कर्जत : प्रतिनिधी नेरळमध्ये दोन दिवस झालेल्या पावसाने नेरळ पोस्ट ऑफिसमध्ये पाणीचपाणी झाले. या मान्सूनपुर्व पावसात पोस्ट ऑफिसला तळ्याचे स्वरूप आल्याने तेथे येणार्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. कर्जत तालुक्यातील नेरळ खांडा येथे पोस्ट ऑफिसची इमारत आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी येथे कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली …
Read More »अलिबाग एसटी आगाराच्या कामाला मुहूर्त सापडेना
रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग एसटी आगाराच्या नुतनीकरणाचे काम गेले दोन वर्षे रखडले आहे. तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते 28 ऑगस्ट 2019 रोजी अलिबाग एसटी बस आगाराच्या नुतनीकरणाच्या कामाचा नारळ फोडला गेला होता. हे काम फेब्रुवारी 2021 पर्यंत पुर्ण होणे अपेक्षित होते. मात्र मुदत संपली तरी बस स्थानकाच्या कामाला …
Read More »भेटीगाठींचे भय
राजकीय मतभेद असले तरीही व्यक्तिगत संबंधांमध्ये बाधा येता कामा नये ही महाराष्ट्राची जुनी परंपरा आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्यापासूनच अशा प्रकारचे परस्पर सौहार्द महाराष्ट्रातील बहुतेक राजकीय पक्षांनी प्रयत्नपूर्वक टिकवले आहे. समाजमाध्यमांवरील काही अतिरेकी मंडळींमुळे साध्यासुध्या भेटीगाठींनादेखील अकारण राजकीय रंग चढतो. दुर्दैवाने महाविकास आघाडीतील दुसर्या व तिसर्या फळीतील नेते अशा भेटीगाठींमुळे …
Read More »भारतीय संघ इंग्लंडला रवाना
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थामुंबईमध्ये विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघ बुधवारी रात्री उशिरा इंग्लंडसाठी रवाना झाला आहे. इंग्लंडमध्ये पोहचल्यानंतर भारतीय संघ 10 दिवस विलगीकरणात राहणार आहे. त्यानंतर भारतीय संघाला सरावाची परवानगी देण्यात आली आहे. भारतीय संघ इंग्लंडला रवाना झाल्याचे बीसीसीआयने ट्विट करीत सांगितले. विराट कोहली, रोहित …
Read More »पनवेलच्या स्वस्तिका घोषची जागतिक पातळीवर कामगिरी
टेबल टेनिस खेळाच्या रँकिंगमध्ये चौैथ्या स्थानी पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी व रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनची खेळाडू स्वस्तिका घोषने जागतिक टेबल टेनिस खेळाच्या 19 वर्षीय मुलींच्या गटात रँकिंगमध्ये चौैथ्या स्थानी झेप घेतली आहे. अशी कामगिरी करणारी स्वस्तिका ही भारतातील …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा नवी मुंबई निवडणूक प्रभारी, कोकण डायरीचे संपादक सय्यद अकबर यांच्या हस्ते गरजू नागरिक, पालिका कामगार, पत्रकार, मुस्लिम समाजातील गरजूंना धान्यवाटप करण्यात आले. या वेळी अल्पसंख्यांक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दिकी, महाराष्ट्र …
Read More »नगरसेवक राजू सोनींची तत्परता
अनेकांना शॉक लागण्याचा अनर्थ टळला पनवेल : वार्ताहर विद्युत पुरवठा करणार्या वाहिनीच्या खांबाला हाय टेंशनमुळे वीज प्रवाह त्यातून वाहत होता. धोकादायक खांबाची बाब नगरसेवक राजू सोनी यांना समजताच त्यांनी शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रसमोर धाव घेतली. त्यांनी तत्परतेने वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी तसेच पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचार्यांना घटनास्थळी …
Read More »वशेणी गावातील स्मशानभूमीच्या दुरुस्ती बांधकामाचे भूमिपूजन
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील वशेणी गावातील स्मशानभूमीच्या दुरुस्ती आरसीसी बांधकामाचे भूमिपूजन भाजप तालुकाध्यक्ष रवी भोईर यांच्या हस्ते नुकताच करण्यात आले.या वेळी भाजप तालुका महिला अध्यक्ष राणी म्हात्रे, तालूका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, तालूका पदाधिकारी कुलदीप नाईक, आरएसएस संघटक रूपेश भाई, तालूका पदाधिकारी प्रदीप ठाकूर, डि. बी. गावंड, सूरज म्हात्रे, भाजप …
Read More »ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले शाळेत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार किट
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेच्या नवीन पनवेल पोदी येथील ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले शाळा क्र. 8 येथे अक्षयपात्र फाऊंडेशन यांच्या तर्फे मंगळवारी (दि. 1)सर्व विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार किट वाटप करण्यात आले. या वेळी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शाळेने पालकांना उभे राहण्यासाठी विशिष्ट अंतरावर मार्क करून प्रत्येक पालकांना सॅनिटायझरचा वापर व प्रत्येकाला …
Read More »भाजपतर्फे लसीकरण केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
खारघर : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेवाकार्य उपक्रम राबविण्यात आला. याच पार्श्वभूमीवर खारघर येथील तीन कोविड लसीकरण केंद्रांवर येणार्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची (बिसलेरी) व्यवस्था करण्यात आली. केंद्रावर बिसलेरीचे वाटप करताना भाजप शहर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक हरेश केणी, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper