Breaking News

महत्वाच्या बातम्या

संवाद… कोरोनाबाधित रुग्णांशी!

पनवेल महापालिका हद्दीतील कोरोना रुग्णांना कॉल करून त्यांची माहिती घेण्यासाठी संपर्क कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्या संपर्क कक्षातील शिक्षिकांनी आपुलकीने चौकशी केल्यावर काही रुग्ण ’तुम्ही चांगले काम करता, खूश राहा, सुखी राहा,’ असा आशीर्वाद देत आहेत. महापालिकेच्या या कामाचे ते कौतुकही करीत असल्याचे समजते. पनवेल महापालिका क्षेत्रात 10 मार्च …

Read More »

रक्त-प्लाझ्मादान शिबिरास प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्तदेशाच्या स्वातंत्र्यलढ्यात शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन 90 वर्षांपूर्वी देशाच्या इतिहासात आपले नाव अजरामर केले. या महान हुतात्म्यांच्या स्मरणार्थ देश व विदेशात रक्तदान व प्लाझ्मादान शिबिर आयोजित करण्यात आले. त्या अनुषंगाने मंगळवारी (दि. 23) पनवेलच्या खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात रक्त व प्लाझ्मादान …

Read More »

नवनीत राणा आक्रमक

अरविंद सावंतांची थेट पंतप्रधानांकडे तक्रार नवी दिल्ली ः वृत्तसंस्थामहाराष्ट्रातील सचिन वाझे प्रकरण संसदेत उपस्थित करणार्‍या अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहत शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.संसदेत सचिन वाझे प्रकरण …

Read More »

राज्यात पोलीस बदल्यांचे रॅकेट

फडणवीसांचा गौप्यस्फोट; मुख्यमंत्री ठाकरेंनी पांघरूण घातल्याचाही आरोप मुंबई ः प्रतिनिधीपरमबीर सिंह यांच्या पत्रानंतर राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारविरोधात आणखी गौप्यस्फोट केला. राज्यात पोलीस बदल्यांचे रॅकेट कार्यरत होते. त्या संदर्भात फोन टॅपिंग करण्यात आले, मात्र सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकरणावर पांघरूण घातले, असा दावा फडणवीस …

Read More »

1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस

केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादेशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला आणखी वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनावरील लस घेता येणार आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी …

Read More »

रिसवाडी हद्दीत टेम्पोला कंटेनरची धडक

एकाचा जागीच मृत्यू; एक जण जखमी मोहोपाडा : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील रिसवाडी गावाच्या हद्दीत मंगळवारी (दि. 23) सकाळी 6.30च्या सुमारास मालाने भरलेल्या आयसर टेम्पोला मागून कंटेनरने जोरदार धडक दिली. झालेल्या अपघातात टेम्पोचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर धडक देणार्‍या कंटेनर चालकावर एमजीएम हॉस्पिटलात उपचार सुरू आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी …

Read More »

विस्तारित गावठाणाचे सिटी सर्वेक्षण करून प्रॉपर्टी कार्ड द्या

आमदार मंदा म्हात्रे यांची मागणी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील विस्तारित गावठाणातील थांबविण्यात आलेले घरांचे सिटी सर्वेक्षण पुन्हा सुरू करून त्यांच्या घरांचे प्रॉपर्टी कार्ड मिळण्याबाबत आमदार मंदा म्हात्रे यांनी मागणी केली आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले आहे. ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनाही याबाबतचे पत्र देण्यात …

Read More »

शासकीय जमिनीवरील खारफुटीची कत्तल

उरणच्या मोठी जुई येथील प्रकार; यंत्रणेचे दुर्लक्ष उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील मोठी जुई गावाच्या हद्दीतील खाडीकिनारी खारफुटीची कत्तल करून सरकारी जमीन हडप करण्याचे षडयंत्र सुरू आहे. त्यास विरोध करणार्‍या एका सामाजिक कार्यकर्त्यास जमीन हडप करणार्‍या टोळीने बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणात उरण तहसील कार्यालयातील एका माजी अधिकार्‍याचे नाव …

Read More »

Beste Deutsche Online Casinos 2022

Beste Deutsche Online Casinos 2022 Doch welcher Casinoanbieter ist zu empfehlen und wo können Sie seriös und sicher um Echtgeld spielen? Um diese Frage zu beantworten, lassen wir die Anbieter zahlreiche Online Casino Tests durchlaufen, um Ihnen gute Online Casinos zu empfehlen.

Read More »

तरुणांच्या सक्षमीकरणासाठी आत्मनिर्भर भारत भाजप उत्तर रायगड टीम प्रयत्नशील

पनवेल : रामप्रहर वृत्त तरुणांना उद्योगात सक्षम करण्यासाठी आत्मनिर्भर भारत उत्तर रायगड टीम प्रयत्नशील आहे. त्या अनुषंगाने आत्मनिर्भर भारत महाराष्ट्र कोकण विभागाचे संयोजक विनय सावंत यांनी पनवेल येथे आत्मनिर्भर भारत कमिटीच्या पदाधिकार्‍यांना कामासंदर्भात  मार्गदर्शन केले. आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड …

Read More »