Breaking News

महत्वाच्या बातम्या

प्रकाशन सोहळा आणि कविसंमेलन रंगले

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक संघात रविवारी (दि. 17) पाच पुस्तकांचे प्रकाशन झाले. तब्बल एक वर्षाच्या कोरोना संचारबंदीनंतर नसीमा फाऊंडेशन पनवेल आणि गजल ग्रुप पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने साजर्‍या झालेल्या या सोहळ्यात कविसंमेलनही रंगले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गजलकार ए. के. शेख यांचे कविता माझी सखी हे कविता-गजलचे …

Read More »

उरण तालुक्यातील 35 ग्रामपंचायतींचे चित्र स्पष्ट

सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील 35 ग्रामपंचायतींसाठी सन 2020 ते 2025 या कालावधीकरिता सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. पनवेलचे प्रांत अधिकारी दत्तू नवले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 22) सकाळी 11 वाजता उरण एजुकेशन हायस्कूल, बोरी पालक मैदान उरण येथे हा कार्यक्रम झाला. 2011 च्या जनगणनेचा …

Read More »

सिडनी कसोटीनंतर राहुल सरांनी केला होता मेसेज ; विहारीची माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था बॉर्डर-गावसकर मालिका जिंकून मायदेशी परतलेल्या भारतीय संघातील सदस्य असणार्‍या हनुमा विहारीने तिसर्‍या कसोटीनंतर भारताचा माजी क्रिकेटपटू आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या अध्यक्षपदी असणार्‍या राहुल द्रविडसंदर्भात एक खुलासा केला आहे. सिडनीमधील तिसर्‍या कसोटी सामन्यात दुखापतीनंतर एखाद्या योद्ध्याप्रमाणे खिंड लढवणार्‍या विहारीला सामना संपल्यानंतर द्रविडने एक खास मेसेज केला होता. …

Read More »

भारतीय क्रीडाप्रेमींना गुगलकडून अनोखे सरप्राइज

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था ब्रिस्बेनमधील गाबा मैदानवर भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयाचा जल्लोष गुगलही करीत आहे. गुगलवर इंडियन क्रिकेट टीम किंवा इंडिया नॅशनल क्रिकेट टीम असे टाइप करून सर्च केल्यास व्हर्चुअल आतषबाजी दिसते. बॉर्डर-गावसकर मालिका भारताने जिंकल्यानंतर गुगुलने क्रीडा चाहत्यांना हे खास सरप्राइज दिले आहे. …

Read More »

अजिंक्य रहाणेने पुन्हा जिंकली मने!

मुंबई : प्रतिनिधी ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत धूळ चारल्यानंतर मायदेशी परलेला भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेचे गुरुवारी जल्लोषात स्वागत करण्यात आले. या वेळी त्याने कांगारूची प्रतिकृती असलेला केक कापण्यास नकार देऊन चाहत्यांची मने पुन्हा एकदा जिंकली आहेत. कर्णधार अजिंक्य रहाणेचे माटुंगा येथील राहत्या घरी अधिक जल्लोषात तसेच पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या …

Read More »

पांड्याबरोबरच्या वादाप्रकरणी दीपक हुड्डावर बीसीएची कारवाई

मुंबई : प्रतिनिधी सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतून अचनाक माघार घेणे अष्टपैलू दीपक हुड्डाला चांगलेच महागात पडले आहे. बडोदा क्रिकेट असोसिएशनने (बीसीए) दीपक हुड्डावर यंदाच्या देशांतर्गत हंगामासाठी निलंबनाची कारवाई केली आहे. ‘दीपक हुड्डा या हंगमात बडोदा संघाचे प्रतिनिधीत्व करणार नाही, असा निर्णय मुख्य परिषदेने घेतल्याची माहिती बीसीएच्या प्रचार समितीचे अध्यक्ष सत्यजित …

Read More »

अजिंक्य रहाणेनेच कसोटी संघाचे नेतृत्व करावे

बिशनसिंग बेदी यांचे मत नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाचा अभेद्य किल्ला समजला जाणार्‍या गाबाच्या मैदानावर भारतीय संघाने विजयी पताका फडकवली. 19 जानेवारी 2021 रोजी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाली भारतीय संघाने ‘कांगारूं’चा पराभव करत बॉर्डर-गावसकर मालिका खिशात घातली. यानंतर भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी यांनी कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी अजिंक्य रहाणेला कौल …

Read More »

मुरूड परिसरात बिबट्याचा वावर वाढला; सतर्क राहण्याचे वनविभागाचे आवाहन

मुरुड : प्रतिनिधी तालुक्यात बिबट्याचा वावर दिसून आल्याने वन विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुरूड तालुक्यातील सुपेगाव, सुमरादेवी, वेळासते, वावडुनगी, वावे, म्हसाडी, जोसरंजन, भालगाव आदी परिसरात बिबट्याचा वावर दिसून आला आहे. या भागातील अनेकांना बिबट्याचे दर्शनी झाल्यानंतर त्यांनी त्याबाबत वन विभागास माहिती दिली. काही ग्रामस्थांनी बिबट्याने  वासरू …

Read More »

शिहू ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचारप्रकरणी उपोषणाचा इशारा

नागोठणे : प्रतिनिधी नवी मुंढाणी येथे सामाजिक सभागृह बांधल्याचे खोटे कारण दाखवून भ्रष्टाचार केला आहे. संबंधित भ्रष्टाचार्‍यांच्या विरोधात कारवाई करावी व अपहारीत रक्कम वसूल होण्यासंदर्भात त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या गावातील केशव के. कुथे आणि जनार्दन के. कुथे या दोन वृद्ध बंधूनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. तसेच पुढील …

Read More »

कारखान्यांची सुरक्षा राम भरोसे!; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा महाड येथे आरोप

महाड : प्रतिनिधी येथील औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांची सुरक्षाव्यवस्था राम भरोसे असून याबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी करणार असल्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाड येथील वायुगळती पहाणी दरम्यान सांगितले. या वेळी त्यांनी सुस्त आणि निष्काळजी अधिकार्‍यांची कानउघडणीही केली. करत महाड औद्योगिक वसाहतीतमधील इंडो अमिनेस या कारखान्यात गुरुवारी वायुगळती होऊन सात कामगार …

Read More »