नवी दिल्ली ः वृत्तसंस्थासंसदेचे यंदाचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून सुरू होणार असून 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यामध्ये 19 कामकाजाचे दिवस असणार आहेत, अशी माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली संसदीय कामकाज मंत्रिमंडळाच्या समितीने 19 जुलै ते 13 ऑगस्टदरम्यान संसदेचे पावसाळी अधिवेशन घेण्याची शिफारस केली होती. ती मान्य करण्यात आली …
Read More »महाराष्ट्रासह पाच राज्यांत कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ
केंद्राने पाठवली आरोग्य पथके नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकोेरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत असली तरी देशात अद्याप महाराष्ट्रासह पाच राज्ये अशी आहेत जिथे सर्वांत जास्त रुग्ण आढळून येत आहेत. केंद्र सरकारने याबाबत चिंता व्यक्त करीत या राज्यांमध्ये आरोग्य पथके पाठविली आहेत.याबाबत माहिती देताना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती …
Read More »गुळसुंदे परिसराला नियमित व शुद्ध पाणी पुरविणार
अभियंत्यांचे ग्रामस्थांना आश्वासन; नियोजित मोर्चा तूर्त स्थगित रसायनी ः प्रतिनिधी गुळसुंदे ग्रामपंचायत हद्दीतील तीन महसुली गावांसह चार आदिवासी वाड्यांचा पाणी प्रश्न सुटण्याची चिन्हे आहेत. येथील लाडीवली, आकुलवाडी, गुळसुंदे, चिंचेचीवाडी, स्टेशन वाडी, डोंगरीची वाडी, फलाटवाडी यांना जल जीवन मिशन योजनेमधून नवीन योजना कार्यान्वित करून एमआयडीसीचे पाणी घेऊन पुढील चार महिन्यांत ही …
Read More »अवैध अग्निशस्त्रे बाळगल्याप्रकरणी खारघरमधून दोघा जणांना अटक
पनवेल : वार्ताहर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये बेकायदेशीर अग्निशस्त्रे व दारू गोळा बाळगणारे, खरेदी-विकी करणार्या व्यक्तींवर विशेष मोहीम राबवुन कारवाई करण्याबाबत नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी आदेश दिले होते. त्यानुसार नवी मुंबई गुन्हे शाखेच्या मध्यवती कक्षकडून अवैद्य अग्निशस्त्रे बाळगणार्या दोघांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या मध्यवती कक्षाला रविवारी (दि. …
Read More »‘रोटरी’तर्फे महाळुंगी गावात वृक्षारोपण
पनवेल : रामप्रहर वृत्त रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगरच्या वतीने महाळुंगी येथे जाऊन वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात अनेक प्रकारची सुमारे तीस झाडे लावून समाजाला एक रोटरीच्या माध्यमातून चांगला संदेश देण्यात आला. त्याचप्रमाणे शेतात जाऊन रोटरीच्या सदस्यांनी स्वतः शेतीची कामे केली. गावातील लोकांना स्वच्छतेबाबत माहिती दिली. तेथील काही आदिवासी मुलांना …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रकला स्पर्धा
उरण : वार्ताहर आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्त उरण तालुकास्तरीय ऑनलाइन चित्रकला स्पर्धा शनिवारी (दि. 10) आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमाचे आयोजक भाजप उरण मंडल सांस्कृतिक सेल होते. स्पर्धेचे उद्घाटन भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर यांच्या हस्ते झाले. या वेळी नगरध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप उरण शहर …
Read More »युवतीला फसवणार्या बंगाली बाबाला अटक
पनवेल : वार्ताहर प्रेमभंग झालेल्या उच्चोशिक्षित युवतीस लाखो रुपयाला गंडा घालणार्या एका भोंदू बंगाली बाबास गुन्हे शाखा कक्ष-2 (पनवेल)ने गजाआड केले आहे. खारघर येथे राहणारी एक 26 वर्षे युवती फेब्रुवारी 2021मध्ये प्रेमभंग होऊन प्रियकराने लग्नास नकार दिल्याने डिप्रेशनमध्ये गेली होती. ही युवती ट्रेनने प्रवास करीत असताना तिने बाबा बंगालीची प्रेमसंबंधातील …
Read More »उद्धव ठाकरेंची माझ्यावर पाळत
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा गंभीर आरोप मुंबई ः प्रतिनिधीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझ्यावर पाळत ठेवत आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. लोणावळ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना पटोले यांनी हे खळबळजनक वक्तव्य केले.राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार सत्तेवर आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून तीन पक्षांची मोट बांधण्यात …
Read More »नवी मुंबई एपीएमसीत कोरोनाचा विसर
रुग्णवाढ कायम असताना नियमांचे सर्रास उल्लंघन नवी मुंबई : रामप्रहर वृत्त राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे नवी मुंबईत येत्या 19 जुलैपर्यंत निर्बंध वाढत चालले आहे. नवी मुंबई महापालिकातर्फे कोरोना रोखण्यासाठी विविध प्रकार उपायोजना केल्या जात आहे तसेच या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे …
Read More »भारतीय महिलांची इंग्लंडवर मात
मालिकेत 1-1ने बरोबरी लंडन ः वृत्तसंस्थामहिला टी-20 स्पर्धेतील अटीतटीच्या सामन्यात भारताने इंग्लंडला नऊ धावांनी पराभूत केले. या विजयासह मालिकेत 1-1ने बरोबरी झाली आहे. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 149 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र इंग्लंडचा संघ 140 धावा करू शकला.इंग्लंडकडून आघाडीला फलंदाजीसाठी आलेल्या टम्सिनने चांगली खेळी केली. तिने 50 चेंडूंत 59 धावा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper