Breaking News

महत्वाच्या बातम्या

उरणच्या कोविड सेंटरमधील डॉक्टर, कर्मचार्‍यांना वैद्यकीय साहित्याचे वाटप

उरण : रामप्रहर वृत्त स्व. उन्मेष रमेश म्हात्रे यांच्या सोमवारी (दि. 17) होणार्‍या नवव्या स्मृतिदिनानिमित्त उरण बोकडवीरा येथील समर्पित कोविड आरोग्य केंद्रामध्ये काम करणार्‍या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व कोविड पेशंट यांच्यासाठी पीपीई किट, मास्क, हॅन्डग्लोज असे वैद्यकीय साहित्य वाटप करण्यात आले. उरण आवरे येथील ऊर्मिला रमेश म्हात्रे व त्यांचे पती …

Read More »

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते वाचनालय आणि रिक्षाथांब्याचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सार्वजनिक वाचनालय व रिक्षाथांबा सुरू करण्यात आला आहे. हे वाचनालय व रिक्षाथांबा स्व. मधुशेठ भगत, स्व. राहुल पाटील व स्व. राकेश पाटील यांच्या स्मरणार्थ आणि सिमरन गु्रपचे अध्यक्ष प्रमोद भगत यांच्या पुढाकाराने उभारण्यात आला आहे. या वाचनालय व रिक्षाथांब्याचे …

Read More »

पनवेलमध्ये रिक्षाचालकांना आर्थिक मदत; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य

पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणार्‍या 70 उपक्रमांतर्गत राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने पनवेलमधील अत्यंत गरजू अशा 10 महिला व 10 पुरुष रिक्षाचालकांना आर्थिक मदत देण्यात आली. राज्य शासनाने परवानाधारक रिक्षाचालकांना प्रत्येकी दीड हजार रुपये मदतीची घोषणा केली होती, मात्र प्रत्यक्षात पनवेल …

Read More »

राज्यातील व्यापार क्षेत्राला लॉकडाऊनचा फटका; तब्बल 70 हजार कोटींचे नुकसान

मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्रात 5 एप्रिलपासून सुरू झालेल्या लॉकडाऊन काळात जीवनावश्यक व अत्यावश्यक क्षेत्र वगळून अन्य सर्व व्यापारांवर शासकीय आदेशांवरून निर्बंध लागू करण्यात आले. गुढीपाडवा आणि अक्षय्य तृतीया हे दोन महत्त्वाचे सणही लॉकडाऊनच्या काळात व्यापाराशिवाय गेल्यामुळे राज्याती व्यापार क्षेत्राला तब्बल 70 हजार कोटींचा फटका बसला आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे …

Read More »

आपापसातील भांडणे किती दिवस लपवणार?; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा मविआ सरकारला सवाल

पुणे : प्रतिनिधी राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. यावरून प्रशासकीय अधिकारी आणि महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांमध्ये यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तुमची आपापसातली भांडणे आणखी किती दिवस लपवून ठेवणार आहात …

Read More »

दि. बा. पाटील : लढवय्ये लोकनेते

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका आजपासून दै. राम प्रहरमध्ये क्रमश: प्रसिद्ध करीत आहोत…महाराष्ट्रात पुरोगामी विचारांची कास धरून …

Read More »

पंतप्रधान मोदींनी घेतला कोरोना स्थितीचा आढावा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि. 15) देशभरातील कोरोना परिस्थितीचा उच्चस्तरीय बैठक घेत आढावा घेतला. अनेक राज्यांत व्हेंटिलेटर धूळ खात पडत असल्याच्या बातम्यांची पंतप्रधान मोदींनी गंभीर दखल घेत केंद्राने पुरविलेल्या व्हेंटिलेटरचा वापर आणि सद्यस्थिती याबाबत तातडीने ऑडिट करण्याचे आदेश दिले.राज्यांनी आकडेवारीचे भय न ठेवता जास्तीत जास्त टेस्ट …

Read More »

सभागृह नेते परेश ठाकूर यंदाही वाढदिवस साजरा करणार नाहीत  

कोरोना महामारीचे गांभीर्य पनवेल ः रामप्रहर वृत्तकोरोना वैश्विक महामारीचे गांभीर्य लक्षात घेऊन यंदाही वाढदिवस साजरा करणार नसल्याचे पनवेल महापालिकेचे सभागृह नेते व भाजप युवा नेते परेश ठाकूर यांनी जाहीर केले आहे.              सभागृह नेते परेश ठाकूर यांचा 18 मे रोजी वाढदिवस असतो. यानिमित्त विविध समाजोपयोगी …

Read More »

यालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचे? आणि ते देशाने स्वीकारायचे का?

देवेंद्र फडणवीसांचा सोनिया गांधींना पत्रातून सवाल मुंबई ः प्रतिनिधीविरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रानंतर राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून फडणवीस यांनी काही मुद्द्यांवर भाष्य केले असून, यालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचे का आणि ते देशाने स्वीकारायचे का?, …

Read More »

लसीकरण केंद्रांची संख्या वाढवा

आमदार प्रशांत ठाकूर यांची आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडे मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात आमदार ठाकूर यांनी मंत्री टोपे यांना निवेदन दिले आहे.या …

Read More »