खोपोली : प्रतिनिधी येथील वासरंग रस्त्यावर महिंद्रा सानयो कारखान्यात कामावर जात असताना, तेजस सुरेंद्र भाई थंडार या अधिकार्यावर स्कुटीवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी लोखंडी पाइपने हल्ला केला. हल्लेखोर थंडार यांना जखमी करून लवजीच्या दिशेने पसार झाले. गुरुवारी (दि. 14) सकाळी साडे आठच्या दरम्यान घडलेल्या या घटनेने कंपनी परिसरात खळबळ उडाली. …
Read More »राम मंदिर एकतेचे प्रतीक -राघुजीराजे आंग्रे
कर्जतमध्ये मंदिर निर्माण संपर्क अभियान कार्यालयाचे उद्घाटन कर्जत : प्रतिनिधी श्रीराम आपल्या कणाकणात आहे. श्रीराम हा राष्ट्राचा आत्मा आहे. राम मंदिर म्हणजे राष्ट्राच्या बंधुत्वाचे, चारित्र्याचे, एकतेचे आणि संस्काराचे प्रतीक असून ते आयोध्येत उभे राहणार आहे, असे प्रतिपादन सरखेल कान्होजी आंग्रे यांचे पंधरावे वंशज रायगड जिल्हा संघचालक रघुजीराजे आंग्रे यांनी येथे …
Read More »खारघर गावात राम मंदिर उभारणीच्या जनजागृतीसाठी दिंडी
पनवेल : प्रतिनिधी खारघर गावात स्थायी समितीचे माजी सभापती नगरसेवक प्रवीण पाटील यांनी शुक्रवारी (दि. 15) अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिर उभारणीसाठी निधी गोळा करण्यासाठी दिंडी काढून जनजागृती केली. अयोध्येतील नियोजित श्रीरामजन्मभूमी मंदिर हे पूर्णपणे जनतेच्या आर्थिक सहभागातूनच उभे राहणार असून संक्रांतीपासून म्हणजेच 15 जानेवारीपासून पनवेल महापालिका क्षेत्रात निधी समर्पण अभियान सुरू …
Read More »पोलिसांकडून महिला स्वसंरक्षात्मक धडे
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल रेल्वे पोलीस ठाणे येथे बुधवारी (दि. 13) महिला दक्षता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे, पोलीस निरीक्षक चवरे, नगरसेविका दर्शना भोईर, मनोहर मुंबईकर, सपना पाटील, शैला आंबेकर, गिता म्हात्रे, आरपीएफची एक महिला अधिकारी व 12 महिला सदस्य आदी …
Read More »नवीन पनवेल येथे श्रीराम चरित मानस अखंड पाठ उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील जी 1 तिर्थ पूनम को. ऑपरेटिव्ह सोसायटी येथे 13 व 14 जानेवारीला सहयोग स्नेह सेवा संस्थेच्या वतीने श्री रामचरित मानस अखंड पाठ मोठ्या उत्साहात तसेच भक्तीपूर्ण व मंगलमय वातावरणात झाला. या अखंड रामायण पाठाला आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिका सभागृह नेते परेश ठाकूर, …
Read More »नवी मुंबईत सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ
पत्रकार परिषदेत पोलिसांनी दिली माहिती नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोना काळात प्रत्यक्ष गुन्हे कमी झालेली असली तरी 2020 या वर्षात नवी मुंबई शहरात सायबर गुन्ह्यांत मोठी वाढ झाली आहे. 2019 च्या तुलनेत ही वाढ तीन पटीपेक्षा जास्त असून उकल होण्याचे प्रमाणही अत्यल्प आहे. त्यामुळे पोलिसांपुढे हे मोठे आव्हान असणार …
Read More »ऐतिहासिक पाऊल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वच राज्यांनी लसीकरणासाठी कंबर कसली आहे. लसीकरणासारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयात निदान राजकारण होऊ नये एवढी अपेक्षा विरोधकांकडून जनतेला आहे. कारण ज्या गोष्टीशी पंतप्रधान मोदी यांचे आणि भारतीय जनता पक्षाचे नाव जोडले गेले असेल त्या प्रत्येक गोष्टीला टीकेचे लक्ष्य करण्याचे विरोधकांचे धोरण दिसते. निदान जनतेच्या आरोग्याशी …
Read More »भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिरास सिद्धेश्वरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर गावात सरकारी नोकरी, पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास परिसरातील युवक, युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सिद्धेश्वर ग्रामपंचायत हद्दीतील सर्व गावे व वाड्यांवरील मुले आणि मुलींसाठी येथील प्राथमिक शाळेत भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या वेळी गावातील सैन्य दलात …
Read More »माणगावात ग्रा.पं. निवडणुकीचे मतदान शांततेत
माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील लोणेरे ग्रामपंचायतीमधील सदस्य पदाच्या आठ तर बामणोली ग्रामपंचायतीतील तीन जागांसाठी शुक्रवारी (दि.15) उत्स्फूर्तपणे व शांततेत मतदान झाले. या वेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मत मोजणी सोमवारी (दि.18) माणगाव तहसील कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. माणगाव तालुक्यातील टेमपाले, लाखपाले, देवळी, लोणेरे, बामणोली या पाच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक …
Read More »कर्मचारी प्रशिक्षित नसल्याने पतसंस्था अडचणीत येतात -शिरीष देशपांडे
अलिबाग : प्रतिनिधी कर्मचारी प्रशिक्षित असले की ते संचालक मंडळांना त्यांच्या चुका दाखविण्याचे धाडस करू शकतात. त्यामुळे पुढील अडचणी टळू शकतात. कर्मचारी प्रशिक्षित नसल्याने पतसंस्था अडचणीत येतात, असे मत बुलढाणा अर्बन क्रे्रडिट सोसायटीचे मुख्यकार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे यांनी येथे व्यक्त केले. येथील कमळ नागरी पतसंस्थेच्या संवाद सहकाराचा या पुस्तकाचे प्रकाशन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper