कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायतीच्या आरोग्य विभागाकडे 100 कंत्राटी कामगार असूनदेखील शहराच्या काही भागात नवीन कचरा डेपो तयार झाले आहेत. रस्त्याने जाणारे नागरिक प्लास्टिक पिशवीत आणलेला कचरा नव्याने तयार झालेल्या कचरा डेपोत फेकून देतात. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नेरळ हद्दीत ग्रामपंचायतीच्या 24 ठिकाणी कचरा कुंड्या आहेत. मात्र प्रशासनाकडून …
Read More »पेण अर्बन बँक ठेवीदारांच्या आशा पल्लवित
कर्जत : प्रतिनिधी पेण को ऑप बँकेसंदर्भात ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळालेच पाहिजेत, बँकेचे असेंट विकून पैसे द्यावेत किंवा राष्ट्रीयकृत बँकेत विलीनीकरण करावे, अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे कोकण संपर्क प्रमुख सुनील गोगटे यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्याकडे केली आहे. या मागणीस सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने पेण अर्बन बँक …
Read More »‘शांतीवन’मध्ये वस्तूंच्या वाटपासह वृक्षारोपण; श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि ‘सीकेटी’चा उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिकूल परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ ह्यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 3) शांतीवन नेरे येथे कुष्ठरोगग्रस्त कुटुंबातील बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण …
Read More »स्कूल कमिटी चेअरमन अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गव्हाण विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
गव्हाण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमधील बारावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार विद्यालयाच्या स्थानिक ‘रयत’चे जनरल बॉडी सदस्य व समन्वय समितीचे सदस्य, तसेच शाळा समितीचे चेअरमन अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आला. समारंभाचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी मनोगतात विद्यालयाने …
Read More »हरित बंदर उपक्रमांतर्गत जेएनपीटीत इलेक्ट्रिक वाहने
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी ग्रीन पोर्ट (हरित बंदर) उपक्रमांतर्गत व शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून जेएनपीटीने आपल्या प्रचालन क्षेत्रामध्ये नऊ इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सुरू केला आहे. जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी गुरुवारी (दि. 5) या इलेक्ट्रिक वाहनांचे उद्घाटन केले. या वेळी जेएनपीटीचे उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ व सर्व विभागाध्यक्ष …
Read More »कामोठे, आजिवली येथे विकासकामे
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित कार्यकर्त्यांनी हार, तुरे, पुष्पगुच्छ, भेटवस्तू, सत्कार यावर खर्च न करता पूरग्रस्तांना मदत करून आणि लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत गुरुवारी (दि. 5) पनवेल …
Read More »दिलासा! पनवेलमध्ये पॉझिटिव्हिटी दरात घट
महापालिकेतर्फे कोरोना चाचण्यांत वाढ पनवेल : प्रतिनिधी कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आरटी-पीसीआर व अॅन्टीजन चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याची प्रभावी अंमलबजावणी पनवेल पालिका कार्यक्षेत्रात केली जात आहे. गेल्या जुलै महिन्यामध्ये पालिकेने एक लाख आठ हजार 087 आरटी-पीसीआर व अॅन्टीजेन चाचण्या केल्या आहेत. याचा परिणाम म्हणजे महापालिका कार्यक्षेत्रातील पॉझिटिव्हिटी दर कमी झाला …
Read More »तर्कशून्य निर्बंध
उपनगरी रेल्वे सेवा ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. ती बंद ठेवून कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची सूचना हास्यास्पद वाटते. कार्यालये सुरू झाल्यानंतर संबंधित संस्था व आस्थापने आपापल्या कर्मचार्यांना कार्यालयात रुजू होण्याचा आदेश देतील. परंतु कर्मचार्यांनी कार्यालयात पोहोचायचे तरी कसे? रेल्वे सेवा बंद असली तरी बस सेवा सुरू आहे. या बसमधील गर्दी …
Read More »पूरग्रस्तांसाठी अखेर सरकारी मदत जाहीर
मुंबई ः प्रतिनिधी भाजपने सातत्याने लावून धरलेली मागणी आणि जनतेचा टाहो अखेर ठाकरे सरकारच्या कानापर्यंत पोहचला असून पूरग्रस्तांसाठी सरकारी मदत जाहीर करण्यात आली. पूरग्रस्त भागातील मदत, दुरुस्ती आणि दीर्घकालीन उपाययोजनांसाठी राज्य सरकारने 11 हजार 500 कोटींच्या पॅकेजला मंजुरी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी (दि. 3) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात …
Read More »फार्मा पार्कचा अहवाल राज्यपालांनी मागवला; शेतकर्यांच्या विरोधाची दखल
अलिबाग ः प्रतिनिधी मुरूड व रोहा तालुक्यातील प्रस्तावित फार्मा पार्कला स्थानिक शेतकर्यांचा विरोध आहे. याची दाखल घेऊन या प्रस्तावित फार्मा पार्कचा संपूर्ण अहवाल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रायगडच्या जिल्हाधिकार्यांकडून मागवला आहे. प्रस्तावित फार्मा पार्कला परिसरातील भूमिपुत्रांचा विरोध आहे. याबाबत भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper