा सुरू होताच तरुणाईला वर्षासहलीचे वेध लागतात. धबधबा, धरण परिसरात तरुण मोठ्या प्रमाणात एक दिवसाची मौजमजा करण्यासाठी येतात. मुंबई, नवी मुंबईपासून वर्षा …

Read More »

पोलादपुरातील आपद्ग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

अनुज्ञा साथी फाऊंडेशनचे मदतकार्य पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील कुडपण बुद्रुक, कुडपण खुर्द, शेलारांचे कुडपण, तुटवली, धनगरवाडी, खरवली, तळीये या आपद्ग्रस्त गावांना अनुज्ञा साथी फाऊंडेशनतर्फे जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रज्ञा कुलकर्णी, सचिव अनुराधा जाधव, खजिनदार मनिषा चव्हाण, अ‍ॅड. श्वेता लेवे, शुभांगी जाम्बरे, स्थानिक शिक्षक मारुती कळंबे, युवा कार्यकर्ते …

Read More »

विजेच्या लपंडावाने जांभूळपाडा, परळीतील ग्रामस्थ हैराण

महावितरण कार्यालयाला निवेदन; आंदोलनाचा इशारा पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा व परळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मागील वर्षापासून खंडित वीजपुरवठ्याच्या समस्येचा सामना करत आहेत, मात्र या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघत नाही, त्यामुळे ग्रामस्थ संतापले आहेत. या भागात सुरळीत वीजपुरवठा करावा; अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या ग्रामस्थांनी महावितरणच्या जांभूळपाडा कार्यालयाला …

Read More »

पोलादपूरचा वर्षा पर्यटन र्हास

हिरवा शालू पदर।शिरावर घेऊनी जरतारी। चालली सावित्री सासरी॥ डोंगर-राने मार्गी आडवी।काटे खड्डे पायी तुडवी। कडे कपारी उडी घेऊनी।निघे पुढे सत्वरी। चालली सावित्री सासरी॥ ’सोनपंखी’कार वसंत पालकर यांनी पोलादपूर तालुक्यातील मुख्य नदी सावित्रीचे केलेले हे वर्णन घोडवनी, कामथी, चोळई, ढवळी या अन्य नद्यांबाबतही साम्यदर्शक आहे. 25 जुलै 2005च्या अतिवृष्टी, भूस्खलन आणि …

Read More »

नागाची मूर्तिकला जिवंत ठेवणारे चिरनेरचे गोरे कुटुंब

उरण : वार्ताहर नागपंचमी हा सण मोठ्या भक्तिभावाने संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचव्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते. यावर्षी शुक्रवारी (दि. 13) नागपंचमी उत्सव आला आहे. त्यामुळे चिरनेर कलानगरातील गोरे कुटुंबांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही नागदेवताच्या मातीच्या मूर्ती घडविण्याचे काम हाती घेतले आहे. नागपंचमीच्या दिवशी सुहासिनी या …

Read More »

खांदा कॉलनीत सशक्त बुथ अभियान आढावा बैठक

पनवेल : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने खांदा कॉलनी महिला मोर्चाची बैठक मंगळवारी (दि. 10) खांदा कॉलनीमधील सेक्टर 1 येथे आमदार प्रशांतदादा ठाकूर जनसंपर्क कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीत समर्थ बूथ अभियान व इतर काही विषय या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. सर्व बूथ यादीचा आढावा …

Read More »

नवी मुंबईत उपचाराधीन रुग्णसंख्येत घट; कोरोना दरही होतोय कमी!

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे दिलासादायक वातावरण सर्वत्र पाहायला मिळत आहे. असे असले तरी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळणे गरजेचे आहे. नवी मुंबईमध्येही कोरोना रुग्णांत घट झाली असून गेल्या काही दिवसांपासून बाधितांची संख्या स्थिर असल्याने बाधितांचा दरही कमी झाला आहे. कोरोनाचा उपचार घेत …

Read More »

मंत्रालय की मद्यालय?

महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगण्याचा प्रकार आणखी किती वेळा पहावा लागणार आहे, कोण जाणे? ज्या ठिकाणाहून अकरा कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्राच्या कारभाराची मंत्रणा होेते, त्या मंत्रालयाच्या प्रांगणात दारुच्या बाटल्या सापडायला लागल्या आहेत. हा सारा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यकर्त्यांनी त्याबद्दल दाखवलेली अनास्था आश्चर्यकारक म्हटली पाहिजे. मंत्रालय हे लोकशाहीचे पवित्र मंदिर …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

संकल्प फाऊंडेशन व संस्कार अ‍ॅक्टिविटी सेंटर यांनी दिला पूरग्रस्तांना मदतीचा हात पनवेल : प्रतिनिधी संकल्प फाऊंडेशन व संस्कार अ‍ॅक्टिविटी सेंटर कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पूरग्रस्तांसाठी मदत उपक्रम राबविण्यात आला. गेल्या आठवड्यात महाड परिसरात महापुराने सगळेच उद्ध्वस्त केले आहे. दोन नद्यांच्या मध्ये सापडलेल्या ढालकाठी, बिरवाडी, भावे, …

Read More »

कामगार नेते जितेंद्र घरत यांचा वाढदिवस साजरा

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते घंटागाडीचे लोकार्पण उरण : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते जतेंद्र घरत यांचा वाढदिवस सोमवारी (दि. 9) मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त त्यांना उरणचे आमदार महेश बालदी यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, तसेच त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत इंडियन ऑईलटॅकिंग लिमिटेड नवघरच्या …

Read More »