कर्जत : बातमीदार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कर्जत तालुक्यातील स्वयंसेवकांनी महाड आणि पोलादपूर तालुक्यातील पुर बाधित गावात जावून विविध प्रकारची मदत करण्याचे काम हाती घेतले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कर्जत शाखेचे स्वयंसेवक दोन गटात महाड आणि पोलादपूर तालुक्यात पोहचले आहेत. त्यातील काही कार्यकर्ते पुरग्रस्त गावात जाऊन तेथे कोणत्या वस्तूंची गरज आहे, …
Read More »लवलिनाचा पदकासाठी विजयी ठोसा
टोकियो : वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिकमधील सातवा दिवस भारतासाठी आनंदी ठरला. बॉक्सिंगमध्ये 69 किलो वजनी गटात झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या लवलिना बोरगोहेनने तैपईच्या निएन चिन चेनचा पराभव करत देशाचे दुसरे पदक निश्चित केले. लवलिना बोरगोहेनने निएन चिन चेनवर 4-1 असा विजय मिळवला. ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचे हे तिसरे पदक ठरले आहे. याआधी …
Read More »वृक्षो रक्षति रक्षित:
पर्यावरणातील सर्वात प्रमुख घटक म्हणजे झाडे. झाडांच्या विपुलतेवर पर्यावरणाचा समतोल राखला जातो. पर्यावरणाच्या संतुलनासाठी निसर्गातील सर्व सजीव आपापल्यापरीने सृष्टीला अन्नाच्या बदल्यात काही ना काही परत करत असतात. ज्यामुळे निसर्गचक्र सुरळीत चालण्यासाठी मदत होते. केवळ माणूस हा एकमेव असा प्राणी आहे जो निसर्गाकडून सतत खूप काही ओरबाडून घेण्यातच दंग आहे. आणि …
Read More »जपानच्या खेळाडूला नमवून पीव्ही सिंधूची उपान्त्य फेरीत धडक
टोकियो : वृत्तसंस्था 2018च्या रिओ ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेती भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकेन यामागुचीचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. या सामन्यात सिंधूने यामागुचीवर संपूर्ण दबाव ठेवला. सिंधूच्या आक्रमकतेपुढे ती टिकू शकली नाही. सिंधूने यामागुचीवर 21-13, 22-20 असा विजय मिळवला. पहिल्या गेममध्ये सिंधूने 11-7 अशी आघाडी …
Read More »भारतीय नेमबाजांकडून निराशा; एकही पदक नाही
टोकियो : वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिकमध्ये ज्या नेमबाजीतून सर्वाधिक पदक मिळण्याची आशा होती तेथे भारताला एकही पदक अद्याप मिळवता आले नाही. ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताच्या पुरुष आणि महिला नेमबाजांना मोठे अपयश आले. आज झालेल्या महिलांच्या 25 मीटर पिस्तूल पात्रता फेरीत देखील भारताला मोठी निराशा हाती आली. महिलांच्या 25 मीटर पिस्तूल पात्रता …
Read More »दीपिका कुमारी पराभूत; आव्हान संपुष्टात
टोकियो : वृत्तसंस्था भारताची स्टार महिला तिरंदाज दीपिका कुमारीला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकाची सर्वाधिक अपेक्षा दीपिकाकडून व्यक्त केली जात होती. पण ही अपेक्षा पूर्ण करण्यात ती अपयशी ठरली. जागतिक क्रमवारीत 9 व्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण कोरियाच्या अॅन सॅनने सलग 3 सेटमध्ये दीपिकाचा पराभव केला. …
Read More »भारतीय महिला हॉकी संघाने आयर्लंडला नमविले
टोकियो : वृत्तसंस्था भारतीय महिला हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमधील आपले आव्हान कायम ठेवले आहे. पूल-ए मधील सामन्यात टीम इंडियाने आयर्लंडविरुद्ध सामना संपण्यास काही मिनिटे शिल्लक असताना गोल नोंदवत बाजी मारली आणि 1-0ने बाजी मारत अंतिम-8 मध्ये स्थान पक्के केले. सामन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध गोल करण्याचा हरप्रकारे प्रयत्न करत राहिले. …
Read More »ठेविले अनंते तैसेचि रहावे
मुसळधार पावसामुळे घरसंसारातील होते नव्हते ते सारे वाहून गेले. कोरोनामुळे अनेकांचे सर्वस्व आधीच पणाला लागलेले होते. इकडे आड आणि तिकडे विहिर अशा बिकट परिस्थितीत महाराष्ट्राची निम्मी अधिक जनता कसेबसे दिवस कंठत आहे. तरीही निर्बंधांचा काच बराचसा कमी करून नागरिकांना तत्परतेने मोकळीक द्यावी असे महाविकास आघाडी सरकारला वाटत नाही. अद्यापही एक-दोन …
Read More »राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये निर्बंध होणार शिथिल
मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचे प्रमाण घटत असलेल्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात यावेत, अशी मागणी केली जात होती. त्यानुसार 25 जिल्ह्यांना दिलासा मिळणार आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच अंतिम निर्णय घेतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. राज्यातील रुग्णवाढीचा दर कमी असलेल्या 25 जिल्ह्यांमधील निर्बंध उठवण्याबाबत चर्चा …
Read More »कै. मेघनाथ म्हात्रे यांची रविवारी शोकसभा
उरण ः रामप्रहर वृत्त लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे सक्रिय कार्यकारणी सदस्य मेघनाथ अमृत म्हात्रे (जासई, ता. उरण) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी जासई येथील लोकनेते दि. बा. पाटील मंगल कार्यालयात येत्या रविवारी (दि. 1 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता शोकसभा आयोजित करण्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper