आपापले पक्षीय मतभेद बाजूला ठेवून, राजकारणाचे डावपेच खुंटीला टांगून ज्या-ज्या राज्यांनी केंद्र सरकारच्या साथीने कोरोनाशी मुकाबला केला, त्या राज्यांमध्ये कोरोनाचा विषाणू पुरता नमला आहे. दुर्दैवाने हा धडा महाराष्ट्र शिकलाच नाही, असे म्हणावे लागेल. कारण सार्या देशात कोरोना नियंत्रणात असताना महाराष्ट्रात मात्र रुग्णसंख्येचा स्फोट झालेला दिसतो आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये उतरणीला लागलेली ही …
Read More »महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा -प्रकाश आंबेडकर
मुंबई ः प्रतिनिधीमहाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आंबेडकर हे सोमवारी (दि. 22) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर गेले होते. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली.महाराष्ट्रात सध्या राजकारणातील आणि प्रशासनातील गुन्हेगारी घटक एकत्र येऊन राज्य चालवत असल्याचे …
Read More »सीकेटी विद्यालयातर्फे होणार धान्य आणि पुस्तकांचे वाटप
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधून चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) युनिट अंतर्गत धान्य आणि पुस्तके वाटप उपक्रमांचे आयोजन 31 मार्च रोजी करण्यात …
Read More »खंडणी प्रकरणात उद्धव ठाकरेंचा हात
नवनीत राणांचा लोकसभेत गंभीर आरोप नवी दिल्ली ः वृत्तसंस्थामाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे राज्यात खळबळ माजली असताना लोकसभेतही त्याचे पडसाद उमटले आहेत. या प्रकरणी अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केला आहे. खंडणी प्रकरणात मुख्यमंत्र्यांचाही हात असल्याचा आरोप राणा यांनी केला …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस
पनवेल ः रामप्रहर वृत्तकोरोना काळात स्वतःपेक्षा जनतेची काळजी घेत त्यांना सर्वतोपरी व सढळ हस्ते मदत करणारे भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 22) पनवेल येथील महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात कोविड-19 अर्थात कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला.मागील वर्षात संपूर्ण जगात कोरोना या वैश्विक …
Read More »कळंबोली, खारघरमध्ये विकासपर्व
पनवेल महापालिकेकडून 22 कोटींच्या कामांना मंजुरी पनवेल ः रामप्रहर वृत्तमहापालिका हद्दीतील सिडको नोडमधील कळंबोली आणि खारघर येथील 22 कोटी रुपयांच्या विकासकामांना सोमवारी (दि. 22) महासभेत मंजुरी देण्यात आली. महापालिका स्थापन झाल्यापासून हस्तांतरणाअभावी सिडको नोडमधील कामे करता आली नव्हती. त्यामुळे सिडको नोडमधील कामांना पहिल्यांदाच मंजुरी देण्यात आली आहे.पनवेल महापालिकेची 18 मार्चची …
Read More »देशमुख क्वारंटाइनमध्ये होते, तर मग ‘हे’ नेमके कोण?
देवेंद्र फडणवीसांचा सवाल मुंबई ः प्रतिनिधीमुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली आहे. सिंह यांनी केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे सांगत त्या वेळी देशमुख क्वारंटाइनमध्ये होते, असे पवारांनी सांगितले. …
Read More »महामुंबई क्षेत्रात कोरोनाची दुसरी लाट; आरोग्य व्यवस्थेसमोर आव्हान
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोना साथीचा सामना करण्यासाठी गेल्या वर्षीपासून युद्धपातळीवर काम करणार्या नवी मुंबई, पनवेल, आणि उरण या महामुंबई क्षेत्रांतील स्थानिक प्रशासनाला काही दिवस उसंत मिळालेली असतानाच पुन्हा सुरू झालेल्या कोरोना लाटेशी दोन हात करण्यासाठी आरोग्य व्यवस्थेेसमोर आव्हान आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातच कोरोना रुग्णांची संख्या …
Read More »पनवेल तालुक्यात रेशन कार्डधारकांची होणार तपासणी
पनवेल : वार्ताहर अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेंतर्गत लाभ घेणार्या सर्व शिधापत्रिका धारकांची तपासणी मोहीम पनवेल पुरवठा विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. ज्यांच्या कुटुंबाच्या उरकून वार्षिक उत्पन्न 59 हजारांच्यावर आहे. त्यांना अन्नसुरक्षा योजनेंतर्गत वगळण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मोहीम सुरू झाली आहे. कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 59 हजाराच्यावर (ग्रामीण भाग 44 …
Read More »खारघर गाव होणार स्मार्ट व्हिलेज; नगरसेवक प्रवीण पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
पनवेल : प्रतिनिधी खारघर गाव ‘स्मार्ट व्हिलेज’ करण्यासाठीच्या नगरसेवक प्रवीण पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. पनवेल महापालिकेच्या सोमवारी (दि. 22) झालेल्या सर्वसाधारण महासभेत 11 कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आल्याने आता खारघर गाव स्मार्ट व्हिलेज होईल, अशी प्रतिक्रिया तेथील नागरिकांनी दिली आहे. पनवेल महापालिका 1 ऑक्टोबर 2016 रोजी स्थापन झाली. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper