पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रातील गरीब, गरजू नागरिकांना सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. या अनुषंगाने पोदी नंबर 2, भुजबळ माळ आणि पिल्लेज कॉलेजजवळ शनिवारी गरजूंना …
Read More »31st May 2021 महत्वाच्या बातम्या 0
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper