नवी दिल्ली : वृत्तसंस्था इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेच्या 2021च्या हंगामासाठी 18 फेब्रुवारी रोजी लिलाव होणार आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाचे खेळाडू स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेलसह 13 खेळाडूंची मूळ किंमत सर्वाधिक दोन कोटी रुपये आहे. प्रत्येक संघात कमाल 25 खेळाडूंना स्थान देता येते. लिलावात 814 भारतीय आणि 283 परदेशी खेळाडूंचा …
Read More »मोठ्या आव्हानापुढे टीम इंडिया ढेपाळली; पुजारा-पंतने सावरले; मात्र संघ अद्याप 321 धावांनी पिछाडीवर
चेन्नई : वृत्तसंस्था इंग्लंड संघाने दिलेल्या 579 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तिसर्या दिवसाखेर भारतीय संघाने सहा गड्यांच्या मोबदल्यात 257 धावांपर्यंत मजल मारली आहे. भारतीय संघ अद्याप 321 धावांनी पिछाडीवर आहे. तिसर्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा वॉशिंगटन सुंदर (33) आणि आर. अश्विन (8) नाबाद होते. दिग्गज फलंदाज झटपट माघारी परल्यामुळे भारतीय …
Read More »फणसाड अभयारण्यात जळीत रेषा काढण्याच्या कामाला वेग
मुरूड : प्रतिनिधी जंगलात लागणारे वणवे रोखण्यासाठी फणसाड अभयारण्यातर्फे दरवर्षी जळीत रेषा काढण्याचे काम केले जाते. रस्त्यालगत असणारे गवत अथवा झाडेझुडपे जाळून टाकली जातात, जेणेकरून वणव्यांपासून जंगलाचे संरक्षण केले जाईल. त्या अनुषंगाने मुरूड येथील नवाबांचा राजवाडा परिसरात जळीत रेषा काढण्याचे काम सुरू आहे. या वेळी फणसाड अभयारण्याचे वनरक्षक अरुण पाटील, …
Read More »पाच तासांत 5555 जोर; पेणच्या अजय पाटीलचा विक्रम
पेण ः प्रतिनिधी हनुमान व्यायामशाळा पेण व श्री फिटनेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने पेणमध्ये जोर (हिंदू पुशअप) मारण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पेण तालुक्यातील बळवळी येथील 26 वर्षीय अजय कमलाकर पाटील या तरुणाने पाच तासांत 5555 जोर काढून विक्रम प्रस्तापित केला आहे. रविवारी (दि. 7) सकाळी 7 वाजून …
Read More »सर्वांच्या सहकार्यामुळेच अभूतपूर्व यश -मोहन काळे
कर्जत : प्रतिनिधी कोकण ज्ञानपीठ राहुल धारकर महाविद्यालयाला महाराष्ट्रातील बेस्ट कॉलेज तसेच प्राचार्य डॉ. मोहन काळे यांना बेस्ट प्रिन्सिपल अॅवॉर्ड मिळाल्याने महाविद्यालयातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. या अॅवॉर्डचे श्रेय तुम्हा सर्वांचे आहे. सर्वांच्या सहकार्यामुळेच अभूतपूर्व यश मिळाले. यापुढेही असेच सहकार्य लाभल्यास आपल्या महाविद्यालयाचे नाव अधिक उज्ज्वल होईल, असा विश्वास फार्मसी …
Read More »मच्छिमारांना होणार्या त्रासाबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन
संबंधित पोलीस अधिकार्यांना सूचना द्या; पनवेल व उरणच्या आमदारांची मागणी उरण : वार्ताहर उरण विधानसभा मतदारसंघातील करंजा गावातील मासेमारी करणार्या कोळी बांधवांना समुद्रात मासेमारी यांत्रिकी नौकांना त्रास सहन करावा लागत आहे. या होणार्या त्रासाबद्दल पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व उरणचे आमदार महेश बालदी यांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे …
Read More »नेरळचे व्हिजन
नेरळ ग्रामपंचायतीमध्ये पुढील चार वर्षे काम करीत असताना मागील आठ महिने कोरोना काळात गेलेला वेळ आगामी काळात भरून काढण्यासाठी विकासकामांचे नियोजन रावजी शिंगवा आणि प्रथमेश मोरे यांनी केले आहे. ग्रामपंचायतीवर कितीही प्रसंग आले तरी सतत पुढील विचार करणारे सदस्य मंडळ यांनी आता आपल्यापुढे नेरळचे व्हिजन आखून ठेवले आहे. त्यात नेरळकरांना …
Read More »पनवेलच्या अबोली महिला रिक्षा चालक संघटनेची घौडदौड
सातव्या शाखेचे लवकरच उद्घाटन पनवेल : वार्ताहर पनवेल येथील अबोली महिला रिक्षा चालक संघटनेची घौडदौड सुरुच आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांच्या प्रयत्नांनी जास्तीत जास्त महिला या संघटनेशी जोडल्या जात असून आता संघटनेची सातवी शाखा बदलापूर येथे लवकरात लवकर स्थापन होणार आहे. बदलापूरच्या संघटनेत 17 सदस्य असून यामध्ये आणखी …
Read More »मानदेश एक्सप्रेस ललिता बाबर पनवेलच्या प्रशिक्षणार्थी प्रांतअधिकारी
पनवेल : वार्ताहर सातार्यातील मानदेश एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणारी, रिओ ऑलंपिकमध्ये स्पर्धेत आपला ठसा उमटविणार्या ललिता बाबर प्रांताधिकारी म्हणून प्रशिक्षण घेत आहेत. रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्यात तहसिलदार पदाचे प्रशिक्षण घेण्याची सुरूवात केली. पनवेलचे प्रांतअधिकारी दत्तात्रेय नवले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम सुरू केले आहे. दोन तालुके असलेल्या उपविभागीय कार्यालयात प्रशिक्षणार्थी प्रांतअधिकार्यांची …
Read More »कामोठ्यातील पुरातन श्री गणेश मंदिर ट्रस्टचे सामाजिक कार्याला प्राधान्य
कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठे वसाहत वसण्याआधीपासून प्लॉट नं.5, सेक्टर 35 येथे पुरातन श्री गणेश मंदिर आहे. या मंदिराच्या ट्रस्टने गेले अनेक वर्षे विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. येत्या 15 फेब्रुवारीच्या माघी गणेशोत्सवानिमित्त गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. या मंदिराचा सन 2009 साली जुन्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper