Breaking News

महत्वाच्या बातम्या

रायगडकरांसाठी 2020 ठरले नैसर्गिक आपत्तींचे वर्ष

एक हजार 291 कोटी 46 लाखांचे नुकसान अलिबाग ः प्रकाश सोनवडेकररायगडकरांसाठी 2020 हे वर्ष नैसर्गिक आपत्तीचे वर्ष ठरले आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांत 29 जणांना प्राण गमवावे लागले. दोन लाख घरांची पडझड झाली. 38 हजार 715 सार्वजनिक मालमत्तांची हानी झाले, तर एक हजार 291 कोटी 46 …

Read More »

पर्यटनांसंबंधी गोष्टी खुल्या

मुंबई ः प्रतिनिधीराज्य शासनाने मिशन बिगिन अगेन अंतर्गत पर्यटनासंबंधी आणखी काही गोष्टी खुल्या करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार पर्यटनस्थळी कंटेन्मेंट झोनबाहेरील वॉटरस्पोर्ट्स, नौकाविहार, अ‍ॅम्युझमेंट पार्क, इनडोअर गेम्स पुन्हा सुरू होणार आहेत.सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील जलक्रीडा व्यावसायिकांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे बंदरेमंत्री अस्लम शेख यांची त्यांच्या मंत्रालयातील दालनात भेट घेऊन व्यथा मांडल्या …

Read More »

सत्तेचा मटका अन् खत्रीचे आकडे!

आशिष शेलारांनी साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा मुंबई ः प्रतिनिधी‘मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0’ या उपक्रमांतर्गत वर्षभरात विविध कंपन्यांशी सामंजस्य करारांद्वारे दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्य सरकारने आणल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. यातून अडीच लाख लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला. या मुद्द्यावरून भाजप नेते …

Read More »

अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या नियोजनासंदर्भात शनिवारी बैठक

कला क्षेत्रातील मंडळींनी सहभागाचे आवाहन नवी मुंबई ः रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणार्‍या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या नियोजनासंदर्भात येत्या शनिवारी (दि. 26) सायंकाळी 4.30 वाजता मार्केट …

Read More »

जम्मू-काश्मीर डीडीसी निवडणुकीत भाजपची मुसंडी

श्रीनगर ः वृत्तसंस्थाजम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्यात आल्यानंतर यंदा प्रथमच झालेल्या जिल्हा विकास परिषदेच्या (डीडीसी) निवडणुकीत भाजप 76 जागांसह सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. फारूख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वातील गुपकर आघाडीने 100हून अधिक जागांवर विजय मिळवला असला तरी या आघाडीत सात पक्ष समाविष्ट आहेत.  20 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 14 जागांवर अशा पद्धतीने …

Read More »

महाआघाडीत नवी ठिणगी

राष्ट्रवादीकडून दुय्यम वागणूक मिळत असल्याची शिवसैनिकांची तक्रार सांगली ः प्रतिनिधीराज्यात महाविकास आघाडी सरकार असताना सांगली जिल्ह्यातील स्थानिक शासकीय समित्यांवरील निवडीमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडून जिल्ह्यातील शिवसैनिकांना दुय्यम वागणूक मिळत आहे, अशा तक्रारी शिवसैनिक करीत आहेत. गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या …

Read More »

पंतप्रधान मोदी उद्या साधणार शेतकर्‍यांशी संवाद

नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकर्‍यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. या वेळी ते अयोध्येतील शेतकर्‍यांना कृषी कायद्यांतील वैशिष्ट्ये समजावून सांगणार आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशातील भाजप कार्यकर्ते हे कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचे पत्र घरोघरी पोहचवणार आहेत. अटलजींच्या जयंती दिनी अयोध्येत …

Read More »

पद्मदुर्ग जागर उत्साहात

मुरूड : प्रतिनिधी पद्मदुर्ग ऊर्फ कासा हा मुरूडजवळील जलदुर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या या किल्ल्यावर मंगळवारी (दि. 22) पद्मदुर्ग जागर व संवर्धन समिती वतीने  शिवप्रेमींच्या उपस्थितीत ‘पदमदुर्ग जागर‘ करण्यात आला. छत्रपती शिवाजीराजांनी मुरूडच्या समुद्रात पद्मदुर्ग ऊर्फ कासा हा जलदुर्ग बांधला आहे. या किल्ल्यावर पद्मदुर्ग जागर व संवर्धन समितीच्या माध्यमातून …

Read More »

रायगड जिल्ह्यातही रात्रीची संचारबंदी लागू; रविवारी जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद

अलिबाग : प्रतिनिधी करोना विषाणूचा नवा प्रकार लक्षात घेऊन तसेच पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन रायगड जिल्हा प्रशासनानेदेखील हॉटेल, रेस्टॉरंट आणि रिसॉर्टवर कडक निर्बंध घालण्याचे ठरविले आहे. करोना विषयक नियमांचे उल्लघन करणार्‍या हॉटेल, रेस्टॉरंट आणि रिसॉर्टवर सात दिवसांच्या बंदीची कारवाई केली जाणार आहे. रात्री 11 ते सकाळी 6वाजेपर्यंत संचारबंदी लागू …

Read More »

कंत्राटी कामगारांना संरक्षण द्या : अन्यथा जनआंदोलन; मुरूड भाजपचा महावितरणला इशारा

मुरूड : प्रतिनिधी महावितरण कंपनीने कंत्राटी कामगारांना तातडीने संरक्षक प्रावरणे द्यावीत, अन्यथा भारतीय जनता पार्टी तर्फे जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा भाजपचे मुरुड तालुका माजी उपाध्यक्ष महेश मानकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबतचे निवेदन महावितरण कंपनीचे मुरूड येथील उप कार्यकारी अभियंता सचिन येरेकर यांना देण्यात आले. या वेळी भाजप शहर …

Read More »