पनवेल : वार्ताहर कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उरणचे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाळा विभाग भाजपकडून परिसरात मोफत सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात तसेच लसीकरण केंद्रापर्यंत नागरिकांना मोफत प्रवास सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोरोनाने आता शहरी भागासहीत ग्रामीण भागातदेखील प्रादुर्भाव वाढवला आहे. ग्रामीण भागात नागरिकांपर्यंत कोरोनासंदर्भात जनजागृती …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते होणार रिक्षाचालकांना मदत
पनवेल : रामप्रहर वृत्त श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेलमधील अत्यंत गरजू अशा 10 महिला व 10 पुरुष रिक्षाचालकांना आर्थिक मदत लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 13) देण्यात येणार आहे. राज्यात निर्बंधांच्या काळात …
Read More »बनावट कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट देणारा अटकेत
पनवेल : वार्ताहर कुठल्याही प्रकारचे स्वॅब न घेता दोन हजार रुपयांमध्ये कोविड-19 आरटीपीसीआर टेस्टचे निगेटीव्ह रिपोर्ट तयार करुन देणार्या दुक्कली पैकी एकाला गुन्हे शाखा कक्ष-2 पनवेलच्या पथकाने कळंबोलीतून सापळा लाऊन अटक केली आहे. गुन्हे शाखेने आता आरटीपीसीआरचे रिपोर्ट तयार करून देणार्या लॅब टॅक्निशीयनचा शोध सुरू केला आहे. नोकरदार वर्गाला तसेच …
Read More »रोह्यात तरुणाची फसवणूक
धाटाव : प्रतिनिधी हलदीरामची एजन्सी देतो, असे सांगून रोहा येथील तरुणाची साडेसहा लाख रुपयांची फसवणूक करणार्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हलदीरामची एजन्सी मिळवून देतो, असे रोह्यातील एका तरूणाला तिघाजणांनी सांगितले. चार पैसे मिळतील, असा विचार करुन या तरुणाने त्या तिघांवर विश्वास दाखवला. हलदीरामच्या प्रोडक्टसाठी त्यांनी या तरूणाला वेगवेगळ्या …
Read More »आरएसपी प्रशिक्षक बंदोबस्तासाठी तैनात
रेवदंडा : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी व लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यात सहभागी होण्याची तयारी दर्शविल्याने अनेक शाळामधील आरएसपी पथकाचे समादेशक व अधिकार्यांची विशेष पोलीस म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे …
Read More »लॉकडाऊनमुळे कारखाने अडचणीत
मालाला उठाव नाही; कच्चा माल मिळत नाही रोहा : महादेव सरसंबे कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन लागल्याने बाजारपेठेत आर्थिक मंदी दिसून येत आहे. त्याचे परिणाम म्हणून छोटे-मोठे व्यवसाय बंद पडलेत. कच्चामाल मिळत नसल्याने पक्का माल तयार करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. काही कारखाने चालू आहेत, पण त्यांच्या तयार मालाला उठाव नाही. उत्पादन …
Read More »तंदुरुस्ती राखणारे मुरूडचे परशुराम पालशेतकर
पाऊणशे वयोमानात दिवसाला 10 नारळांच्या झाडांवर चढून काढतात माडी मुरुड : प्रतिनिधी शहरातील परशुराम पांडुरंग पालशेतकर (वय 78) हे रोज किमान 10 नारळांच्या झाडावर चढून माडी काढतात व ती विकून या वयातही आपल्या कुटुंबाला हातभार लावत आहेत. कोकणच्या समुद्रकिनार्यावर उंच उंच नारळ (माड), सुपारीची झाडे आहेत. नारळाच्या झाडापासून विविध प्रकारचे …
Read More »नेरळ पोलिसांची बेशिस्त नागरिकांवर धडक कारवाई
कर्जत : बातमीदार लॉकडाऊनच्या काळात कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणार्या बेशिस्त नागरिकांवर नेरळ पोलिसांनी ऑनलाइन पद्धतीने कारवाई केली आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाकडून काही निर्बंध घातले गेले आहेत. सध्या जिल्हा बंदीचे आदेश जारी असून विनाकारण बाजारात व शहरात फिरणार्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. तर क्षमतेपेक्षा कमी …
Read More »रेवदंडा समुद्रकिनारी बेकायदेशीर बांधकामे
महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष; जिल्हाधिकार्यांकडे तक्रार रेवदंडा : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यात जागेचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सरकारी जागावर अतिक्रमण करून त्या बळकावण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. तालुक्यातील रेवदंडा समुद्रकिनारीदेखील अशा प्रकारे सरकारी जागेवर पक्क्या स्वरूपाची बांधकामे करण्यात येत असून, ही बेकायदेशीर बांधकामे तातडीने हटवावीत, अशी मागणी केतन तारकर यांनी जिल्हाधिकार्यांकडे …
Read More »पाणीटंचाईच्या उपायांसाठी निधीटंचाई
पोलादपूर तालुका दुर्गम, डोंगराळ आणि पाच नद्या व त्यांच्या अनेक उपनद्या असूनही दरवर्षी मार्चपासून टंचाईग्रस्त होते. या पाणीटंचाईने तालुक्यात अर्धेअधिक जनजीवन पाण्यासाठी दाहीदिशा फिरत असताना दिसते, तर अर्धेअधिक जनजीवन पाणीटंचाईमुळे या टंचाईकाळात गावाकडे येण्यासही धजावत नसल्याचे दिसते. पोलादपूर तालुक्यात डवरे खोदणे, बंधारे बांधणे, वनराई बंधारे, विंधन विहिरी, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper