Breaking News

महत्वाच्या बातम्या

टीम इंडियाची दणदणीत सलामी

श्रीलंकेवर सात गडी राखून विजय कोलंबो ः वृत्तसंस्थाकर्णधार शिखर धवन (95 चेंडूंत नाबाद 86 धावा), पदार्पणवीर इशान किशन (42 चेंडूंत 59) आणि सलामीवीर पृथ्वी शॉ (24 चेंडूंत 43) या त्रिकुटाने केलेल्या दमदार फलंदाजीच्या बळावर भारताने पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेला तब्बल सात गडी आणि 80 चेंडू राखून सहज पराभूत केले.श्रीलंकेने …

Read More »

पंतची दुसरी कोरोना चाचणी निगेटिव्ह

लंडन ः वृत्तसंस्थाइंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्याच्यासोबत थ्रोडाऊन स्पेशालिस्ट दयानंदा यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांच्या संपर्कात आल्यामुळे भारताचा आणखी एक यष्टिरक्षक वृद्धीमान सहा याच्यासह भरत अरुण व राखीव सलामीवीर अभिमन्यू इस्वरन यांना विलगिकरणात जावे लागले होते. आता रिषभची पुन्हा …

Read More »

कुलदीप यादवचे धमाकेदार कमबॅक

द्रविडला दिले श्रेय कोलंबो ः वृत्तसंस्थाकुलदीप यादव जेव्हा भारतीय संघात आला होता तेव्हा त्याने खळबळ उडवून दिली होती. चायनामॅन गोलंदाज आणि युजवेंद्र चहल ही जोडी कुलचा या नावाने प्रसिद्ध होती, पण नंतर अशी वेळ आली की सर्व जण या गोलंदाजाला विसरले. भारतीय संघ व्यवस्थापनाने या गोलंदाजाला बाजूला केले. इतक नव्हे …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अलिबागच्या ठाकूर कुटुंबीयांचे सांत्वन

पनवेल ः रामप्रहर वृत्तअलिबागचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे नुकतेच निधन झाल्याने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ठाकूर कुटुंबीयांचे सांत्वन केले.माजी आमदार मधुकर ठाकूर यांचा 15 जुलैला 74वा वाढदिवस होता, मात्र जन्मदिनीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. प्रेमळ आणि सच्च्या स्वभावामुळे ते असंख्य सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या मनात घर करून राहिलेले एक …

Read More »

खारघरमध्ये वर्षासहलीसाठी आलेल्या 116 जणांची सुखरूप सुटका

पनवेल ः वार्ताहरगेल्या दोन दिवसांपासून पनवेल परिसराला मुसळधार पावसाने झोडपले असतानाही वर्षासहलीसाठी आडमार्गाने व पोलिसांच्या नजरा चुकवून आलेल्या 116 जणांचा जीव खारघर पोलीस व अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे बचावला आहे. या सर्वांची सुखरूप सुटका करण्यात आली.खारघरमध्ये रविवारी (दि. 18) 116 पर्यटक वर्षासहलीसाठी आले होते. यामध्ये 78 महिला आणि पाच मुलांचाही समावेश …

Read More »

दलित, ओबीसी, महिला मंत्री झाल्याने विरोधक आनंदी नाहीत

पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका नवी दिल्ली ः वृत्तसंस्थासंसदेच्या पावसाळी अधिवेशनात सोमवारी (दि. 19) पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी मंत्रिमंडळातील नव्या सदस्यांची ओळख करून देत असताना विरोधकांनी गदारोळ घातला. त्यावर दलित, ओबीसी, महिला मंत्री झाल्याने काही जण आनंदी नाहीत, असे पंतप्रधान म्हणाले.‘मला वाटले होते की, …

Read More »

ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील ओबीसी आरक्षण गेले

देवेंद्र फडणवीसांची टीका मुंबई ः प्रतिनिधीठाकरे सरकारचा नाकर्तेपणा आणि वेळकाढू धोरणामुळे राज्यातील ओबीसी आरक्षण गेले. आता रोज खोटे बोल पण रेटून बोल अशा प्रकारे महाविकास आघाडीचे नेते कमी आणि बोलके पोपट जास्त बोलतात. नेते कमी बोलतात कारण त्यांना माहिती आहे की आपल्या चुकीमुळे राजकीय आरक्षण गेले आहे. त्यामुळेच त्यांचे बोलके …

Read More »

सुंदर ते ध्यान, आवडे निरंतर!

कैक वर्षापासून चालत आलेल्या आषाढी वारीची परंपरा सलग दुसर्‍या वर्षी कोरोनामुळे तहकूब करावी लागली. त्यामुळे ’ वारी चुकू दे ना हरी ’असं मागणं मागणार्‍या विठू भक्तांची यंदाही पार निराशा झाली. ’वारी’ हा महाराष्ट्राचा लोकोत्सव आहे. ज्ञानदेवपूर्व काळापासून वारीची परंपरा महाराष्ट्रात सुरू आहे. विठोबाचं सगुण रूप पाहण्यासाठी, महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून विठू भक्त …

Read More »

ममदापूर ग्रामपंचायतीमध्ये आर्थिक घोटाळे; ग्रामविकास अधिकार्‍याकडून आदिवासी सरपंचाच्या अज्ञानाचा गैरफायदा

कर्जत : बातमीदार नेरळ संकुल विकास प्राधिकरण क्षेत्रातील ममदापूर ग्रामपंचायतीत ग्रामविकास अधिकार्‍यामार्फत प्रचंड लूट झाल्याचे बोलले जात आहे. याबाबत माहिती अधिकारात माहिती मागूनही ग्रामपंचायत देत नसल्याने किती आर्थिक घोटाळा आहे? याबाबत ग्रामस्थांत कुतूहल निर्माण झाले आहे. ममदापूर येथील सचिन अभंगे यांनी ग्रामपंचायतमधील ग्रामनिधी आणि 15 टक्के अनुदानातून करण्यात आलेल्या साहित्य …

Read More »

ऐतिहासिक, धार्मिक, निसर्गरम्य पोलादपूर

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेला रायगड किल्ला ही रायगड जिल्ह्याची शान आहे. या रायगड जिल्ह्यात अनेक शूर मावळे, सरदार होऊन गेले. प्राणाची पर्वा न करता त्यांनी देव, देश आणि धर्म यांसाठी आपले प्राण पणास लावले. उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे आणि त्यांचे कुडपणचे शेलारमामा यांनी क्रूरकर्मा …

Read More »