बाधित शेतकर्यांचा विरोध; तहसीलदारांना निवेदन पाली : प्रतिनिधी खोपोली-पाली राज्य महामार्गालगतच्या पिकत्या शेतीचे कुंपण व बांध जबरदस्तीने तोडून रस्ता रुंदीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे बाधीत शेतकर्यांनी बुधवारी (दि. 17) या महामार्गावर उतरून रुंदीकरण कामाला कडाडून विरोध केला. जोपर्यंत आम्हाला योग्य न्याय मिळत नाही, तोपर्यंत रुंदीकरणाचे काम होऊ देणार नाही, न्याय्य …
Read More »वाशिवली येथे माजी विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर
मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील वाशिवली येथील डॉ.पारनेरकर विद्यालयातील दहावीच्या 2003-04 वर्षातील बॅचच्या वर्गांमध्ये शिकणारे विद्यार्थी एकत्र आले आणि आपला गेट टूगेदर साजरा केला. गुरुजनवर्ग जोशी सर व कोळी सर यांनी उपस्थित माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी घडवलेले विद्यार्थ्यांत कोणी इंजिनिअर, प्रोफेसर, मेडिकल तसेच गावचे सरपंच झाले आहेत. …
Read More »हुतात्मा हिरवे गुरुजी स्मारक परिसर समाजासाठी वापरण्यासाठी द्यावा; स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेची मागणी
पनवेल : वार्ताहर पनवेल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या हुतात्मा स्मारक परिसराचा वापर समाजाच्या उपयोगासाठी करावा, अशी मागणी बुधवारी (दि. 17) स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेतर्फे पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांची भेट घेऊन व निवेदन देऊन करण्यात आली. संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पनवेलच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले हुतात्मा हिरवे गुरुजी …
Read More »वर्षभरात जन्मलेल्या मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमीच
पनवेल : वार्ताहर मुलींची संख्या वाढविण्यासाठी शासनाकडून बेटी बचावसारखे अभियान राबवले जात असूनदेखील मुलांच्या मानाने मुलींची संख्या घटत असून, पनवेल महानगरपालिका हद्दीतदेखील अशीच स्थिती आहे. पालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाकडे मागील वर्षभरात जन्माला आलेल्या नवजात बालकांच्या करण्यात आलेल्या नोंदीतील आकड्यावरून हे स्पष्ट झाले आहे. जगभरात पुरुषांच्या मानाने महिलांची संख्या घटत असल्याने मुलींची …
Read More »शाळांच्या हस्तांतरणास जि. प.ची मंजुरी; पनवेल मनपाच्या महासभेतही निर्णय होण्याची शक्यता
पनवेल : वार्ताहर जिल्हा परिषद शाळांच्या हस्तांतरणासंदर्भातील मुद्यांना जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. यामुळे येत्या पनवेल महापालिकेच्या महासभेमध्ये पालिकेत समाविष्ट होणार्या ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांच्या हस्तांतरणाचा मुद्दा निकालात निघणार आहे. पालिका स्थापनेपासून रखडलेला पालिका हद्दीतील जिल्हा परिषद शाळांचा प्रश्न लवकरच सुटण्याची शक्यता असून, येत्या महासभेत याबाबत निर्णय होण्याची …
Read More »वॉल लिक असल्यामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी
खोपोली : प्रतिनिधी जलवाहिनीचे वॉल नादुरुस्त असल्याने खोपोली नगर परिषद हद्दीतील वासरंग रेल्वेफाटकासमोर गेले दोन दिवस हजारो लिटर पाणी वाया गेले तसेच लौजी, श्रीरामनगर, उदयविहार या भागात पाण्याचा पुरवठा कमी प्रमाणात झाला. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार नगर परिषदेच्या जलवाहिनीचा वासरंग फाटकाजवळील वॉल नेहमीच नादुरुस्त असतो. गेली अनेक वर्ष या वालची कायमस्वरूपी दुरुस्ती …
Read More »वंजारवाडी येथे तलाठी कार्यालयातील कर्मचार्याला मारहाण
कर्जत पोलीस ठाण्यात वाळू माफियावर गुन्हा दाखल कर्जत : बातमीदार तालुक्यातील वंजारवाडी येथे पेज नदीमध्ये वाळू उत्खनन सुरू असताना भालीवडी तलाठी कार्यालयातील कर्मचार्याने त्याबद्दल जाब विचारला, त्यावेळी वाळू माफियाने त्या कर्मचार्याला मारहाण करण्याची घटना सोमवारी (दि. 15)घडली. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्जत तालुक्यातील भालीवडी …
Read More »पोलादपुरातील आरोग्य यंत्रणेच्या बळींचा मुद्दा विधान परिषदेत
पोलादपूर शहरातील सैनिक नगरामधील माता मृत्यूप्रश्नी भाजपाचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करून जोरदार रणक्रंदन केले. आता काळवली गावातील शाळकरी मुलांचा सर्पदंशाने झालेल्या मृत्यूप्रकरणी विधान परिषद सदस्य जयंत पाटील यांनी विधीमंडळाच्या आगामी अधिवेशन काळात तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. पोलादपूर तालुक्यातील दोन आरोग्य बळींसंदर्भात आमदार …
Read More »शिवतेज मित्र मंडळाचा माघी गणेशोत्सव
पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेलमधील शिवतेज मित्र मंडळाला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. रौप्यमहोत्सवी वर्षाला मंडळाच्यावतीने माघी गणेशोत्सवानिमीत्त सामाजिक उपक्रम आयोजित केले होते. यामध्ये नवी मुंबई पोलीस उपआयुक्त शिवराज पाटील यांच्या हस्ते कोरोना काळात कार्यरत असलेल्या डॉ. श्यामली कांबळे यांना सन्मानित करण्यात आले. तसेच रायगड शिव सम्राटच्या विशेषांकाचे प्रकाशन …
Read More »भाजप महिला मोर्चातर्फे खारघरमध्ये हळदी-कुंकू
खारघर : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष खारघर-तळोजा महिला मोर्चाच्या वतीने सोमवारी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. हा समारंभ खारघरचा राजा गणेश मंदिर येथे भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्षा तथा पनवेल पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या हळदी-कुंकू समारंभाला परिसरातील महिला मोठ्या संख्येने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper