नवी मुंबई : बातमीदार शहरातील होल्डिंग पौंडच्या स्वच्छतेचा विषय यंदाच्या पावसाळ्यामूळे चर्चेत आला आहे. सीबीडी बेलापूर येथील कांदळवने गाळ व इतर रानटी वनस्तपतींमुळे भरलेल्या हँल्डिंग पौंडचा फटका यंदा सीबीडीतील हजारो नागरिकांना बसला असून हे होल्डिंग पौंड स्वच्छ करण्याची मागणी वाढू लागली आहे. यातच होल्डिंग पौंडच्या स्वच्छतेविषयी सातत्याने मागणी करणार्या स्थानिक …
Read More »रेवदंड्यात भटक्या कुत्र्यांमुळे मॉर्निंगवॉक करणार्यांमध्ये भिती
रेवदंडा : प्रतिनिधी थंडीच्या चाहूल लागताच, मॉर्निगवॉकवाल्यांनी सुध्दा रेवदंडा समुद्र किनारी गर्दी होऊ लागली आहे, परंतू समुद्र किनारी भटक्या कुत्री मोठ्या प्रमाणात असून त्याचा वाढता उपद्रव मॉर्निंगवॉकसाठी येणार्यांसाठी भितीचा ठरतो आहे. रेवदंडा समुद्र किनारी भटक्या कुत्रांचा मोठा ससेमिरा सुरू आहे, अनेक भटकी कुत्री समुद्र किनारी गर्दीने फिरत आहेत, सकाळी मॉर्निगवॉक …
Read More »करंजाडे येथील पावसाळी नाला बंदीस्त करा
भाजप नेते किरण मुंबईकर यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त करंजाडे सेक्टर 2 व 2 ए येथील पावसाळी नाला बंदिस्त करण्यात यावा, अशी मागणी भाजप पनवेल तालुका चिटणीस किरण मुंबईकर यांनी सिडकोकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी सिडकोच्या नवीन पनवेल येथील अभियंत्यांना निवेदन दिले आहे. मुंबईकर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, …
Read More »संघटनेसाठी काम करणे महत्त्वाचे
भाजपच्या उमाताई खापरे यांचे प्रतिपादन; दक्षिण रायगड जिल्हा महिला मोर्चाची आढावा बैठक माणगाव : प्रतिनिधी पद हे शोभेसाठी घेवू नये तर संघटनेचे पद घेतले तर प्रत्येकाने संघटनेसाठी काम करणे महत्वाचे असल्याचे भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे यांनी माणगाव येथे मार्गदर्शन करताना सांगितले. दक्षिण रायगड जिल्हा भाजप महिला मोर्चाची आढावा …
Read More »रायगडात 142 नवे कोरोना पॉझिटिव्ह; 128 जण कोरोनामुक्त
पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात 142 नव्या कोरोना रुग्णांची नोंद गुरुवारी (दि. 5) झाली, तर दिवसभरात 128 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 93 व ग्रामीण 21) तालुक्यातील 114), खालापूर नऊ, कर्जत सात, अलिबाग तीन, उरण, पेण व माणगाव प्रत्येकी दोन आणि मुरूड, सुधागड व महाड …
Read More »महाराष्ट्रात आणीबाणी 2.0; दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर उद्धव ठाकरे-इंदिरा गांधींचे पोस्टर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या कारवाईची तुलना भाजपकडून 1975च्या आणीबाणीशी केली जात आहे. त्यातच आता भाजपचे नेते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पोस्टर लावत राज्यात आणीबाणी 2.0 लागल्याचे नमूद केले आहे. वास्तुविशारद अन्वय …
Read More »अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर आज पुन्हा सुनावणी
मुंबई : प्रतिनिधी अलिबागमधील वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना जामिनाचा अंतरिम दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी (दि. 6) दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी घेण्यात येणार आहे. रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह आयकास्ट स्लॉशस्काय …
Read More »खोपोलीजवळ केमिकल कंपनीत स्फोट; दोन ठार, आठ जण जखमी
खालापूर : प्रतिनिधी खोपोलीजवळील ढेकू औद्योगिक क्षेत्रातील साजगाव येथील जेसनोवा फार्मसिटिकल अॅण्ड स्पेशॅलिटी केमिकल्स कंपनीत गुरुवारी (दि. 5) मध्यरात्री स्फोट होऊन दोन जणांचा मृत्यू झाला असून, आठ जण जखमी झाले आहेत. जखमींना खोपोली नगर परिषद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खालापूर तालुक्यातील ढेकू आर्कोस औद्योगिक प्रिमायसेसमधील जेसनोवा कंपनीत मध्यरात्री 2.30च्या …
Read More »महिलांच्या संरक्षणासाठी सक्षम टीम तयार करणार; भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष उमाताई खापरे यांची माहिती
पनवेल : रामप्रहर वृत्त महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी तसेच त्यांना संरक्षण मिळवून देण्यासाठी सक्षम टीम तयार करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष उमाताई खापरे यांनी गुरुवारी (दि. 5) येथे दिली. उत्तर रायगड जिल्हा भाजप महिला मोर्चाची आढावा बैठक तसेच नियुक्तिपत्र प्रदान कार्यक्रम उमाताई खापरे यांच्या अध्यक्षतेखाली …
Read More »भाजपच्या आंदोलनाला यश; तळोजा रेल्वे फाटकाजवळील भुयारी मार्गाची एक लेन वाहतुकीसाठी खुली
पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा येथील रेल्वे फाटकाजवळील भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याच्या मागणीसाठी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. 5) आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला यश आले असून, चाचणीच्या स्वरूपात एक लेनची वाहतूक सुरू करण्यात आली आहे तसेच येत्या सोमवारपासूनसंपूर्ण भुयारी मार्ग सुरू …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper