Breaking News

महत्वाच्या बातम्या

आत्मनिर्भर भारत : लष्कराने लाँच केले मेसेजिंग अ‍ॅप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आत्मनिर्भर भारत या मोहिमेतंर्गत भारतीय लष्कराने व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणेच एक नवे अ‍ॅप्लिकेशन विकसित केले आहे. सिक्युअर अ‍ॅप्लिकेशन फॉर द इंटरनेट (साई) असे या अ‍ॅपचे नाव आहे. हे अ‍ॅप इंटरनेटद्वारे अ‍ॅण्ड्रॉईड प्लॅटफॉर्मवर एण्ड टू एण्ड सुरक्षित वॉईस कॉल, संदेश पाठवणे आणि व्हिडीओ कॉलिंगसारख्या सुविधा देते. लष्कराद्वारे विकसित करण्यात आलेले …

Read More »

विदेशी दारूची वाहतूक; रेवदंड्यात दोघे जेरबंद

रेवदंडा : प्रतिनिधी विदेशी दारूची वाहतूक करणार्‍या दोन जणांना रेवदंडा पोलिसांनी बागमळा येथे सापळा अटक केली. त्यांच्याकडून विदेशी दारूसह ओमनी कार जप्त करण्यात आली आहे. रेवदंडा-अलिबाग रस्त्यावरून विदेशी दारूची ओमनी कारमधून वाहतूक होत असल्याची खबर रेवदंडा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपनिरीक्षक हर्षद हिंगे, हवालदार पवार, शिपाई वाघमारे, राकेश मेहत्तर यांनी …

Read More »

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; पुण्यातील घटना

पुणे : प्रतिनिधी पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सतत दोन दिवस सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध पोक्सो, अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक केली गेली आहे. हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 ऑक्टोबरला …

Read More »

पनवेल कोळीवाड्यातील मासळी बाजाराचे स्थलांतर होणार नाही; सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले स्पष्ट

पनवेल : प्रतिनिधी पनवेल कोळीवाड्यातील मासळी बाजाराचे स्थलांतर  करण्याबाबात निर्णय हा महासभेत चर्चा केल्याशिवाय होऊ शक्त नाही. आयुक्त एकतर्फी असा निर्णय घेऊ शकत नसल्याने कोळीवाड्यातील मासळी बाजाराचे स्थलांतर होणार नसल्याचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे. पनवेल कोळीवाड्यातील मासळी बाजाराचे स्थलांतर होणार असल्याची बातमी आयुक्तांचा हवाला देऊन एका …

Read More »

दुय्यम वागणूक सहन करणार नाही!; माणगावात शिवसेनेच्या सभेत तटकरेंना इशारा

माणगाव : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार असताना कोणी आपल्याला दुय्यम वागणूक देत असेल, तर ते सहन होणार नाही, असा गर्भित इशारा शिवसेनेचे दक्षिण रायगड संपर्कप्रमुख सदानंद थरवळ यांनी नाव न घेता तटकरे कुटुंबीयांना दिला आहे. माणगाव तालुका शिवसेनेची आढावा सभा शुक्रवारी (दि. 30) कुणबी भवनात दक्षिण रायगड जिल्हा …

Read More »

भाज्या आणि कडधान्यांचे दर कडाडले

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – कोरोनाचे संकट, लॉकडाऊन, अनलॉकनंतर आता महागाईचे वारे वाहत आहेत. त्यातच सध्या भाज्या आणि कडधान्यांचे दर कडाडले आहेत. भाज्या महागल्यानंतर महिलांसाठी आधार ठरणार्‍या डाळी, कडधान्यांचे दरही वाढल्याने महिलांसमोर पेच निर्माण झाला आहे. नवरात्रात नऊ दिवसांच्या उपवासानंतर आता स्वयंपाकात रोज काय नवीन तयार करायचे, असा प्रश्न …

Read More »

ओएनजीसी कर्मचार्यांकडून उरण कोविड केअर सेंटरला मदत

उरण : वार्ताहर – ओएनजीसी पेट्रोलियम एम्प्लॉईस युनियनकडून गुरुवारी (दि. 29) वर्गणी काढून उरण येथील कोविड केअर सेंटरला चाळीस वाफारा मशीन, सहा ऑक्सिमिटर, 100 शुगर टेस्टिंग किट, फेस शिल्ड, एन 95 मास्क, ग्लोव्हज, इत्यादी गोष्टींचे वाटप केले. या कार्यामध्ये सेक्रेटरी(पीइयू)अरविंद घरत, माजी सेक्रेटरी (पीइयू) दिनेश घरत, लायसन ऑफिसर (ओबीसी) प्रवीण …

Read More »

नवी मुंबईत वायुप्रदूषणाची समस्या

श्वसनाच्या वाढत्या तक्रारी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – कोरोनाच्या संसर्गामुळे अगोदरच मेटाकुटीला आलेल्या नवी मुंबईकरांना मागील काही दिवसांपासून वायुप्रदूषणाचा प्रश्न भेडसावत आहे. विशेषत: तुर्भे, कोपरी, सानपाडा व घणसोली परिसरात हा प्रश्न चिंताजनक झाला आहे. त्यामुळे श्वसनाच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. मागील काही महिन्यांपासून जागतिक स्तरावर वायुप्रदूषणात वाढ झाल्याचा निष्कर्ष …

Read More »

भोस्ते आदिवासी वाडीतील 16 घरांचे पुनर्वसन

वनवासी कल्याण आश्रम व प्रतिबिंब चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम; रविवारी हस्तांतरण समारंभ म्हसळा : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने नुकसान झालेल्या  भोस्ते आदिवासी वाडीतील 16 घरांचे पुनर्वसन वनवासी कल्याण आश्रम आणि प्रतिबिंब चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या वास्तूंचा हस्तांतरण समारंभ रविवारी (दि. 1) होणार आहे.  रायगड जिल्ह्याला 3 …

Read More »

मुरूडमध्ये खैराच्या लाकडांची तस्करी

नऊ लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त, वन विभागाकडून तिघांवर कारवाई मुरुड : प्रतिनिधी खैराच्या लाकडांची तस्करी करणार्‍या तीन आरोपींवर मुरुड वन विभागाने गुरुवारी (दि. 29) कारवाई करून खैराच्या लाकडांची बेकायदेशीर वाहतूक करणार्‍या बॅलेरो गाडीसह सुमारे नऊ लाख दहा हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात साग, निलगिरी, खैर …

Read More »