गेले जवळपास पाच आठवडे देशातील कोरोना फैलावाची आकडेवारी खाली जाताना दिसते आहे. कोरोना फैलावाच्या संदर्भात सातत्याने भीषण परिस्थिती अनुभवणार्या महाराष्ट्रातही अखेर चित्र काहिसे दिलासादायक होताना दिसते आहे. अर्थात परिस्थिती बदलत असली तरी कोरोना पूर्णत: गेलेला नाही हे आपण सारेच जाणतो. त्यामुळे सावधगिरी सोडून चालणार नाही. दुर्दैवाने महाराष्ट्र सुरूवातीपासूनच कोरोनाच्या फैलावात …
Read More »रायगडात 141 नवे कोरोना पॉझिटिव्ह; पाच जणांचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात 141 नव्या कोरोना रुग्णांची व पाच जणांंच्या मृत्यूची नोंद शुक्रवारी (दि. 6) झाली, तर दिवसभरात 149 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 57 व ग्रामीण 16) तालुक्यातील 73, उरण 23, अलिबाग 12, पेण 10, रोहा सात, कर्जत सहा, माणगांव पाच, खालापूर चार, श्रीवर्धन …
Read More »ठाकरे सरकारला सर्वोच्च झटका; अर्णब गोस्वामींना दिलासा; विधिमंडळ सचिवांना बजावली नोटीस
मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे. महाराष्ट्र विधानसभेत दाखल करण्यात आलेल्या विशेषाधिकार हनन प्रकरणात रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेस सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. एवढेच नव्हे तर या प्रकरणात न्यायालयाने विधानसभा सचिवांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी न्यायालयाने …
Read More »खोपटे-बांधपाडा येथील स्मशानभूमीच्या कामाचे भूमीपूजन
उरण : वार्ताहर ग्रुप ग्रामपंचायत बांधपाडा, खोपटे हद्दीत पंचायत उपसभापती शुभांगी पाटील यांच्या प्रयत्नातून जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) जण सुविधेसाठी विशेष अनुदानाने सन 2019-2020 अंतर्गत निधीमधून स्मशानभूमी बांधकाम करणे हे काम मंजूर करण्यात आले होते व त्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या स्मशानभूमीचे शेड हा काही महिन्यापूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळात …
Read More »भाजपची महिला कार्यकारिणी जाहीर
जिल्हा उपाध्यक्षपदी निलीमा भोसले यांची नियुक्ती महाड : प्रतिनिधी भाजपची रायगड जिल्हा महिला मोर्चाची कार्यकारणी जाहीर झाली असुन भाजपचे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते कै. राजेय भोसले यांच्या पत्नी निलीमा राजेय भोसले यांची रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करुन त्यांचा सन्मान करण्यात आला. महिला प्रदेशाध्यक्ष उमाताई खापरे यांनी ही कार्यकारिणी जाहिर केली. दरम्यान, …
Read More »पालीदेवद-सुकापूर ग्रामपंचायत हद्दीतील ‘ती’ पाइपलाइन दुरुस्त
भाजपचे अमित जाधव यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्त पालीदेवद-सुकापूर ग्रामपंचायत हद्दीतील माथेरान लगतच्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या खालील पाइपलाइनची गळती होत होती. यासंदर्भात भाजप जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांनी अधिकार्यांसह पाहणी करुन पाइपलाइन दुरुस्ती करुन गळती थांबविण्यासंदर्भात महाराष्ट्र प्राधिकरणाला निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत पनवेल महानगरपालिकेच्या …
Read More »प्रभाग समितींच्या बैठकीत विविध समस्यांवर चर्चा
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ‘अ’ आणि ‘ब’ च्या प्रभाग समिती कार्यालयात सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि. 5) बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीमध्ये प्रभागांमध्ये सफाई, अतिक्रमण या विभागांमध्ये अपुर्या पडणारे मनुष्यबळ आणि पाण्याच्या समसम्येवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच या वेळी …
Read More »आर्थिक नैराश्येत कर्जत येथील तरुणाची आत्महत्या
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील भडवळ गावातील एका 24 वर्षीय तरुणाने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. अक्षय कनोजे असे या तरुणाचे नाव आहे. आठ महिने रोजगार नसल्याने आपले आयुष्य संपवून टाकले आहे. नेरळ जवळील भडवळ गावातील सुभाषनगर येथील 24 वर्षीय तरुण अक्षय चंद्रकांत कनोजे या तरुणाने शुक्रवारी (दि. 6) …
Read More »राज्य सरकारने कोट्यवधींची बिले थकवल्याने औषध वितरक आक्रमक
मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारने कोट्यवधींची बिले थकवल्याने औषध वितरकांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे तातडीने बिले मंजूर करण्यात यावी, अन्यथा हाफकिन बाहेर आंदोलन करण्याचा इशारा औषध वितरकांनी दिला आहे. कोरोनामुळे आधीच औषध वितरक देशोधडीला लागले असताना हा आर्थिक भुर्दंड त्यांना बसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. राज्यातील सरकारी रुग्णालयांना …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून वडाळे तलाव सुशोभीकरण कामाची पाहणी
पनवेल ः पनवेल शहरातील वडाळे तलावाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे, परंतु कोरोनाच्या संकटामुळे या कामास उशीर झाला होता. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. 6) भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या कामाची पाहणी करून अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper